• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Iocl Engineer Recruitment 2025

IOCL Engineer Recruitment 2025 : इंडियन ऑइलमध्ये अभियंता पदांची मोठी भरती! ताबडतोब करा अर्ज

IOCL अभियंता भरतीसाठी आज (२८ सप्टेंबर २०२५) शेवटची संधी आहे. पात्र उमेदवारांनी तत्काळ iocl.com वर जाऊन अर्ज करावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 28, 2025 | 02:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) तर्फे देशभरातील उमेदवारांसाठी मोठी करिअरची संधी उपलब्ध झाली होती. IOCL ने अभियंता पदांसाठी भरतीची अधिसूचना ५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे अजूनही अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्जाची प्रक्रिया IOCL च्या अधिकृत संकेतस्थळावर iocl.com पूर्ण करता येईल. आज शेवटची तारीख आहे, त्यामुळे कसलाही उशीर न करता भरतीसाठी अर्ज करण्यात यावे.

SSC SI भरती परीक्षा 2025 : 3073 पदांसाठी भरती जाहीर; ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

या भरतीत एकूण १८५ अभियंता पदे भरण्यात येणार आहेत. ही नोकरी संपूर्ण भारतातील विविध प्रकल्पांमध्ये मिळणार आहे. उमेदवारांना भारतीय तेल क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेत काम करण्याची संधी मिळणार आहे.

  • भरती संस्था : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)
  • पदाचे नाव : ग्रॅज्युएट इंजिनिअर
  • एकूण पदे : १८५
  • नोकरी ठिकाण : भारतभर
  • महत्वाच्या तारखा
  • अर्ज सुरू : ५ सप्टेंबर २०२५
  • अर्जाची शेवटची तारीख : २८ सप्टेंबर २०२५ (वाढवलेली)
  • परीक्षा दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२५

अर्ज शुल्क

  • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवार : ₹५००/-
  • SC/ST/PwD उमेदवार : शुल्क नाही
  • शुल्क भरण्याची पद्धत : ऑनलाईन

पात्रता आणि वयोमर्यादा

या भरतीसाठी उमेदवारांकडे संबंधित शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते २६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. वयोमर्यादेचा हिशोब १ जुलै २०२५ रोजी केला जाईल. आरक्षण प्रवर्गानुसार शिथिलतेची तरतूद असेल.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत पाच टप्पे असतील :

  • लेखी परीक्षा
  • गटचर्चा (Group Discussion)
  • मुलाखत परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

अर्ज कसा करावा?

  • अधिकृत अधिसूचना वाचून पात्रता तपासा.
  • iocl.com या संकेतस्थळावर भेट देऊन “Apply Online” लिंकवर क्लिक करा.
  • ऑनलाईन अर्ज फॉर्म पूर्ण भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करा.
  • अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

आज रात्री १२ पर्यंत करा अर्ज! सोन्याच्या संधीला मुकू नका, काही वेळातच विंडो होणार बंद

IOCL मध्ये अभियंता म्हणून नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करून ही संधी गमावू नये.

Web Title: Iocl engineer recruitment 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • Career News
  • Recruitment News

संबंधित बातम्या

Power Grid recruitment 2025 : अप्रेंटिस होण्याची सुवर्णसंधी, 1160 जागा येणार भरण्यात
1

Power Grid recruitment 2025 : अप्रेंटिस होण्याची सुवर्णसंधी, 1160 जागा येणार भरण्यात

बीईएलमध्ये ट्रेनी इंजिनियर भरती; 610 पदांसाठी अर्ज सुरू, पगार ₹40 हजारापर्यंत
2

बीईएलमध्ये ट्रेनी इंजिनियर भरती; 610 पदांसाठी अर्ज सुरू, पगार ₹40 हजारापर्यंत

OFBL च्या संधीला मुकू नका! आज शेवटची तारीख… इच्छा असेल तर ताबडतोब घ्या Action
3

OFBL च्या संधीला मुकू नका! आज शेवटची तारीख… इच्छा असेल तर ताबडतोब घ्या Action

UN चा मोठा खुलासा, AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा; कोण गमावणार अधिक Jobs
4

UN चा मोठा खुलासा, AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा; कोण गमावणार अधिक Jobs

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IOCL Engineer Recruitment 2025 : इंडियन ऑइलमध्ये अभियंता पदांची मोठी भरती! ताबडतोब करा अर्ज

IOCL Engineer Recruitment 2025 : इंडियन ऑइलमध्ये अभियंता पदांची मोठी भरती! ताबडतोब करा अर्ज

IND  PAK Final match : आता थोडीशी चूकही पडेल महागात..; भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर! 

IND  PAK Final match : आता थोडीशी चूकही पडेल महागात..; भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर! 

Pratibhatai Patil News: माजी राष्ट्रपतींची जमीन भाजप नेत्याने बळकावली; न्यायालयाच्या निकालानंतरही जमिनीवर जबरदस्ती कब्जा

Pratibhatai Patil News: माजी राष्ट्रपतींची जमीन भाजप नेत्याने बळकावली; न्यायालयाच्या निकालानंतरही जमिनीवर जबरदस्ती कब्जा

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 24 तास अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील 24 तास अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

BCCI New President : रॉजर बिन्नी यांच्या जागी Mithun Manhas बनले बीसीसीआयचे नवे अध्यक्ष; पहा संपूर्ण यादी

BCCI New President : रॉजर बिन्नी यांच्या जागी Mithun Manhas बनले बीसीसीआयचे नवे अध्यक्ष; पहा संपूर्ण यादी

सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजला लावा ‘या’ सुंदर-स्टायलिश डिझाईनचे लटकन, मागील गळा दिसेल आकर्षक

सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजला लावा ‘या’ सुंदर-स्टायलिश डिझाईनचे लटकन, मागील गळा दिसेल आकर्षक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना निराशा, वेतन आयोगाची अंमलबजावणी 2028 पर्यंत लांबणार?

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना निराशा, वेतन आयोगाची अंमलबजावणी 2028 पर्यंत लांबणार?

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur : पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिक शेतकऱ्यांचा रोष

Solapur : पूरग्रस्तांना भेट देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिक शेतकऱ्यांचा रोष

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Laxman Hake Car Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ताफ्यावर हल्ला, हाकेंचा सहकारी जखमी

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Beed Rain: डोळ्यांसमोर दुभती जनावरे वाहून गेली, बीडच्या शेतकऱ्यांची व्यथा

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.