Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Army regiments war cry and motto : भारतीय लष्करात कोणकोणत्या रेजिमेंट्स आहेत? जाणून घ्या

Indian Army regiments war cry and motto : भारतीय लष्करातील २७ इन्फंट्री रेजिमेंट्स, त्यांचे युद्धघोष (War Cry), आदर्श वाक्य (Motto) आणि लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 03, 2026 | 04:52 PM
INDIAN ARMY

INDIAN ARMY

Follow Us
Follow Us:

Indian Army regiments war cry and motto : भारतीय लष्कर हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यात गणले जाते. याची ताकद केवळ आधुनिक शस्त्रे आणि जवानांच्या संख्येतच नाही, तर वेगवेगळ्या रेजिमेंट्सचे शौर्य, परंपरा आणि इतिहासात देखील दडलेली आहे. भारतीय लष्करात एकूण २७ इन्फंट्री (पायदळ) रेजिमेंट्स आणि २ मेकराइज्ड इन्फंट्री रेजिमेंट्स आहेत. प्रत्येक रेजिमेंटचा स्वतःचा असा वॉर क्राई (युद्धघोष), मोटो (आदर्श वाक्य) आणि रेजिमेंटल सेंटर आहे, जो जवानांमध्ये उत्साह आणि देशभक्तीचा संचार करतो.

जर तुम्ही कधी सैनिकांना ‘जय महाकाली, आयो गोरखाली’ किंवा ‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल’ असे म्हणताना ऐकले असेल, तर हे वेगवेगळ्या रेजिमेंटचे वॉर क्राई आहेत. चला तर मग जाणून घेऊया भारतीय लष्करात कोणकोणत्या रेजिमेंट्स आहेत आणि त्यांची विशेष ओळख काय आहे.

भारतीय लष्कराची सर्वात जुनी रेजिमेंट कोणती?

भारतीय लष्कराची सर्वात जुनी रेजिमेंट ‘पंजाब रेजिमेंट’ मानली जाती. याची स्थापना १७०५ मध्ये झाली होती. काळानुरूप लष्करात अनेक नवीन रेजिमेंट्स सामील झाल्या, परंतु पंजाब रेजिमेंट आजही भारतीय लष्करातील सर्वात प्रतिष्ठित रेजिमेंट्सपैकी एक मानली जाते.

भारतीय लष्कराचे मुख्य आदर्श वाक्य काय आहे?

भारतीय लष्कराचे मुख्य आदर्श वाक्य “सेवा परमो धर्मः” हे आहे. याचा अर्थ ‘सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे’ असा होतो. हाच संदेश भारतीय लष्कराच्या प्रत्येक जवानाला देशसेवेसाठी प्रेरित करतो.

Jawahar Balbhavan Ganeshotsav: जवाहर बालभवन गणेशोत्सव उपक्रम: शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल

भारतीय लष्करात एकूण किती रेजिमेंट्स आहेत?

भारतीय लष्करात पायदळाच्या एकूण २७ रेजिमेंट्स आहेत. यामध्ये राजपूत, गोरखा, शिख, जाट, डोगरा, बिहार, आसाम, कुमाऊं, गढवाल आणि लद्दाख स्काउट्स सारख्या अनेक प्रसिद्ध रेजिमेंट्सचा समावेश आहे. आज आपण भारतीय लष्कराच्या सर्व रेजिमेंट्स आणि त्यांच्या वॉर क्राईबद्दल जाणून घेणार आहोत.

अ.क्र. रेजिमेंट वॉर क्राई (War Cry) मोटो (Motto)
१. राजपुताना रायफल्स राजा रामचंद्र की जय वीर भोग्या वसुंधरा
२. राजपूत रेजिमेंट बोल बजरंग बली की जय सर्वत्र विजय
३. मद्रास रेजिमेंट वीरा मद्रासी, अडी कोल्लू स्वधर्मे निधनं श्रेयः
४. डोगरा रेजिमेंट ज्वाला माता की जय कर्तव्यम् अन्वात्मा
५. शिख रेजिमेंट जो बोले सो निहाल, सत श्री अकाल निश्चय कर अपनी जीत करो
६. जाट रेजिमेंट जाट बलवान, जय भगवान संगठन व वीरता
७. पॅराशूट रेजिमेंट बलिदान परम धर्म शत्रुजीत
८. पंजाब रेजिमेंट जो बोले सो निहाल, सत श्री अकाल स्थल वा जल
९. द ग्रेनेडियर्स सर्वदा शक्तिशाली नाम, नमक, निशान
१०. शिख लाइट इन्फंट्री जो बोले सो निहाल, सत श्री अकाल देग तेग फतेह
११. मराठा लाइट इन्फंट्री बोला श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय ड्युटी, ऑनर, करेज (Duty, Honour, Courage)
१२. गढवाल रायफल्स बद्री विशाल लाल की जय युद्धाय कृत निश्चय
१३. कुमाऊं रेजिमेंट कालिका माता की जय / बजरंग बली की जय पराक्रमो विजयते
१४. आसाम रेजिमेंट रायनो चार्ज आसाम विक्रम
१५. बिहार रेजिमेंट बजरंग बली की जय / हर हर महादेव वीरता से युद्ध पार
१६. महार रेजिमेंट बोलो हिंदुस्तान की जय यश सिद्धि
१७. जम्मू-काश्मीर रायफल्स दुर्गा माता की जय प्रशस्त रणवीरता
१८. नागा रेजिमेंट जय दुर्गा नागा पराक्रम विजयते
१९ – २४ १, ३, ४, ५, ८ आणि ९ गोरखा रायफल्स जय महाकाली, आयो गोरखाली कायर हुनु भन्दा मर्नु राम्रो (कायर होण्यापेक्षा मरणे बरे)
२५. लद्दाख स्काउट्स ______ की की सो सो ल्हारग्यालो
२६. अरुणाचल स्काउट्स ____________ ____________
२७. सिक्किम स्काउट्स ____________ ____________

Sundar Pichai : सुंदर पिचाई यांचा आयआयटी खरगपूर ते गुगलपर्यंतचा प्रवास वाचा एका क्लिकवर..

Web Title: Indian army regiments war cry and motto marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Indian Armed Forces
  • indian army

संबंधित बातम्या

Jalgaon: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानाची देशसेवेला हाक; लग्नाची हळद लागण्याआधीच कर्तव्यावर रवाना
1

Jalgaon: भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानाची देशसेवेला हाक; लग्नाची हळद लागण्याआधीच कर्तव्यावर रवाना

Major Rishabh Singh: राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सैन्यातून अकाली निवृत्ती का घेतली? जाणून घ्या
2

Major Rishabh Singh: राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सैन्यातून अकाली निवृत्ती का घेतली? जाणून घ्या

Major Rishabh Singh Sambyal Resignation:वर्दी उतरवण्याचा विचार केला नव्हता…; ‘नॅशनल क्रश’ मेजर ऋषभ संब्याल यांची भावूक पोस्ट
3

Major Rishabh Singh Sambyal Resignation:वर्दी उतरवण्याचा विचार केला नव्हता…; ‘नॅशनल क्रश’ मेजर ऋषभ संब्याल यांची भावूक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.