Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story: ‘AI’ च्या युगात पदवी निरुपयोगी? छोटेखानी शहरातून आलेल्या उद्योगपतीने सोशल मीडियावर मांडलं यशाचं खरं गणित!

Success Story of Pradeep Kannan: आजच्या डिजिटल आणि एआय (AI) युगात केवळ कौशल्ये पुरेशी आहेत का? दक्षिण भारतातील टियर-३ शहरातून आलेल्या उद्योजक प्रदीप कन्नन यांनी त्यांच्या यशात 'एमबीए' पदवीने कशी महत्त्वाची भूमिका बजावली, याविषयी सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 08, 2026 | 11:31 AM
story

story

Follow Us
Follow Us:

Success Story of Pradeep Kannan: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डिजिटल लर्निंगच्या या युगात शिकण्याच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. आज इंटरनेट, ऑनलाइन कोर्सेस आणि एआय टूल्सच्या मदतीने लोक घरबसल्या नवनवीन कौशल्ये शिकू शकतात. यामुळे अनेक जण पारंपारिक पदवी अभ्यासक्रमांच्या (Degree Courses) उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागले आहेत. असे असले तरी, काही यशस्वी कथा हे सिद्ध करतात की कौशल्यांसोबतच योग्य वेळी घेतलेली पदवी देखील करिअरची दिशा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. उद्योजक प्रदीप कन्नन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) पोस्ट शेअर करत आपल्या या यशाच्या प्रवासाविषयी सांगितले आहे. त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात ‘एमबीए’ (MBA) करण्याचा निर्णय घेतला आणि त्यालाच आपल्या यशाचा पाया मानले. चला तर मग जाणून घेऊया उद्योजक प्रदीप कन्नन यांची प्रेरणादायी कथा..

कोण आहेत प्रदीप कन्नन?

दक्षिण भारतातील एका छोट्या टियर-३ (Tier-3) शहरातून आलेल्या प्रदीप यांच्यासाठी त्या काळात बिझनेसचे जग पूर्णपणे नवीन होते. २०१० मध्ये जेव्हा त्यांनी एमबीए करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्याकडे व्यवसायाची समज असणारा कोणताही मोठा अनुभव नव्हता. एमबीएने त्यांना केवळ एक पदवी दिली नाही, तर व्यवसायाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला.

If I had not done my MBA, I would not have become an entrepreneur. When I started my MBA in 2010, I had no business acumen. I came from a tier 3 town in South India. An MBA was my first chance to understand how businesses actually worked. It gave me a foundation I couldn’t… pic.twitter.com/YzRUKJcihY — Pradeep Kannan (@Pradeepkannanj) June 29, 2026

त्यांनी मार्केटिंग, फायनान्स, रणनीती आणि व्यवस्थापन (Management) यांसारखी क्षेत्रे समजून घेतली; ज्यामुळे त्यांना आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आणि भविष्यात एक यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक तो पाया मिळाला.

IIM Nagpur: १८० कोटींची जमीन अवघ्या १ रुपयात? पुण्यात उभारल्या जाणाऱ्या आयआयएमच्या नव्या कॅम्पसमध्ये काय असेल खास?

‘AI’ च्या युगातही पदवीची भूमिका विशेष

आज जेव्हा एआय आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे ज्ञान मिळवणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे, तेव्हाही शिक्षण आणि पदवीची भूमिका संपलेली नाही. योग्य संस्था, योग्य वेळ आणि योग्य दिशेने घेतलेला निर्णय एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास, विचारसरणी आणि करिअरला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवू शकतो.

UDISE+ Report 2025-26: देशात शिक्षकांची संख्या १ कोटी पार; शिक्षण मंत्रालयाचा नवा अहवाल नेमकं काय सांगतो? पहा एका क्लिकवर

तंत्रज्ञानाकडे कल वाढत असल्यामुळे काही लोक पदवीचे महत्त्व विसरत चालले आहेत, परंतु प्रदीप कन्नन यांची कहाणी हाच संदेश देते की यशासाठी केवळ पदवी किंवा केवळ कौशल्ये पुरेशी नाहीत; तर या दोन्हीचा योग्य ताळमेळ व्यक्तीला दीर्घकाळ प्रगती करण्यास मदत करू शकतो.

Web Title: Entrepreneur pradeep kannan success story mba degree importance in ai era

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • education
  • inspiration
  • viral post

संबंधित बातम्या

UDISE+ Report 2025-26: देशात शिक्षकांची संख्या १ कोटी पार; शिक्षण मंत्रालयाचा नवा अहवाल नेमकं काय सांगतो? पहा एका क्लिकवर
1

UDISE+ Report 2025-26: देशात शिक्षकांची संख्या १ कोटी पार; शिक्षण मंत्रालयाचा नवा अहवाल नेमकं काय सांगतो? पहा एका क्लिकवर

IIM Nagpur: १८० कोटींची जमीन अवघ्या १ रुपयात? पुण्यात उभारल्या जाणाऱ्या आयआयएमच्या नव्या कॅम्पसमध्ये काय असेल खास?
2

IIM Nagpur: १८० कोटींची जमीन अवघ्या १ रुपयात? पुण्यात उभारल्या जाणाऱ्या आयआयएमच्या नव्या कॅम्पसमध्ये काय असेल खास?

NCERT Syllabus Change: ९ वीच्या नवीन पुस्तकात न्यायव्यवस्थेचे तोंडभरून कौतुक; ‘या’ वादग्रस्त प्रकरणानंतर केला मोठा बदल
3

NCERT Syllabus Change: ९ वीच्या नवीन पुस्तकात न्यायव्यवस्थेचे तोंडभरून कौतुक; ‘या’ वादग्रस्त प्रकरणानंतर केला मोठा बदल

Avni Chaturvedi: ‘विमानाला फरक पडत नाही की….’; एकट्याने फायटर जेट उडवणाऱ्या देशातील पहिल्या महिला पायलटची यशोगाथा एकदा वाचाच
4

Avni Chaturvedi: ‘विमानाला फरक पडत नाही की….’; एकट्याने फायटर जेट उडवणाऱ्या देशातील पहिल्या महिला पायलटची यशोगाथा एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.