Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Loco Pilot Career: भारतीय रेल्वेत ‘लोको पायलट’ कसे व्हावे? जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि ट्रेनिंगबद्दल!

loco pilot training process : भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट (Railway Loco Pilot) बनण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी सविस्तर माहिती. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरआरबी परीक्षा आणि ट्रेनिंग प्रोसेस येथे पहा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 08, 2026 | 02:21 PM
loco pilot

loco pilot

Follow Us
Follow Us:

RRB ALP selection process : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न दरवर्षी लाखो तरुण पाहतात. यामध्ये ‘लोको पायलट’ (Railway Loco Pilot) ची नोकरी ही सर्वात जास्त आकर्षित करणाऱ्या पदांपैकी एक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की लोकोपायलट बनण्यासाठी काय करावे लागते? चला तर मग जाणून घेऊया या पदासाठी पात्रता, परीक्षा प्रक्रिया आणि परिक्षण प्रक्रिया ..

लोको पायलट कोण असतो?

लोको पायलट हा रेल्वेचा असा कर्मचारी असतो जो ट्रेनचे संचालन करतो, आणि ट्रेन सुरक्षितपणे ठरवून दिले्लया गतीने आणि वेळेनुसार धावेल याची खात्री करतो. त्याला ट्रेन चालवण्याव्यतिरिक्त रेल्वेचे सिग्नल आणि सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे लागते.

रेल्वेमध्ये सामान्यता करिअरची सुरुवात ‘असिस्टंट लोको पायलट’ (ALP) या पदापासून होते. अनूभव आणि परीक्षांच्या आधारे कर्मचारी पुढे सीनियर लोको पायलट आणि इतर उच्च पदांपर्यंत पोहचू शकतो.

Indian Navy Recruitment: भारतीय नौदलात परीक्षा न देता अधिकारी होण्याची सुवर्णसंधी;फक्त ‘एसएसबी’ आणि मेडिकलवर होणार निवड!

१२ वीनंतर लोको पायलट कसे बनू शकता?

लोको पायलट बनण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याने आयटीआय (ITI) किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि ऑटोमोबाईल यांसारख्या विषयातून इंजिनियरिंग असणे गरजेचे आहे.

रेल्वे भरती बोर्डाची (RRB) परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक

लोको पायलट बनण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाकडून आयोजित केलेली ‘असिस्टंट लोको पायलट’ (ALP) परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यशस्वी उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कडक मेडिकल टेस्ट केली जाते.

वयोमर्यादा: या पदासाठी सामान्य प्रवर्गातील (General Category) उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षाच्या दरम्यान असावे. याव्यतिरिक्त आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सुट मिळते.

CBSE Marks Mismatch: सीबीएसईचा आणखी एक अजब घोळ? मात्र, ‘या’ १ टक्के विद्यार्थ्यांमुळे बोर्डाचा सावळागोंधळ उघड झाला

निवडीनंतर दिले जाते विशेष प्रशिक्षण (Special Training)

उमेदवाराने परीक्षा यशस्वी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम त्याची ‘असिस्टंट लोको पायलट’ म्हणून नियुक्ती केली जाते. त्यानंतर रेल्वेच्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रांमध्ये तांत्रिक आणि परिचालनाशी संबंधित विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ट्रेनी संचालनाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.

Web Title: How to become railway loco pilot eligibility rrb exam pattern training process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Central Governement
  • central railway
  • Government Job
  • Loco Pilot

संबंधित बातम्या

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ
1

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

Ganapati Special Trains: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! ९ सप्टेंबरपासून २६२ विशेष ट्रेन फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक
2

Ganapati Special Trains: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! ९ सप्टेंबरपासून २६२ विशेष ट्रेन फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती
3

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती

SBI PO Prelims Result 2026: एसबीआय पीओ पूर्व परीक्षा निकाल जाहीर, जाणून घ्या पुढील टप्पे आणि मेन्सचे वेटेज!
4

SBI PO Prelims Result 2026: एसबीआय पीओ पूर्व परीक्षा निकाल जाहीर, जाणून घ्या पुढील टप्पे आणि मेन्सचे वेटेज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.