Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education Ministers Degrees: शिक्षण क्षेत्राचे नियम ठरवणारे आपले शिक्षणमंत्री स्वतः किती शिकलेले आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

Education Ministers Degrees: भारताच्या शिक्षण व्यवस्थेला दिशा देणारे शिक्षणमंत्री स्वतः किती सुशिक्षित होते? मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. मुरली मनोहर जोशी, डॉ. कर्ण सिंह आणि वर्तमान मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या शैक्षणिक पदव्यांची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 07, 2026 | 02:56 PM
Education Ministers Degrees:

Education Ministers Degrees:

Follow Us
Follow Us:

Education Ministers Degrees: भारताच्या शिक्षण व्यवस्थेला योग्य दिशा देण्यात देशाच्या शिक्षणमंत्र्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी या पदाची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणंमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद होते. त्यांच्याच कार्यकाळात आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा भक्कम पाया रचाला गेला.

मुरली मनोहर जोशी आणि कर्ण सिंह यांनी मिळवली डॉक्टरेट

माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी हे देशातील सर्वात सुशिक्षित नेत्यापैकी एक मानले जातात. त्यांनी मेरठ कॉलेजमधून बीएससी (B.Sc.) ची पदवी घेतली होती. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी फिजिक्समध्ये एमएससी (M.Sc.)आणि ‘स्पेक्ट्रोस्कोपी’ या विषयात डी.फिल. (D.Phil.) म्हणजेच डॉक्टरेट संपादित केली होती. राजकारणात येण्यापूर्वी ते एक शिक्षणतज्ञ आणि शास्त्रज्ञ होते.

माजी केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. कर्ण सिंह यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत प्रभावशाली राहिली आहे. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण डेहराडून येथून तर बीए (B.A.) जम्मू काश्मिर विद्यापीठातून पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर (M.A.) शिक्षण मिळवून येथेच पीएचडी (Ph.D.) पदवी संपादन केली.

CBSE OSM Scam: “मंत्रालयाची काळी गुपिते आता …”शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसने सादर केले पुरावे!

प्रताप चंद्र चंदर

मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये प्रताप चंद्र चंदर यांनी शिक्षणमंत्री म्हणून कार्य केले. त्यांची शैक्षणिक पात्रताही खूप प्रभावी होती. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून इतिहास विषयात बीए ऑनर्स (B.A. Honors), एलएलबी (LL.B.) आणि काला शाखेत डी.फिल. (D.Phil.) ची पदवी मिळवली होती. भारतीय शिक्षण व्यवस्थेत १०+२+३ (10+2+3) ही शैक्षणिक पद्धत लागू करण्यात त्यांचेच प्रयत्न होते.

एम. सी. छागला

एम. सी. छागला हे १९६३ ते १९६६ या काळात देशात शिक्षणमंत्री होते. त्यांनी मुंबईच्या सेंट जेवियर्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यापुढील उच्च शिक्षणासाठी ते ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लिंकन कॉलेजमध्ये गेले. कायदा, शिक्षण आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय मानले जाते.

हुमायूं कबीर

हुमायू कबीर यांनी वर्ष १९६३ मध्ये काही काळासाठी शिक्षणमंत्र्याचे पद सांभाळले होते. ते एक प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी कलकत्ता विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एक्सेटर कॉलेजमधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले होते.

Why No Nobel Prize for Math: गणितासाठी नोबेल पुरस्कार का नाही? जाणून घ्या यामागचे नेमके कारण आणि रंजक इतिहास

धर्मेंद्र प्रधान

सध्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हेसुद्धा उच्च शिक्षित आहेत. त्यांनी उत्कल विद्यापीठातून मानववंशशास्त्र(Anthropology) या विषयात पदव्युत्तर पदवी(Master’s Degree) प्राप्त केली आहे. त्यांच्या कार्यकाळात नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020), डिजिटल शिक्षण आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रावर भर दिला जात आहे.

Web Title: Educational qualification of indian education ministers degrees history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Dharmendra Pradhan
  • education
  • education news

संबंधित बातम्या

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
2

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
3

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

शिक्षणमंत्र्याच्या अधिकाराला कात्री? तुकड्यांना मान्यतेचे अधिकार सचिव, शिक्षण आयुक्तांकडे
4

शिक्षणमंत्र्याच्या अधिकाराला कात्री? तुकड्यांना मान्यतेचे अधिकार सचिव, शिक्षण आयुक्तांकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.