KPS Schools Funding : आशियाई विकास बँक (ADB) आणि कर्नाटक सरकारने राज्यातील ५०० सरकारी शाळांच्या आधुनिकीकरणासाठी २५०० कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पाची घोषणा केली आहे.
UDISE+ report 2025-26: शिक्षण मंत्रालयाच्या UDISE+ २०२५-२६ च्या अहवालानुसार देशातील शाळांमधील इंटरनेट, संगणक, वीज आणि इतर सुविधांची कमतरता असल्याचे दिसून येते.
Japanese School Discipline: जपानच्या शाळांमध्ये मुलांना पुस्तकी ज्ञानापेक्षा एक उत्तम माणूस बनवण्याचे संस्कार कसे दिले जातात? जाणून घ्या जपानी विद्यार्थ्यांच्या '५' अशा जादूई सवयी, ज्या त्यांना जगात नंबर १ बनवतात.
IIRF India MBA Ranking 2026: आयआयआरएफ इंडिया एमबीए रँकिंग २०२६ मध्ये कोणत्या संस्थेने पटकावले अव्वल स्थान? 'भारताचे हार्वर्ड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेजसह देशातील टॉप ५ मॅनेजमेंट कॉलेजेस (Top 5 Management…
भारतातील काही शाळा पारंपरिक वर्गखोल्या सोडून मुलांना जंगल आणि शेतात प्रत्यक्ष अनुभव आधारित शिक्षण (Experiential Learning) देत आहेत. नवीन शैक्षणिक धोरण आणि या मॉडेलचे फायदे येथे वाचा.
१५ व्या वित्त आयोगाच्या संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र आणि पेसा (ग्रामीण विकास कार्यक्रम) कायद्यांतर्गत ग्रामपंचायतींना त्यांच्या निधीपैकी किमान २५ टक्के निधी मानव संसाधन विकासावर खर्च करणे बंधनकारक आहे.
खूप वर्षांपूर्वीचा दाखला शोधण्यासाठी मुख्याध्यापकांनाही बराच वेळ खर्च करावा लागतो. जीर्ण झालेले जनरल रजिस्टरमधून नाव शोधून दाखला देणे ही खूपच वेळखाऊ प्रक्रिया होती.