Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GATE 2026 Alert: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘रिस्पॉन्स शीट’ लवकरच रिलीज मोडवर; ‘अशी’ तपासा तुमची उत्तरपत्रिका

GATE 2026 परीक्षेचे निकाल 19 मार्च 2026 रोजी प्रकाशित होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून उत्तर कागदपत्रे आणि आन्सर की पाहता येतील. परीक्षा सामान्यतः एका किंवा अधिक शिफ्ट्समध्ये घेतली जाते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 20, 2026 | 04:22 PM
gate 2026 exam result date

gate 2026 exam result date

Follow Us
Close
Follow Us:
  • GATE 2026चा निकाल ‘या’ तारखेला लागणार
  • ‘असा’ पाहाल GATE 2026चा निकाल
  • Answer Key आणि रिस्पॉन्स शीट कशी मिळेल?
GATE 2026 Result : देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी परीक्षा GATE 2026 (Graduate Aptitude Test in Engineering) बाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पदव्युत्तर पदवी (M.Tech) आणि पीएचडी (PhD) प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या या परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की (Provisional Answer Key) आणि रिस्पॉन्स शीट (Response Sheet) लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

HSC Board Exam : राज्यभरात कॉपी करणाऱ्यांवर मोठी कारवाई; परीक्षा केंद्रावरील 31 कर्मचारी निलंबित

कधी लागणार निकाल?

Graduate Aptitude Test In Engineering म्हणजे GATE परिक्षा 7,8,14 आणि 15 फेब्रुवारी 2026 या तारखांनी घेतली गेली होती. ही परिक्षा देशभरात वेगवेगळ्या भाषांसाठी घेतली जाते. अधिक माहितीनुसार GATE 2026चा रिजल्ट 19 मार्चला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

कुठे पाहाल निकाल?

यावर्षी परीक्षेचे आयोजन करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) गुवाहाटी द्वारे अधिकृत वेबसाईट gate2026.iitg.ac.in वर ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारांना त्यांचे वैयक्तिक लॉगिन डिटेल्स वापरून ही कागदपत्रे पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक?

GATE 2026 ची आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट ॲक्सेस करण्यासाठी उमेदवारांना खालील माहितीची आवश्यकता असेल:
एनरोलमेंट आयडी (Enrollment ID) किंवा ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड

उमेदवारांनी नोंदवलेली उत्तरे (Response Sheet) आणि आयआयटीने दिलेली अधिकृत उत्तरे (Answer Key) यांची तुलना करून विद्यार्थ्यांना आपल्या संभाव्य गुणांचा अंदाज बांधता येणार आहे. जर उमेदवारांना एखाद्या उत्तरावर आक्षेप असेल, तर दिलेल्या मुदतीत अपील करण्याची संधीही दिली जाणार आहे.

Answer Key आणि रिस्पॉन्स शीट कशी मिळेल?

विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पाहण्यासाठी दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तिथे दिलेल्या Download GATE Answer Key लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपला Enrollment IDआणि पासवर्ड टाकून लॉगिन करावं लागेल. त्यानंतर स्क्रीनवर Answer Key दिसेल, तीला डाउनलोड करुन प्रिंट पण केलं जाऊ शकतं.

GATE स्कोर कसा बनवला जातो?

GATE मध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्याचा नंबर म्हणजे रॉ मार्क्स काढले जातात. जर परिक्षा एकाच सत्रात झाली असेल तर तोच नंबर थेट स्कोर बनण्यासाठी उपयोगात येतो. काही पेपर बऱ्याच शिफ्टमध्ये घेतले जातात. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना बरोबरीची संधी देण्यासाठी नॉर्मलाइजेशन केलं जातं. यात असं मानण्यात येतं की प्रत्येक शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांची क्षमता एकसारखीच आहे. त्याच आधारे त्यांचे नंबर एडजस्ट केले जातात.
विद्यार्थ्यांची रिस्पॉन्स शीट त्यांच्या GOAPS अकाउंटमध्ये उपलब्ध होईल. यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी वेळेत लॉगीन करुन माहिती नक्की चेक कराल की पुढे जावून कोणत्याही समस्येला समोरं जावं लागणार नाही.

SSC Exam: बोर्ड परीक्षा केंद्रावर रेकॉर्डिंग अनिवार्य; निर्देशांचे पालन न झाल्यास…

Web Title: Gate 2026 exam result date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • career guide
  • Career News

संबंधित बातम्या

Career Tips : Private Job सोबतच करा सरकारी नोकरीची तयारी !  ‘हे’ आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय
1

Career Tips : Private Job सोबतच करा सरकारी नोकरीची तयारी ! ‘हे’ आहेत तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय

आता मोबाईलवरच बनवा Rent Agreement आणि Affidavit! एका क्लिकवर मिळणार E-Stamp Paper; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
2

आता मोबाईलवरच बनवा Rent Agreement आणि Affidavit! एका क्लिकवर मिळणार E-Stamp Paper; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Job Alert : महाविद्यालयांमध्ये मोठी भरती जाहीर,  प्राध्यापकांसह ग्रंथपाल, पीटी डायरेक्टर पदेही भरली जाणार !
3

Job Alert : महाविद्यालयांमध्ये मोठी भरती जाहीर, प्राध्यापकांसह ग्रंथपाल, पीटी डायरेक्टर पदेही भरली जाणार !

MHT CET Exam Date 2026: महाराष्ट्र CET परीक्षेचं  वेळापत्रक बदललं, जाणून घ्या परीक्षेच्या बदललेल्या तारखा
4

MHT CET Exam Date 2026: महाराष्ट्र CET परीक्षेचं वेळापत्रक बदललं, जाणून घ्या परीक्षेच्या बदललेल्या तारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.