Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Education News: चला मुलांनो, लागा तयारीला; CET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

अंदाजे वेळापत्रक अभ्यासक्रमांसाठी मार्च २०२६ ते मे २०२६ दरम्यान सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रक तात्पुरते असून परीक्षेचे अंतिम वेळापत्रक राज्य सीईटी सेल च्या वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2025 | 09:39 PM
Education News: चला मुलांनो, लागा तयारीला; CET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Education News: चला मुलांनो, लागा तयारीला; CET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

सीईटी परीक्षा उच्च व तांत्रिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाची
अधिसूचनेत जाहीर करण्यात आल्या प्रवेश परीक्षांच्या तारखा
मार्च २०२६ ते मे २०२६ दरम्यान सीईटी परीक्षा घेतल्या जाणार

पुणे: महाराष्ट्र राज्यातील उच्च व तांत्रिक शिक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाची मानली जाणारी सीईटी २०२६ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक दि. २१ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या तारखा या अधिसूचनेत जाहीर करण्यात आल्या.

अंदाजे वेळापत्रक अभ्यासक्रमांसाठी मार्च २०२६ ते मे २०२६ दरम्यान सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. वेळापत्रक तात्पुरते असून परीक्षेचे अंतिम वेळापत्रक राज्य सीईटी सेल च्या वेबसाइटवर लवकरच उपलब्ध होईल.

मार्च २०२६ महिन्यात दि. २४ रोजी एमएएच-एम.पी.एड, दि. २५ एमएएच-एम.पी.एड फील्ड टेस्ट (ऑफलाइन), दि. २५ एमएएच-एमएड, दि. २५ एमएएच-एम.एचएमसीटी, दि. २७,२९ एमएएच-बी.एड (सामान्य आणि विशेष) आणि ईएलसीटी, दि ३० एमएएच-एमसीए होणार आहे.

TET Exam : ‘टीईटीची परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक, अन्यथा…; लाखो शिक्षकांवर सेवा समाप्तीची टांगती तलवार

एप्रिल २०२६ महिन्यात दि. १ ते २ एमएएच-एलएल.बी ३ वर्षे, दि. ४ एमएएच-बी.पी.एड., दि. ५ ते ७ बी.पी.एड. फील्ड टेस्ट (ऑफलाइन), दि. ५ एमएएच-बी.डिझाइन, दि. ६ ते ८ एमएएच-एमबीए/एमएमएस, दि. ९ एमएएच-बी.एड.एम.एड (3 वर्षे), दि. १० एमएएच-एएसी, दि. ११ ते १९ एमएचटी-सीईटी (पीसीएम ग्रुप), दि. २१ ते २६ एमएचटी-सीईटी (पीसीबी ग्रुप), दि. २८ ते ३० एमएएच-बी.एचएमसीटी / बीसीए / बीबीए / बीएमएस / बीबीएम सीईटी होणार आहे.

मे २०२६ महिन्यातील दि. ५ एमएच-डीपीएन / पीएचएन सीईटी, दि. ६ ते ७ एमएच नर्सिंग सीईटी, दि. ८ एमएएच-एलएलबी (५ वर्ष), होणार आहेत.

पुनर्परीक्षा / अतिरिक्त सत्र

मे महिन्यातील दि. ९ एमएएच-एमबीए/एमएमएस, दि. १० ते ११ एमएचटी-सीईटी (पीसीबी ग्रुप),  दि. १४ ते १७ एमएचटी-सीईटी (पीसीएम ग्रुप) होणार आहे.

TET परीक्षा परवावर! परीक्षाकेंद्रावर मोठी सुरक्षा, उमेदवारांनो! ‘हे’ नियम लक्षात असू द्या

उमेदवारांनो! ‘हे’ नियम लक्षात असू द्या

देशभरातून मोठ्या संख्येने उमेदवार TET परीक्षा (Teacher Eligibility Test) पात्र करण्यासाठी तयारी करत आहेत. शिक्षक पदी काम करण्यास इच्छुक असणारे उमेदवार लाखोंच्या संख्येत या परीक्षेसाठी उपस्थित राहतात. २३ नोव्हेंबर रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना दिलेल्या वेळेत परीक्षाकेंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ही परीक्षा राज्यातील ठिकठिकाणी घेतली जात आहे. त्यामुळे राज्य शिक्षण प्रशासनाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर सुरक्षा व्यवस्था केली आहे.

Web Title: Higher and technical education cet exam time table declare career education news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 09:39 PM

Topics:  

  • Career News
  • Students

संबंधित बातम्या

दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली महादीप परीक्षा! शिक्षण विभागाचे उत्कृष्ट नियंत्रण
1

दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली महादीप परीक्षा! शिक्षण विभागाचे उत्कृष्ट नियंत्रण

IIM Ranchi ठरले कमिन्स इंडियाच्या ‘रिडिफाइन २०२५’ चे चॅम्पियन! प्रमुख बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेवर नाव कोरले
2

IIM Ranchi ठरले कमिन्स इंडियाच्या ‘रिडिफाइन २०२५’ चे चॅम्पियन! प्रमुख बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेवर नाव कोरले

ट्रम्पच्या ‘हेकेखोरगिरीचा’ दिसू लागला परिणाम! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत कमालीची घट
3

ट्रम्पच्या ‘हेकेखोरगिरीचा’ दिसू लागला परिणाम! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत कमालीची घट

International Students’ Day : संघर्ष, धैर्य आणि विविधतेचा उत्सव; वाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाची प्रेरणादायी अन् रंजक कहाणी
4

International Students’ Day : संघर्ष, धैर्य आणि विविधतेचा उत्सव; वाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाची प्रेरणादायी अन् रंजक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.