• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Good News For Army Aspirants Get Free Ssb Exam Coaching Now

सैन्यात अधिकारी पदाची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी खुशखबर; आता SSB परीक्षेचे प्रशिक्षण मिळणार मोफत

मुंबई शहर जिल्ह्यातील सैन्यामध्ये अधिकारी पद उपभोगण्याची इच्छा ठेवणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्वतयारी अगदी मोफत करवून घेतली जाणार आहे. याबाबत सविस्तर वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 26, 2024 | 08:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन मुंबई शहर सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

हे देखील वाचा : UPSC मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ५८ आयोजित करण्यात आला आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणासह निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-५८ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

SSB वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा : GATE 2025 परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख; अशा पद्धतीने करा फटाफट अर्ज

प्रशिक्षणार्थी कंम्बाईड डिफेन्स सहींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेले असावे व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. प्रशिक्षणार्थी एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्याकडे एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी प्रशिक्षणार्थीकडे एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र. 9156073306 यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा.

Web Title: Good news for army aspirants get free ssb exam coaching now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 08:02 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Feb 17, 2026 | 10:02 PM
“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 17, 2026 | 09:37 PM
“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

Feb 17, 2026 | 09:32 PM
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM
१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

Feb 17, 2026 | 08:52 PM
NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

Feb 17, 2026 | 08:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.