Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPS Officer Salary: आयपीएस अधिकाऱ्यांना सुरुवातीला किती पगार मिळतो? पगाराशिवाय मिळतात ‘या’ व्हीआयपी सुविधा!

IPS Officer Salary & Perks: आयपीएस अधिकाऱ्यांना सुरुवातीला किती पगार मिळतो? ट्रेनिंग दरम्यानही सॅलरी मिळते का? सरकारी बंगला, गाडी आणि ड्रायव्हरसह मिळणाऱ्या सुविधांबद्दल वाचा सविस्तर...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 02, 2026 | 09:49 AM
ips

ips

Follow Us
Follow Us:

IPS officer starting salary per month: देशातील सर्वात कठीण मानली जाणारी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेक तरुणांचे आयपीएस(IPS) बनण्याचे स्वप्न असते. कायदे सुव्यवस्था निर्माण करणारे हे पद (IPS)  अधिकाऱ्यांना सन्मान मिळवून देणारे असून चांगल्या पगारासह अनेक सरकारी सुविधा मिळवून देणारे आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की, IPS अधिकाऱ्यांची सुरुवातीचे पद कोणते असते आणि त्यांना पगार किती असतो. चला तर मग जाणून घेऊया…

IPS अधिकाऱ्यांची पहिली नियुक्ती कोठे होते?

नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर IPS अधिकाऱ्यांची पहिली नियुक्ती ही साधारणपणे उपअधीक्षक पोलिस (DSP) या पदावर होते. या दरम्यान कोणत्याही जिल्ह्यात विरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पोलिस प्रशासनाची जबाबदारी दिली जाते.

मासिक वेतन किती दिले जाते?

IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यानही पगार दिला जातो. हे प्रशिक्षण प्रामुख्याने हैद्राबादच्या सरदार वल्लभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीमध्ये होते.

Mumbai BLO News: निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवणार! गैरहजर कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश

सुरवातीला किती पगार मिळतो?

आयपीएस अधिकाऱ्यांचे सुरवातीचे वेतन (IPS Officer Salary) हे प्रति महिना ५६,१०० रुपये असते. याशिवाय त्यांना महागाई भत्ता(DA), घरभाडे भत्ता(HRA),  प्रवास भत्ता(TA)  आणि इतर सुविधाही दिल्या जातात. या सर्व सुविधा मिळून त्यांचा पगार जवळजवळ ७५,००० रुपये ते ८०,००० रुपयांपर्यंत पोहचतो.

अनुभवानुसार पगारात होते वाढ

या क्षेत्रातील अनुभव आणि पदोन्नती सोबत अधिकाऱ्यांचे वेतनदेखील वाढत जाते. पोलिस अधिक्षक(SP), उपमहानिरीक्षक (DIG),  महानिरीक्षक (IG) आणि पोलिस महासंचालक (DGP) या पदांपर्यंत पोहचल्यानंतर १ लाख रूपयांपासून २.२५ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

11th Admission 2026: अकरावी प्रवेशाची पहिली फेरी अंतिम टप्प्यात; ‘या’ तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन!

पगाराशिवाय मिळतात ‘या’ सुविधा

IPS अधिकाऱ्यांना सरकारी बंगला, गाडी आणि चालक, आरोग्य सुविधा, सुरक्षा रक्षक, प्रवास भत्ता, पेन्शन आणि इतर सरकारी लाभ मिळतात. या कारणामुळे आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा ही आपल्या समाजात अधिक असते.

Web Title: Ips officer salary starting allowances first posting dsp promotion pay scale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • Central Governement
  • High salary Job
  • UPSC

संबंधित बातम्या

ISRO Scientist: इस्रोमध्ये वैज्ञानिक आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहताय का? मग ‘या’ रिक्त जागांसाठी करा अर्ज
1

ISRO Scientist: इस्रोमध्ये वैज्ञानिक आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहताय का? मग ‘या’ रिक्त जागांसाठी करा अर्ज

Data Science skills: डेटा सायन्समध्ये करिअर करून लाखोंची कमाई करायचीय? तुमच्याकडे या ६ स्किल्स आहेत का?
2

Data Science skills: डेटा सायन्समध्ये करिअर करून लाखोंची कमाई करायचीय? तुमच्याकडे या ६ स्किल्स आहेत का?

लाखांची परदेशातील नोकरी सोडून बनल्या IAS अधिकारी; दिव्या मित्तल यांनी दिला अचानक राजीनामा?
3

लाखांची परदेशातील नोकरी सोडून बनल्या IAS अधिकारी; दिव्या मित्तल यांनी दिला अचानक राजीनामा?

Jobs After BTech: बीटेक पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात मिळतात सर्वोत्तम पगाराच्या नोकऱ्या? जाणून घ्या
4

Jobs After BTech: बीटेक पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात मिळतात सर्वोत्तम पगाराच्या नोकऱ्या? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.