Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Study Abroad Scholarship: परदेशात शिकण्याचे स्वप्न आहे? ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने मिळवा लाखांची स्कॉलरशिप!

Study Abroad Scholarship: परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्याच्या सोप्या टिप्स काय आहेत? प्रोफाइल कशी मजबूत करावी, आवश्यक कागदपत्रे आणि डेडलाइनबद्दल सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 26, 2026 | 02:37 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • शिष्यवृत्तीसाठी प्रोफाइल दमदार कशी बनवावी?
  • कोणकोणती कागदपत्रे शिष्यवृत्तीस आवश्यक आहेत
  • डेडलाइनची विशेष काळजी घ्या. 
Study Abroad Scholarship: दरवर्षी अनेक तरुण परदेशातील सर्वोत्तम विद्यापीठामध्ये शिक्षण घेतात. परंतु बऱ्याचदा भरमसाठी फी आणि राहण्या-खाण्याच्या महागड्या खर्चामुळे अनेकांचे हे स्वप्न अपूर्ण राहते. जगभरातील विद्यापीठे आणि सरकारे गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थिक मदत देण्यासाठी शिष्यवृत्ती देतात. म्हणूनच आज आपण स्कॉरलशिप कशी मिळवू शकतो आणि लाखोंची फी बचत करून शिक्षण कसे पूर्ण करू शकतो हे जाणून घेणार आहोत.

शिष्यवृत्तीसाठी प्रोफाइल दमदार कशी बनवावी?

शिष्यवृत्ती समिती सर्वात पहिले हे पाहते की तुम्ही इतर उमेदवारांपेक्षा वेगळे कसे आहात. यासाठी तुमचे प्रोफाइल मजबूत करावे लागेल. फक्त पुस्तकी कीडा असणे पुरेसे नाही. लीडरशिप स्किल्स, सोशल वर्क, इंटर्नशिप आणि एखाद्या विशेष प्रोजेक्टमधील तुमचे योगदान बायोडाटामध्ये चमकले पाहिजे. याशिवाय, IELTS किंवा TOEFL सारख्या भाषा परीक्षा आणि GRE किंवा GMAT मधील उत्कृष्ट स्कोर तुमचा दावा अधिक मजबूत करू शकतो.

कोणकोणती कागदपत्रे शिष्यवृत्तीस आवश्यक आहेत

SOP (स्टेटमेंट ऑफ पर्पस): या लेटरमध्ये सांगा की तुम्ही या शिष्यवृत्तीचे खरे हकदार का आहात.

LOR (लेटर ऑफ रिकमेंडेशन): प्राध्यापक किंवा बॉसकडून लिहिलेले हे पत्र तुमच्या पात्रतेची साक्ष देते.

अकॅडमिक ट्रान्सक्रिप्ट्स: मागील सर्व वर्षांच्या मार्कशीट आणि डिग्री.

फायनान्शियल डॉक्युमेंट: अनेकदा नीड-बेस्ड शिष्यवृत्तीसाठी इन्कम प्रूफची (उत्पन्नाचा दाखला) देखील गरज असते.

डेडलाइनची विशेष काळजी घ्या

बहुतांश आंतरराष्ट्रीय शिष्यवृतींची अंतिम मुदत विद्यापीठाच्या प्रवेश अर्जाच्या बऱ्याच आधी संपते. त्यामुळे शेवटच्या वेळी कागदपत्रे तयार असल्यासही हातातील संधी निघून जाते. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सर्व तारखांचे कॅलेंडर बनवा आणि वेळेपूर्वी तुमचा अर्ज जमा करा.

Reliance Jio Recruitment 2026: रिलायन्स जिओमध्ये काम करायचे आहे? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कात रहा

बहुतांश विद्यार्थी लोकप्रिय आणि मोठ्या शिष्यवृत्त्यांच्या मागे धावतात. मात्र तेथे स्पर्धा जास्त असते. त्यामुळे लहान ट्रस्ट फाउंडेशन आणि डिपार्टमेंटल ग्रँट्स शोधल्या पाहिजेत. ज्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती असते. यासाठी लिंक्डइनवर जा किंवा त्या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांशी बोला जे आधीपासून तेथे शिकत आहेत. त्यांच्या अनुभवावरून शिष्यवृत्ती समितीची निवड प्रक्रिया समजण्यास मदत होईल.

परदेशात शिष्यवृत्ती मिळवणे कोणतीही जादू नाही, तर एक नियोजित प्रक्रिया आहे. जर कागदपत्रे तयार असतील, वेळेवर अर्ज केला आणि आपली युनिक स्टोरी योग्य पद्धतीने मांडली, तर शिष्यवृत्ती नक्कीच मिळेल.

JEE Main vs Advanced Difference: जेईई मेन आणि जेईई एडवांस्डमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

💡

Frequently Asked Questions

  • Que: परदेशी शिष्यवृत्तीसाठी ९०% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे का?

    Ans: नाही, हा एक गैरसमज आहे. अकॅडमिक स्कोरसोबतच ओव्हरऑल प्रोफाइल, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आणि SOP मजबूत असणे तितकेच महत्त्वाचे असते.

  • Que: परदेशी शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी कोणती मुख्य कागदपत्रे लागतात?

    Ans: यात प्रामुख्याने SOP (स्टेटमेंट ऑफ पर्पस), LOR (लेटर ऑफ रिकमेंडेशन), अकॅडमिक ट्रान्सक्रिप्ट्स आणि फायनान्शियल डॉक्युमेंट्सची गरज असते.

  • Que: लोकप्रिय स्कॉलरशिप्सऐवजी इतर कोणते पर्याय शोधावेत?

    Ans: मोठ्या स्पर्धेच्या मागे लागण्याऐवजी लहान ट्रस्ट, फाउंडेशन आणि डिपार्टमेंटल ग्रँट्स शोधणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

Web Title: How to get scholarship to study abroad guide marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • education
  • Governement Scheme
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

JEE Main vs Advanced Difference: जेईई मेन आणि जेईई एडवांस्डमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या एका क्लिकवर
1

JEE Main vs Advanced Difference: जेईई मेन आणि जेईई एडवांस्डमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

MTech vs MBA After BTech: इंजिनिअरिंगनंतर एमटेक फायद्याचे की एमबीए? कोणत्या क्षेत्रात आहे बक्कळ पैसा?
2

MTech vs MBA After BTech: इंजिनिअरिंगनंतर एमटेक फायद्याचे की एमबीए? कोणत्या क्षेत्रात आहे बक्कळ पैसा?

इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी बातमी! SSC JE Exam 2026 ची एक्झाम सिटी स्लिप अधिकृत वेबसाईटवर जाहीर
3

इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी मोठी बातमी! SSC JE Exam 2026 ची एक्झाम सिटी स्लिप अधिकृत वेबसाईटवर जाहीर

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…
4

AI in Education: जर मुलांना एआयसोबत ‘ही’ १० मानवी मूल्ये शिकवली नाहीत, तर त्यांची अवस्था…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.