Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी शोधत आहात? FSSAI मध्ये विविध ‘या’ पदांसाठी मोठी भरती सुरू!

Government Jobs : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) जॉइंट डायरेक्टर, मॅनेजर (IT) आणि ज्युनियर असिस्टंट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 10, 2026 | 10:55 AM
FSSAI

FSSAI

Follow Us
Follow Us:

Government Jobs India : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत ग्रुप-ए, ग्रुप-बी, आणि ग्रुप-सी श्रेणीतील पदे भरली जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार एफएसएसआयच्या (FSSAI) अधिकृत वेबसाईटद्वारे २६ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एफएसएसएआयने दिलेल्या माहितीनुसार, ही भरती प्रतिनियुक्ती आणि अल्पकालीन कराराच्या आधारावर केली जाणार आहे. यामध्ये जॉइंट डायरेक्टर, मॅनेजर (माहिती तंत्रज्ञान- आयटी) आणि ज्युनियर असिस्टंट ग्रेड-II या पदांचा समावेश आहे.

जॉइंट डायरेक्टर पदासाठी पात्रता निकष

या पदासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, प्रशासन, सरकारी विद्यापीठे, संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम वैधानिक संस्था किंवा स्वयत्त संस्थामध्ये कार्यरत असलेले अधिकारी अर्ज करू शकतात. या पदासाठी उमेद्वाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय एमबीए, वीधी, फूड़ टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पब्लिक हेल्थ, लाईफ सायन्स, वेटनरी सायन्स, कृषी किंवा संबंधित विषयातील उमेदवार अर्ज करू शकतात. सविस्तर माहितीसाठी उमेद्वारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

PM Internship Scheme: एनसीसी महाराष्ट्रचा ‘युनिफॉर्म ते प्रोफेशन’ उपक्रम काय आहे? कॅडेट्सना कॉर्पोरेट क्षेत्रात कशी मिळणार संधी?

मॅनेजर (IT) पदासाठी पात्रता

या पदासाठी उमेदवाराकडे बी.टेक, एम.टेक, एमसीए किंवा संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित विषयातील पदवी (Graudation) असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला अधिसूचनेत निश्चित केलेल्या नियम व अटी पूर्ण कराव्या लागतील.

 ज्युनियर असिस्टंट ग्रेड-II साठी संधी

या पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाज, फाईल व्यवस्थापन, डायरी आणि डिस्पॅच काम तसेच संगणक टायपिंग अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

Edybites Startup:१७ वर्षांचे करिअर सोडून का सुरू केला खाण्यायोग्य चमच्यांचा व्यवसाय? वाचा एका उद्योजकाची रंजक यशोगाथा!

वयोमर्यादा

एफएसएसएआयच्या नियमांनुसार, सर्व पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा कमाल २६ जून २०२६ पर्यंत ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावी.

निवड प्रक्रिया

निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती परदेशी सेवा (Foreign Service) अटींच्या अंतर्गत केली जाईल. पदानुसार नियुक्तीचा कालावधी हा सुरुवातीला एक, दोन किंवा तीन वर्ष असू शकतो. गरजेनुसार आणि  सरकारी नियमानुसार हा कार्यकाळ पुढे वाढवला जाऊ शकतो.

Web Title: Fssai recruitment 2026 government jobs director manager junior assistant eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Food Safety
  • FSSAI
  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

Apple New CEO : अ‍ॅपलमध्ये महाभूकंप! टिम कुक मुख्यपदावरून बाजूला, New CEO चा रेकॉर्डब्रेक पगार वाचून थक्क व्हाल
1

Apple New CEO : अ‍ॅपलमध्ये महाभूकंप! टिम कुक मुख्यपदावरून बाजूला, New CEO चा रेकॉर्डब्रेक पगार वाचून थक्क व्हाल

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
2

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
3

Gokhale Institute Pune: गोखले इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

Old Monk पिणाऱ्यांनो इथे लक्ष द्या… आता Rum विकली जाणार नाही? जाणून घ्या नेमका काय आहे वाद?
4

Old Monk पिणाऱ्यांनो इथे लक्ष द्या… आता Rum विकली जाणार नाही? जाणून घ्या नेमका काय आहे वाद?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.