Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Recruitment: रेल्वेत २२,१९५ जागांसाठी मेगा भरती! १० वी, १२ वी पास असणाऱ्यांना सुवर्णसंधी; पाहा कोणत्या पदाला किती पगार..

Railway Group D Recruitment: भारतीय रेल्वेमध्ये २२,१९५ रिक्त जागांवर भरती जाहीर केली आहे. १० वी आणि १२ वी पास उमेदवारांसाठी लोको पायलट, टीसी आणि लिपिक पदांवर काम करण्याची मोठी संधी असेल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 17, 2026 | 05:03 PM
Railway Recruitment

Railway Recruitment

Follow Us
Follow Us:
  • भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी अंतर्गत तब्बल २२,१९५ पदांची भरती जाहीर
  • तरुणांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग
  • वेगवेगळ्या विभागात काम करण्यासाठी संधी
Railway Group D Recruitment: सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दरवर्षी भारतीय रेल्वे मार्फत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात येतात. यंदा भारतीय रेल्वे (Indian Railways) मध्ये ग्रुप डी अंतर्गत तब्बल २२,१९५ पदांची भरती जाहीर झाली आहे. तरी इच्छुक उमेद्वारांनी रेल्वेच्या अधिकृत संकेत स्थळावर भेट देऊन अर्ज करावेत. या मेगा भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी ८ वी, १० वी, १२ वी पास आणि पदवीधर (Graduates) उमेद्वारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

प्रवाशांची वाढती संख्या आणि ऱेल्वेचे जाळे पाहता ही भरती रेल्वे प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भरतीमुळे उमेद्वारांना रेल्वेच्या  वेगवेगळ्या विभागात काम करण्यासाठी संधी मिळणार आहे.

Work From Home: ऑफिसला न जाता घर बसल्या कमावता येतील लाखो रुपये; ‘या’ ३ वर्क फ्रॉम होम नोकऱ्यांना बाजारात मोठी मागणी!

तरुणांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग

गेल्या कित्येक वर्षापासून सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्या तरूणांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील विद्यार्थी अर्ज करू शकतात. रेल्वे प्रशासनाने घेतलेली ही  भरती अनेकांचे स्वप्नपूर्तीचा मार्ग ठरू शकते. त्यामुळे अधिक लोकांना सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेद्वारांना पगाराव्यतिरिक्त सरकारी सोयी सुविधाचाही लाभ मिळणार आहे.

Indian Army : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना थेट सैन्यात अधिकारी होण्याची संधी! आता अर्ज करण्याची अंतिम तारिख पहा एका क्लिकवर..

विविध पदे, शैक्षणिक पात्रता आणि वेतन श्रेणी (Salary):

उमेद्वारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य ते पद निवडता यावे यासाठी भरतीमधील प्रमुख पदांचा तपशील आणि मासिक मानधन खाली देण्यात आले आहे.

  पोस्टचे नाव पात्रता पगार
कारकून १० वी पास २०,२०० रूपये
 टी. सी १२ वी पास २९,५००रूपये
ट्रेन ओ.पी १० वी पास २५,२०० रूपये
लोको पायलट १२ वी पास २५,२०० रूपये
सहाय्यक १० वी पास २०,२०० रूपये
व्यवस्थापक पदवी ३३,५००रुपये
इलेक्ट्रिशियन १० वी पास २०,२०० रूपये

Web Title: Indian railway group d recruitment 22195 vacancies 10th 12th pass jobs salary details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • central railway
  • Government Job

संबंधित बातम्या

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर
1

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!
2

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!
3

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
4

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.