• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Tet Exam Instructions

TET परीक्षा परवावर! परीक्षाकेंद्रावर मोठी सुरक्षा, उमेदवारांनो! ‘हे’ नियम लक्षात असू द्या

२३ नोव्हेंबरला होणाऱ्या TET परीक्षेसाठी राज्यभर काटेकोर सुरक्षा ठेवत सर्व उमेदवारांचे ‘फेस रेकग्निशन’ अनिवार्य करण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 21, 2025 | 03:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • २३ नोव्हेंबर रोजी या परीक्षेचे आयोजन
  • ‘फोटो व्हा’ आणि ‘कनेक्ट व्यू’ प्रणालीचा वापर
  • ओळखपत्र आणि प्रवेशपत्र तपासूनच त्याला आत एंट्री
देशभरातून मोठ्या संख्येने उमेदवार TET परीक्षा (Teacher Eligibility Test) पात्र करण्यासाठी तयारी करत आहेत. शिक्षक पदी काम करण्यास इच्छुक असणारे उमेदवार लाखोंच्या संख्येत या परीक्षेसाठी उपस्थित राहतात. २३ नोव्हेंबर रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना दिलेल्या वेळेत परीक्षाकेंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ही परीक्षा राज्यातील ठिकठिकाणी घेतली जात आहे. त्यामुळे राज्य शिक्षण प्रशासनाने राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर सुरक्षा व्यवस्था केली आहे. (TET Exam Instructions)

शासनाकडून निर्णय नाही! शिक्षकांमध्ये नाराजी, टीईटी परीक्षा सक्तीविरोधात निवेदन

यंदाच्या TET परीक्षेत उमेदवारांचे ‘फेस रेकग्निशन’ अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रणाली आवश्यक करण्या मागचे हेतू म्हणजे, बनावट उमेदवारांना किंवा बोगस उमेदवारांना परीक्षा केंद्रावरून हद्दपार करणे अशी आहे. त्यासाठी ‘फोटो व्हा’ आणि ‘कनेक्ट व्यू’ प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या सर्व सुरक्षा व्यवस्थांना पाहता परीक्षा केंद्रावर शिस्तीचे अगदी काटेकोरपणे पालन होणार असल्याचे दिसून येत आहे.

मूळ उमेदवाराऐवजी इतर कुणी आत घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे स्मार्ट वॉच, स्मार्ट फोन तसेच कॅल्क्युलेटरसह इतर कोणतीही इलेकट्रोनिक उपकरणे नेण्यास बंदी आहे. उमेदवाराची अतिशय निरखून तपासणी केली जाईल. केलेल्या अर्जात आणि उमेदवारात थोडीही तफावत आढळ्यास उमेदवाराला एंट्री दिली जाणार नाही. जर तफावत असेल तर केंद्र संचालक त्या उमेदवाराची प्रत्यक्ष ओळख पाहणार तसेच त्या व्यक्तीचे ओळखपत्र आणि प्रवेशपत्र तपासूनच त्याला आत एंट्री दिली जाईल. एकंदरीत, अर्जातील माहिती आणि प्रत्यक्ष उमेदवार यांच्यात साधर्म्य असल्यासच प्रवेश देण्यात येणार आहे.

मुंबईतील नायर दंत महाविद्यालयात १८ वी जागतिक दंत विज्ञान परिषद आयोजित! तब्बल पाच मानाचे पुरस्कार पटकावले

दरम्यान, शिक्षण मंडळाने एक महत्वाची सूचना जाहीर केली आहे. सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या TET परीक्षेबद्दल असणाऱ्या अधिकृत सूचना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर म्हणजेच https://mahatet.in/ वर प्रसिद्ध करण्यात येईल.

Web Title: Tet exam instructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • TET Exam
  • TET Protest

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

Mar 07, 2026 | 01:15 AM
तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

Mar 07, 2026 | 12:30 AM
Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Mar 06, 2026 | 09:37 PM
Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Mar 06, 2026 | 09:31 PM
MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

Mar 06, 2026 | 09:28 PM
NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Mar 06, 2026 | 09:23 PM
आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

Mar 06, 2026 | 09:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.