Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air Force Recruitment : भारतीय वायुसेनेत लेखी परीक्षेशिवाय ऑफिसर होण्याची संधी; पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया पहा एका क्लिकवर..

Air Force Officer Recruitment : भारतीय वायुसेनेने AFCAT 02/2026 भरतीची अधिसूचना जारी केली असून २० मे २०२६ पासून अर्ज सुरू झाले आहेत. फ्लाइंग आणि टेक्निकल ब्रँचसाठी आवश्यक पात्रता आणि थेट 'गेट' (GATE) एन्ट्रीबद्दल येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 23, 2026 | 01:19 PM
airforce job

airforce job

Follow Us
Follow Us:

Air Force Officer Recruitment :  भारतीय वायुसेनेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यासाठी एक खुशखबर आहे. आता भारतीय वायुसेनेने ऑफिसर पदांच्या भरतीसाठी AFCAT परीक्षेची नोटिफिकेशन जाहीर केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती लेखी परीक्षा न घेताही वायुसेनेत ऑफिसर बनण्याची संधी उपलब्ध करून देते. पण ती कशी आणि कोणासाठी चला तर मग जाणून घेऊया…

इंडियन एअर फोर्समध्ये ‘स्पेशल एन्ट्री’च्या (Special Entry) माध्यमातून उमेद्वारांना कोणतीही लेखी परीक्षा न देता केवळ शैक्षणिक पात्रता आणि गेट (GATE) स्कोरच्या माध्यमातून भारतीय वायुसेनेत काम करण्याची संधी मिळते. AFCAT साठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा २० मे २०२६ पासून सुरू झाली असून इच्छुक उमेद्वार afcat.edcil.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

Google AI Training: शिक्षकांसाठी गुगलचा नवा मोफत ‘AI’ ट्रेनिंग प्रोग्राम; आता वर्गात जेमिनी (Gemini) टूलचा वापर कसा होणार?

विविध पदांसाठी आवश्यक पात्रता:

फ्लाइंग ब्रँच (Flying Branch): उमेद्वाराने बारावी गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच तो ग्रॅज्युएशन किंवा 3 वर्षांची BE/B.Tech पदवी उत्तीर्ण असावा किंवा अॅरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सेक्शन A आणि B उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

ग्राउंड ड्युटी- टेक्निकल ब्रँच(Ground Duty – Technical):  या पदासाठी तांत्रिक क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. उमेद्वाकडे बारावी गणित आणि भौतिकशास्त्र किंवा बीएससी भौतिकशास्त्रासह, एमएससी इलेक्ट्रॉनिक्स किंवा ४ वर्षांची इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.

अॅरोनॉटिकल इंजिनिअर मेकॅनिकल (Aeronautical Engineer – Mechanical): उमेद्वाराचे बारावीत गणित आणि भौतिकशास्त्र विषय अनिवार्य आहेत. याशिवाय इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधील ४ वर्षाची पदवी किंवा AMIE / अॅरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सेक्शन A आणि B उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

Experiential Learning: वर्गखोलीऐवजी थेट शेतात अभ्यास? भारतातील ‘या’ राज्यातील शाळा शिक्षण पद्धतीत काय मोठा बदल घडवत आहेत?

GATE स्कोरद्वारे लेखी परीक्षेशिवाय थेट प्रवेश:

‘गेट’ (GATE) स्कोरच्या माध्यमातून उमेद्वारांना कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट मुलाखतीसाठी बोलवले जाते. यासाठी उमेदवाराकडे BE/B.Tech पदवी आणि संबंधित इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये वैध GATE स्कोर असणे गरजेचे आहे, हा स्कोर मागील ३ वर्षापर्यंतचा वैध मानला जातो.

Web Title: Indian air force officer flying technical gate score entry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • air force
  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
1

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा
2

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू
3

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली
4

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.