Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Foreign Universities: आता परदेशात न जाताच मिळणार इंटरनॅशनल डिग्री? भारतातील ‘या’ शहरात १५ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारले

foreign Universities in india : जगातील १५ नामांकित विद्यापीठे भारतातच आपले कॅम्पस सुरू करत आहेत, ज्यात मुंबई, बेंगळुरू आणि गिफ्ट सिटीचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी IELTS परीक्षेचीही गरज भासणार नाही! प्रवेशाची पात्रता, कोर्सेस आणि ₹१,००० कोटींच्या स्कॉलरशिप फंडाबद्दल सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 05, 2026 | 02:34 PM
university

university

Follow Us
Follow Us:

Foreign Universities In India : परदेशात जाऊन शिकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. आता जगातील नामांकित विद्यापीठे भारतातच आपले स्वतंत्र कॅम्पस सुरू करत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, परदेशी पदवी आणि ग्लोबल फॅकल्टी विद्यार्थ्यांना भारतातच उपलब्ध होणार आहे.

१५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची यादी

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने १५ परदेशी विद्यापीठांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ जारी केले आहे. यामध्ये प्रामुख्याने युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टन (UK), डिकिन युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया), युनिव्हर्सिटी ऑफ वोलोंगॉन्ग (ऑस्ट्रेलिया), क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट (UK) आणि युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल (UK) यांसह अमेरिका व ब्रिटनमधील अनेक मोठ्या संस्थांचा समावेश आहे. चालू शैक्षणिक वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापासून या कॅम्पसमध्ये पहिली बॅच सुरू होण्याची शक्यता असून, सुरुवातीला प्रत्येक कॅम्पसमध्ये २०० ते २५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

‘या’ ४ प्रमुख शहरांमध्ये होणार स्थापना

मुंबई: येथे सर्वाधिक म्हणजेच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, ब्रिस्टल, एबरडीन आणि इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ४ संस्थांचे कॅम्पस सुरू होत आहेत.

गिफ्ट सिटी (गुजरात): डिकिन, वोलोंगॉन्ग आणि क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट.

दिल्ली-एनसीआर (गुरुग्राम): युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टन आणि व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी.

बेंगळुरू: युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल.

Bank of India Recruitment 2026: बँक ऑफ इंडियामध्ये ७७९ जागांवर मेगाभरती! अर्ज करण्याची अंतिम तारिख जाणून घ्या एका क्लिकवर..

प्रवेश पात्रता आणि अभ्यासक्रम

पात्रता: १२ वी मध्ये किमान ७५% गुण, तर पदव्युत्तर (PG) कोर्सेससाठी ५५% ते ७०% गुणांची आवश्यकता असेल. जर १२ वीत इंग्रजीत ७०% ते ८५% गुण असतील, तर अनेक ठिकाणी IELTS परीक्षेची गरज भासणार नाही.

कोर्सेस: प्रामुख्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI), कॉम्प्युटर सायन्स आणि STEM (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ्स) यांसारख्या रोजगाराभिमुख विषयांवर भर असेल.

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा

स्कॉलरशिप आणि परदेशी वारीची संधी

या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना १ ते २ सेमिस्टर परदेशात जाऊन शिकण्याची संधी मिळेल. उदा. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क ‘२+१ मॉडेल’ राबवणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थी २ वर्षे मुंबईत आणि १ वर्ष युकेमध्ये शिकू शकतील. तसेच, गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी पुढील ५ वर्षांत १,००० कोटी रुपयांचा संयुक्त स्कॉलरशिप फंड तयार करण्यात आला आहे, ज्याद्वारे १०% ते १००% पर्यंत फी माफी मिळू शकते. विशेष म्हणजे, परदेशात जाऊन राहण्याच्या आणि शिकण्याच्या खर्चाच्या तुलनेत येथे ३०% ते ४०% कमी खर्चात हे शिक्षण पूर्ण होईल.

Web Title: Foreign universities in india list cities eligibility fees scholarship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • education
  • Gujarat
  • international news

संबंधित बातम्या

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
1

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?
2

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल
3

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह
4

Municipal School: दरवर्षी ८ कोटींची निविदा, तरी विद्यार्थ्यांना साहित्याची प्रतीक्षा; शूज, बाटल्या अन् गणवेश वितरणावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.