Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चला, मुलांनो लागो तयारीला! JEE Advance परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला होणार सुरूवात

परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र ११ ते १७ मे २०२६ या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे. परीक्षा एकाच दिवशी दोन स्वतंत्र सत्रांमध्ये होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 11, 2026 | 02:35 AM
चला, मुलांनो लागो तयारीला! JEE Advance परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला होणार सुरूवात
Follow Us
Follow Us:

जेईई अॅडव्हान्स २०२६’चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
भारतीय तंत्रज्ञान संस्था रुरकीने दिली माहिती
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ६ एप्रिलपासून सुरू होणार

पुणे: देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा ‘जेईई अॅडव्हान्स २०२६’चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था रुरकीकडून ही माहिती देण्यात आली. या परीक्षेसाठीची ऑनलाइन (Career News) अर्ज प्रक्रिया ६ एप्रिलपासून सुरू होणार असून, परीक्षा १७ मे २०२६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘जेईई अॅडव्हान्स’ ही अत्यंत महत्त्वाची प्रवेश परीक्षा मानली जाते. ‘जेईई मेन्स’नंतरची ही पुढील आणि निर्णायक पायरी असून, या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील अग्रगण्य भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेश मिळण्याची संधी उपलब्ध होते.

परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र ११ ते १७ मे २०२६ या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे. परीक्षा एकाच दिवशी दोन स्वतंत्र सत्रांमध्ये होणार आहे. पहिला पेपर सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होईल, तर दुसरा पेपर दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. दोन्ही पेपर देणे सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांनी पूर्ण दिवसासाठी तयारी करूनच परीक्षेला उपस्थित राहावे लागणार आहे.

‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ अभियान! जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवण्यासाठी विशेष उपक्रम

पात्रतेच्या निकषांनुसार ‘जेईई मेन्स २०२६’च्या पेपर-१ मध्ये पहिल्या दोन लाख ५० हजारांमध्ये स्थान मिळवणारे विद्यार्थीच ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेसाठी पात्र ठरतात. हा नियम सर्व श्रेणींतील विद्यार्थ्यांना लागू आहे. विद्यार्थ्यांना ही परीक्षा जास्तीत जास्त दोन वेळा देता येते आणि त्या संधी सलग दोन वर्षांच्या कालावधीतच वापराव्या लागतात.

परदेशात शिक्षण घ्यायचे आहे?

आजच्या काळात नोकरी मिळवणे जितके कठीण झाले आहे, तितकेच योग्य शिक्षण आणि कौशल्य मिळवणेही महत्त्वाचे झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तरुणाची अशी इच्छा असते की त्याला चांगल्या पगाराची आणि सुरक्षित भवितव्य देणारी नोकरी मिळावी. त्यामुळे अनेक विद्यार्थी आता परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा पर्याय निवडत आहेत. परदेशातील काही अभ्यासक्रम असे आहेत ज्यामुळे जागतिक स्तरावर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात.

दुसऱ्याचे यश तुमच्या बरबादीचे कारण? Hero बनण्यासाठी वाचाल आणि तेच तुमच्यासाठी Villain ठरेल

हेल्थकेअर क्षेत्र हे नेहमीच स्थिर आणि सुरक्षित मानले जाते. महामारी असो किंवा आर्थिक संकट, डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांची गरज कधीच कमी होत नाही. त्यामुळे मेडिसिन, नर्सिंग, फार्मसी किंवा हेल्थ मॅनेजमेंट यासारखे कोर्स परदेशात करून चांगले करिअर घडवता येते. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना समाजसेवेची संधी मिळते आणि त्याचबरोबर आर्थिक स्थैर्यही मिळते.

Web Title: Jee advance exam started at 17 may 2026 in all india career marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Career News
  • JEE exam
  • JEE MAIN 2026

संबंधित बातम्या

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर
1

Career: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CTET 2026 परीक्षेच्या तारखा जाहीर

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती
2

Engineering Admission 2026 : राज्यात चौथ्या फेरीअखेर 1.52 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश; कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सर्वाधिक पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.