Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career as Pilot: आकाशात झेप घेण्याचे स्वप्न आहे? जाणून घ्या कमर्शियल पायलट बनण्याची संपूर्ण प्रक्रिया…

Career as Pilot: भारतात हवाई प्रवासाची मागणी वाढल्याने एअरलाईन्स कंपन्यांमध्ये पायलट आणि क्रू मेंबर्ससाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. सर्वसामान्यांच्या भाषेत पायलट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'कमर्शियल पायलट'चा कोर्स नेमका कसा असतो? कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) कसे मिळते? जाणून घ्या सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 02, 2026 | 04:36 PM
pilot

pilot

Follow Us
Follow Us:

Career as Pilot: जर तुमचे स्वप्न आकाशात विमान उडवण्याचे असेल, तर ‘कमर्शियल पायलट’ (Commercial Pilot) हा करिअरचा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो. भारतात हवाई प्रवासाची वाढती मागणी लक्षात घेता, एअरलाईन्स कंपन्यांना मोठ्या संख्येने पायलट आणि क्रू मेंबर्सची आवश्यकता भासत आहे. शासनाकडून सुरक्षा आणि उड्डाणाशी संबंधित नियम काटेकोरपणे लागू केले गेल्यामुळे एअरलाईन्स कंपन्यांना पात्र वैमानिकांची भरती वाढवावी लागत आहे. अशा परिस्थितीत कमर्शियल पायलट हा व्यवसाय तरुणांसाठी एक आकर्षक करिअरची संधी म्हणून समोर आला आहे.

कमर्शियल पायलटचे काम

सर्वसामान्यांच्या भाषेत ज्यांना आपण पायलट म्हणतो, ते प्रत्यक्षात कमर्शियल पायलट असतात, जे प्रवासी विमाने, मालवाहू विमाने (Cargo) आणि चार्टर फ्लाईट्स चालवतात. चांगला पगार, आदर आणि करिअरमधील प्रगती ही या क्षेत्राची सर्वात मोठी वैशिष्ट्ये मानली जातात.

Government Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जून महिन्यात ‘या’ ४ मोठ्या विभागात बंपर भरती! जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर…

दोन श्रेणींमध्ये प्रशिक्षण

सर्व पात्रता पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला एखाद्या मान्यताप्राप्त फ्लाइंग स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. हे प्रशिक्षण दोन भागांत विभागलेले असते. पहिले म्हणजे ‘ग्राउंड ट्रेनिंग’, ज्यामध्ये एअर नेव्हिगेशन, हवामान शास्त्र (Meteorology), एव्हिएशन रेग्युलेशन्स आणि तांत्रिक विषय शिकवले जातात. दुसरे म्हणजे ‘फ्लाइंग ट्रेनिंग’, ज्यामध्ये प्रत्यक्ष विमान उडवण्याचा सराव करून घेतला जातो.

Bank Bharti: बँकिंग क्षेत्रात १२ हजारांहून अधिक जागांसाठी मेगा भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी, ८ जूनपूर्वी करा अर्ज!

कमर्शियल पायलटला मिळणाऱ्या नोकरीच्या संधी

कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) मिळवण्यासाठी साधारणपणे २०० तासांचे उड्डाण (Flying Hours) पूर्ण करावे लागते. यानंतर डीजीसीएच्या (DGCA) विहित प्रक्रियेनुसार लायसन्स (परवाना) जारी केला जातो. लायसन्स मिळाल्यानंतर एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर, एअर इंडिया एक्सप्रेस आणि इतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. मान्यताप्राप्त फ्लाइंग स्कूल्स आणि परीक्षांविषयी अधिक माहितीसाठी डीजीसीएच्या (DGCA) अधिकृत वेबसाईटवर जाऊन संपूर्ण तपशील मिळवता येऊ शकतो.

Web Title: How to become career as pilot in india dgca license cpl training courses job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • Loco Pilot

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.