Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षण व्यवस्थेत समानता का नाही? ‘एक राष्ट्र, एक शिक्षण प्रणाली’ ही संकल्पना भारतात लागू करणे कठीण?

‘एक राष्ट्र, एक शिक्षण प्रणाली’ ही संकल्पना भारतात लागू करणे कठीण मानले जाते, कारण देशातील प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती आणि शैक्षणिक गरजा वेगवेगळ्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 13, 2026 | 04:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मनोज वाष्णेर्य : ‘एक राष्ट्र, एक शिक्षण प्रणाली’ हे धोरण सरकार का लागू करू शकत नाही? देशातील प्रत्येक राज्यातील भाषा वेगवेगळ्या आहेत. तेथील संस्कृती आणि तेथे राहणा-या लोकांच्या गरजा आणि कार्यपद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत, अशा परिस्थितीत एक भाषा आणि एक संस्कृती कशी शक्य आहे? तामिळनाडू आणि बंगालसारखे राज्य नवे शिक्षण धोरण-2020 अंतर्गत मातृभाषा आणि 3 भाषा सूत्र यासारख्या सुधारणांना विरोध करतात. सामाजिक विविधतेमुळे केरळ, ओडिशा आणि बिहारमधील गरजा पूर्ण होणे अशक्य आहे. सर्वात मोठी समस्या ही आहे की, राज्य आणि केंद्रीय शिक्षण मंडळांचे अभ्यासक्रम आणि मूल्यांकनप्रणाली सुद्धा वेगवेगळ्या आहेत.

‘RTE’ प्रवेशासाठी १८ मार्चपर्यंत मुदतवाढ! 25% जागा राखीव, लवकर करा अर्ज

प्रत्येक मंडळ त्यांच्या सिलॅबसप्रमाणे कार्य करीत असते. सीबीएसई तर केव्हाही त्यांच्या सिलॅबसमध्ये बदल करतात, तथापि राज्यांच्या शिक्षण मंडळांच्या सिलॅबसमध्ये फारच कमी वेळा बदल होतो. महत्वाची बाब म्हणजे सीबीएसईचा संपूर्ण देशात एकसारखाच अभ्यासक्रम असतो तर देशातील प्रत्येक राज्य त्यांच्या अभ्यासक्रमात प्रादेशिक भाषा आणि संस्कृतीला महत्व देत असते. संपूर्ण देशात जेव्हा सीबीएसईच्या मान्यतेचा प्रश्न उद्भवतो, तेव्हा केंद्रीय बोडर्डाने ठरविलेल्या निकषाविणा मान्यता मिळत नसते, परंतु जेव्हा राज्यांच्या मंडळांना मान्यता मागितली जाते, तेव्हा सहज मान्यता मिळत असते.

हेही तेवढेच खरे आहे की, देशातील निम्म्याहून जास्त सरकारी शाळांमध्ये इंटरनेटच्या सुविधा नाही. जेव्हा की आजच्या काळात काम्प्युटर शिक्षण हे सर्वांत महत्वाचे झालेले आहे. देशातील कमीत कमी एक लाख सरकारी शाळांमध्ये वीज नाही. 50 हजार शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. 58 टक्के शाळांमध्ये काम्प्युटर नाही तर 40 टक्के शाळांकडे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान नाही, तरी सुद्धा राज्यातील सरकारे देशातील 4.50 लाखापेक्षा जास्त असलेल्या खासगी शाळांची बरोबरी करण्याचे स्वप्न पाहात आहे.

Washim : सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच शिक्षणाची कवाडं खुली! जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादनपर कार्यक्रमांचे आयोजन

देशात एक लाखापेक्षा जास्त सरकारी शाळा आहेत, परंतु प्रत्येक पालकांना मात्र त्यांचा मुलगा खासगी शाळेत शिकावा असे वाटते. खासगी शाळांमध्ये वातानुकूलीन वर्गखोल्या, मुलांना ने-आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था असते. जर समान शिक्षण धोरण आणि व्यवस्था असली तर खासगी विरूद्ध सरकारी हा वाद संपुष्टात येईल.

Web Title: Is the concept of one nation one education system difficult to implement in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • education news
  • Education System In India

संबंधित बातम्या

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र
1

Admit Card: MPEST ने ग्रुप 2 उपगट 4 अंतर्गत पटवारी आणि इतर परीक्षांसाठी जारी केले प्रवेशपत्र

NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज
2

NLSIU Fellowship: पदवीधरांना महिन्याला मिळणार रू. 50000 ची फेलोशिप, 30 ऑक्टोबरपर्यंत करू शकता अर्ज

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
3

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.