Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai BLO News: निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवणार! गैरहजर कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश

Mumbai BLO Duty : मुंबई शहर निवडणूक कार्यालयाने मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार संपर्क करूनही ते 'बीएलओ' (BLO) म्हणून हजर न झाल्यास त्यांच्याविरोधात थेट स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश देण्यात आले. जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 01, 2026 | 04:07 PM
blo

blo

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत ‘बीएलओ’ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
  • गैरहजर कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश
  • प्राचार्यांनी दर्शवली नाराजी
Mumbai BLO Duty Update:  मुंबई शहर निवडणूक कार्यालयाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीसाठी नियुक्त केलेले अनेक शिक्षक आणि कर्मचारी अजूनही ‘बूथ लेव्हल ऑफिसर’ (बीएलओ) म्हणून रुजू झाले नसल्याचे समोर आल्याने त्यांनी विलंब न लावता तातडीने हजर व्हावे, असे आदेश दिले आहेत.

मुंबईत ‘बीएलओ’ कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

मुंबई शहर जिल्हा निवडणुक अधिकारी आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी याबाबत यंत्रणांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या कार्यक्रमाअतंर्गत विविध शासकिय विभागातील पात्र ‘क’ कर्मचाऱ्यांची ‘बीएलओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Highest Paid SC Judges: जगातील कोणत्या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वाधिक पगार मिळतो? जाणून घ्या एका क्लिकवर…

गैरहजर कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश

नियुक्तीचे निर्देश देऊनही अनेक कर्मचारी आणि  शिक्षक अद्यापही नेमून दिलेल्या विधानसभा मतदारसंघ कार्यालयामध्ये रुजू न झाल्याने त्यांना वारंवार दुरध्वनी आणि संदेशांच्या माध्यामातून वारंवार संपर्क साधला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आता कठोर भूमिका घेतली आहे.  नियुक्त बीेएलओ संबंधित कार्यालायत हजर न झाल्यास नोंदणी अधिकाऱ्यांनी  स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अशा कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांना कडक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

CBSE 12th Re-evaluation 2026: १२ वीच्या गुणांवर समाधानी नाही आहात? आजपासून गुण पडताळणीसाठी ‘या’ सोप्या स्टेप्स वापरून करा अर्ज

प्राचार्यांनी दर्शवली नाराजी

या आदेशाविरोधात शैक्षणिक संस्थाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या नवीन शाैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून अनेक शिक्षक जनगणनेसह अन्य शासकीय कामांमध्ये गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत अतिरिक्त निवडणूक कामांची जबाबादारी पार पाडणे अवघड जात असल्याने काही प्राचार्यांनी सांगितले आहे.

11th Admission 2026: कागदपत्रे नसली तरी अकरावी प्रवेश मिळणार! शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे महाविद्यालयांना थेट आदेश

Web Title: Election office mumbai blo duty absent teachers police complaint order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Election
  • Teacher

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:१४ राज्यांमध्ये वादळी पावसासह ‘हाय अलर्ट’; ताशी ७५ किमी वेगाने वारे वाहणार
1

Maharashtra Breaking News Updates Today:१४ राज्यांमध्ये वादळी पावसासह ‘हाय अलर्ट’; ताशी ७५ किमी वेगाने वारे वाहणार

PGI Report: शिक्षण मंत्रालयाचा धक्कादायक खुलासा! ‘एकल-शिक्षक’ शाळांच्या यादीत ‘हे’ राज्य पहिल्या क्रमांकावर
2

PGI Report: शिक्षण मंत्रालयाचा धक्कादायक खुलासा! ‘एकल-शिक्षक’ शाळांच्या यादीत ‘हे’ राज्य पहिल्या क्रमांकावर

UDISE+ Report 2025-26: देशात शिक्षकांची संख्या १ कोटी पार; शिक्षण मंत्रालयाचा नवा अहवाल नेमकं काय सांगतो? पहा एका क्लिकवर
3

UDISE+ Report 2025-26: देशात शिक्षकांची संख्या १ कोटी पार; शिक्षण मंत्रालयाचा नवा अहवाल नेमकं काय सांगतो? पहा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.