• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Recruitment Process For Various Posts In Upsc Begins

UPSC मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

UPSC ने विविध पदांसाठी भरती प्रकियेला सुरुवात केली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी UPSC च्या upsc.gov.in या अधिकृत संकेस्थळाला भेटी द्या. काही दिवसांत अर्ज करण्याची मुदत संपणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 26, 2024 | 05:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

युनिअन पब्लिक सर्व्हिस कौन्सिल (UPSC) मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. सीविल इंजीनियरिंग, मैकेनिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंगच्या रिक्त जागांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन स्वरूपात आहे. महत्वाची बाब म्हणजे या भरतीबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे, तर इच्छुक उमेदवारांनी या भरतीबाबत सखोल माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.

हे देखील वाचा : भारतीय नौदल SSR मेडिकल असिस्टंट २०२४ परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर; ‘या’ लिंकवरून करता येईल डाउनलोड

UPSC द्वारे आयोजित या भरती प्रक्रियेमध्ये १८ सप्टेंबरपासून अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. अनेक उमेदवारांनी या भरतीमध्ये अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. ८ ऑक्टोबरच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करण्याचे आवाहन UPSC ने केले आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण २३२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना आधी काही अटी शर्तींना पात्र होणे अनिवार्य आहे, अन्यथा अर्ज करता येणार नाही.

मुळात, अधिसूचनेमध्ये शैक्षणिक अट नमूद करण्यात आली आहे. अर्ज कर्ता उमेदवार सिविल, मैकेनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन क्षेत्रामध्ये पदवीधर हवा. उमेदवाराकडे या क्षेत्रामधील डिग्री असली पाहिजे किंवा या क्षेत्रामधून उमेदवाराचा डिप्लोमा पूर्ण असावा. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. महिला वर्ग, एससी, एसटी तसेच दिव्यांग वर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे, तर सामान्य श्रेणीतील तसेच इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २०० रुपयांचे भुगतान करावे लागणार आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात भरावयाचे आहे.

हे देेखील वाचा : “हा काय नाय करू शकत…”, अंध व्यक्ती बनला लाखोंसाठी आदर्श

विविध निवड प्रक्रियेच्या मार्फत उमेदवाराची निवड केली जाईल. एकंदरीत, तीन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यामध्ये प्रारंभिक परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्य परीक्षा तर शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवाराची मुलाखत किंवा पर्सनेलिटी टेस्ट घेण्यात येईल.

Web Title: Recruitment process for various posts in upsc begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 05:19 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

Feb 17, 2026 | 11:20 PM
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

Feb 17, 2026 | 10:28 PM
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Feb 17, 2026 | 10:02 PM
“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 17, 2026 | 09:37 PM
“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

Feb 17, 2026 | 09:32 PM
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.