Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सैन्यात व्हा भरती! ग्रुप सी पदासाठी करा अर्ज

भारतीय सैन्याच्या DG EME विभागात ग्रुप C पदांसाठी ६९ जागांची भरती सुरू असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 12, 2025 | 04:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय सैन्यात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आली आहे. भारतीय सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स महानिदेशालयाने (DG EME) विविध ग्रुप C नागरी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६९ पदे भरली जाणार असून, त्यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), धोबी, स्टेनोग्राफर ग्रेड-II आणि ज्युनियर टेक्निकल क्लर्क ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर अशा विविध पदांचा समावेश आहे.

IOCL Recruitment 2025: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये ५२३ अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी, लगेच अर्ज करा!

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ११ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली असून १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. एकूण ६९ जागांपैकी MTS साठी ३५, LDC साठी २५, धोबीसाठी १४, स्टेनोग्राफर ग्रेड-II साठी २, आणि ज्युनियर टेक्निकल क्लर्क ट्रेनिंग इन्स्ट्रक्टरसाठी २ पदे राखीव आहेत. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी (Skill Test), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या चार टप्प्यांद्वारे केली जाणार आहे.

पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, MTS, LDC, स्टेनोग्राफर ग्रेड-II आणि धोबी या पदांसाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे, तर ज्युनियर टेक्निकल क्लर्क पदासाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर नक्कीच दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

दिल्लीमध्ये TGT शिक्षक पदांसाठी करा अर्ज! ‘या’ ठिकाणी करता येणार Apply 

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मार्गांनी अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर जाऊन “DG EME Group C Recruitment 2025” हा पर्याय निवडावा. त्यानंतर आवश्यक माहिती भरून, फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. शेवटी अर्ज सादर करून त्याची प्रिंटआउट घ्यावी. भारतीय सैन्यात सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम आणि सन्मानजनक संधी आहे.

Web Title: Indian army recruitment in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • indian army

संबंधित बातम्या

Indian Army Day 2026: भारतीय सैन्य स्वातंत्र्याआधीच 52 वर्षांपूर्वीच झाले होते स्थापन? पाहा कसा ‘या’ एका घटनेने बदलला इतिहास
1

Indian Army Day 2026: भारतीय सैन्य स्वातंत्र्याआधीच 52 वर्षांपूर्वीच झाले होते स्थापन? पाहा कसा ‘या’ एका घटनेने बदलला इतिहास

Satara News : पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरी आलेल्या जवानावर काळाचा घाला; आठ तासांच्या बाळाचा वडिलांना भावनिक निरोप
2

Satara News : पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरी आलेल्या जवानावर काळाचा घाला; आठ तासांच्या बाळाचा वडिलांना भावनिक निरोप

Srinagar News: आई ती आईच….! शहीद लेकाच्या पुतळ्याला थंडीत मायेची घोंगडी
3

Srinagar News: आई ती आईच….! शहीद लेकाच्या पुतळ्याला थंडीत मायेची घोंगडी

खडकी लष्करी तळावर ‘सांझा शक्ती’ संयुक्त सराव; आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाचा यशस्वी प्रयोग
4

खडकी लष्करी तळावर ‘सांझा शक्ती’ संयुक्त सराव; आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाचा यशस्वी प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.