Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Kharagpur:तुरुंगाच्या भिंतींआड कशी जन्मली अभियांत्रिकीची पंढरी? जाणून घ्या IIT खरगपूरचा इतिहास!

IIT Kharagpur: देशातील पहिले IIT खरगपूर हे कोणत्याही आलिशान इमारतीत नाही, तर एका जुन्या तुरुंगात (हिजली डिटेंशन कॅम्प) सुरू झाले होते. या ऐतिहासिक प्रवासाची सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 09, 2026 | 01:26 PM
IIT Kharagpur

IIT Kharagpur

Follow Us
Follow Us:
  • तुरुंगातून सुरू झालेली शिक्षण संस्था
  • IIT खरगपूरचा कोलकाता ते हिजली प्रवास
  • सर जे.सी.घोष हे IIT खरगपूरचे पहिले संचालक
IIT Kharagpur: आयआयटी (IIT) हे नाव ऐकताच डोळ्यासमोर दर्जेदार शिक्षण, मोठ्या प्रयोगशाळा, विस्तीर्ण कॅम्पस आणि जगभरातील नावलौकिकता अशी प्रतिमा समोर येते. पण तुम्हाला माहिती आहे का? देशातील पहिले IIT कोणत्याही राजवाड्यात नाही तर एका जुन्या जेल कॅम्पमध्ये सुरू झाले होते. पुढे याच जेलमधून खरगपूर अभियांत्रिकीच्या शिक्षणाची नवीन पहाट झाली.

कोलकाता ते हिजली असा प्रवास

देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले IIT हे खरगपूर येथे सुरू झाले. सुरवातीला त्याचे वर्ग कोलकत्याच्या ‘एस्प्लानेड ईस्ट’ मधील एका इमारतीत भरत होते. पण काही महिन्यातच ते खरगपूच्या ‘हिजली’ परिसरात हलवण्यात आले. हीच जागा आज IIT खरगपूर म्हणून ओळखली जाते. १८ ऑगस्ट १९५१ रोजी मैलना अबुल कलाम् आझाद यांनी याचे औपचारिक उद्घाटन केले. त्यापूर्वीच या संस्थेचे नाव ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (IIT) असे ठेवण्यात आले होते.

SMC Guidelines 2026: शाळा सुधारण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; नवीन ‘SMC मार्गदर्शक तत्त्वे २०२६’ जाहीर!

हिजली डिटेंशन कॅम्प

हिजली येथील इमारत पूर्वी हिजली डिटेंशन कॅम्प होती. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात कोणताही खटला न चालवता तरूणांना या इमारतीत कैद करून ठेवले जात होते. १६ सप्टेंबर १९३१ रोजी येथील दोन निशस्त्र कैद्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. पुढे हीच इमारत शिक्षणाचे केंद्र बनली. तुरुंगातून सुरू झालेली जगातील ही कदाचित एकमेव मोठी शिक्षण संस्था आहे.

जागतिक दर्जाची रचना

या कॅम्पसची रचना प्रसिद्ध वास्तुविशारद डॉ. वर्नर मोसर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मार्च १९५२ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवीन इमारतीची पायाभरणी केली. नंतर उद्योग मंत्रालयाच्या मदतीने येथे अनेक आधुनिक यंत्रसामग्री मागवण्यात आल्या. सुरुवातीच्या काळात येथे अनेक परदेशी प्राध्यापक ही शिकवण्यासाठी आले होते. महान शास्त्रज्ञ सर जे.सी.घोष हे खरगपूरचे पहिले संचालक होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली या संस्थेचा पाया मजबूत झाला.

स्वयत्त विद्यापीठाचाही दर्जा प्राप्त

१५ सप्टेंबर १९५६ रोजी संसदेत एक कायदा मंजूर करण्यात आला. ज्यानुसार IIT खरगपूरला राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा (Institute of National Importance)  दर्जा देण्यात आला. तसेच याला स्वयत्त विद्यापीठाचाही दर्जा मिळाला.

Success Story :”तू काय कलेक्टर आहेस का?” एका टोमण्याने IAS अधिकारी बनलेल्या डॉक्टरचा प्रवास वाचा आता एका क्लिकवर..

Web Title: Iit kharagpur history hijli detention camp first iit india facts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • education
  • IIT

संबंधित बातम्या

Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई नेमके कोण आहेत? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी एका क्लिकवर..
1

Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई नेमके कोण आहेत? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी एका क्लिकवर..

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!
2

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? परदेशातील ‘या’ ५ प्रमुख देशांमधून MBBS केल्यानंतर भारतात थेट मिळेल प्रॅक्टिस करण्याचा अधिकार!

Study Abroad : परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतात परतण्याचे कारण काय ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा..
3

Study Abroad : परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भारतात परतण्याचे कारण काय ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा..

Health Update: ‘थ्री-डी मॉडेल’वरच होणार कर्करोग संशोधन? ‘टूडी’ आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा
4

Health Update: ‘थ्री-डी मॉडेल’वरच होणार कर्करोग संशोधन? ‘टूडी’ आता पडणार मागे; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.