Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय रेल्वेत भरतीची मोठी संधी! तांत्रिक निकषांमध्ये पात्र उमेदवारांसाठी खास भरती

भारतीय रेल्वे मध्ये ११,१२७ सहाय्यक लोको पायलट पदांच्या भरतीला मंजुरी मिळाली आहे. ही भरती देशभरातील १७ रेल्वे विभागांमध्ये होणार असून तांत्रिक पात्र उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 22, 2026 | 05:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतीय रेल्वे ने २०२६ साठी सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांच्या ११,१२७ रिक्त जागांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. ही भरती देशभरातील १७ रेल्वे विभागांमध्ये होणार असून, तांत्रिक पात्रता असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

ठाण्यात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्ध्येचे आयोजन! जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात भरली स्पर्धा

रेल्वे बोर्डाच्या माहितीनुसार, या रिक्त पदांचे मूल्यांकन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) द्वारे करण्यात आले आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तर मध्य रेल्वे मध्ये ४५७ पदांवर भरती होणार असून प्रयागराज आणि परिसरातील उमेदवारांना याचा फायदा होईल. विभागनिहाय रिक्त पदांचा विचार केला तर पूर्व तटीय रेल्वे मध्ये सर्वाधिक १,६२५ पदे भरली जाणार आहेत. तसेच दक्षिण पूर्व रेल्वे (१,५३१), मध्य रेल्वे (१,४००), पूर्व सीमांत रेल्वे (१,२७६), उत्तर रेल्वे (७४०) आणि पूर्व मध्य रेल्वे (७००) या विभागांमध्येही मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.

याशिवाय दक्षिण मध्य रेल्वे (६७४), उत्तर पश्चिम रेल्वे (६००), पश्चिम मध्य रेल्वे (५४१), पूर्व रेल्वे (६०८) आणि पश्चिम रेल्वे (२१४) या विभागांमध्येही नियुक्त्या केल्या जाणार आहेत. उर्वरित विभागांमध्येही उपलब्ध रिक्त पदांनुसार भरती केली जाईल. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक शत्रुघ्न बेहेरा यांनी सर्व विभागीय महाव्यवस्थापकांना एका आठवड्यात अंतिम प्रस्ताव (इंडेंट) सादर करून भरती प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत. ही भरती केंद्रीकृत रोजगार अधिसूचना (CEN) अंतर्गत लेव्हल-२ पदांसाठी होणार आहे.

नागपूर येथे बारावीच्या रसायनशास्त्र पेपरफुटीची गंभीर घटना उघडकीस! Whatsapp वर प्रश्नपत्रिका लीक

या भरतीसंदर्भातील सविस्तर अधिसूचना रेल्वे भर्ती बोर्ड च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षा आरआरबी बेंगळुरू मार्फत घेतली जाणार आहे. भरती प्रक्रियेत SC, ST, OBC आणि EWS प्रवर्गांसाठी आरक्षण नियमांचे पालन केले जाणार असून, बॅकलॉग आणि सध्याच्या रिक्त जागांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, या नव्या भरतीमुळे इंटर-रेल्वे ट्रान्सफरची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Indian railway recruitment in technology department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Indian Railways

संबंधित बातम्या

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी
1

Travel News : ट्रॅफिकमध्ये अडकलाय आणि ट्रेन सुटणार आहे? टेन्शन घेऊ नका, रेल्वे देते बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा
2

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा
3

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.