Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Kharagpur Scholarship: जेईई ॲडव्हान्स्डनंतर आयआयटी खरगपूरमध्ये मिळणार मोफत शिक्षण! जाणून घ्या ‘MCM’ स्कॉलरशिपचे नियम

IIT Kharagpur Scholarship 2026 : आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश तर मिळेल, पण फीची चिंता आहे? काळजी करू नका! आयआयटी प्रशासनाच्या 'MCM' स्कॉलरशिपमुळे तुमची पूर्ण फी माफ होऊ शकते. हॉस्टेलही मिळणार मोफत; पाहा काय आहेत पात्रता नियम...

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 18, 2026 | 03:32 PM
IIT Kharagpur Scholarship 2026

IIT Kharagpur Scholarship 2026

Follow Us
Close
Follow Us:

IIT Kharagpur Scholarship:जेईई मुख्य परीक्षेतील टॉप 2.5 लाख विद्यार्थ्यांनी 17 मे 2026 रोजी आयोजित करण्यात जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced 2026) परीक्षेत सहभाग नोंदवला होता. या परीक्षेचा मुख्य उद्देश पात्र विद्यार्थ्यांना देशातील टॉप भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) पदवी (UG) अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे हा आहे. अनेक विद्यार्थ्यांचे आयआयटीत प्रवेश मिळवणे हे स्वप्न असते, पण अनेक विद्यार्थ्यांसाठी तिथला खर्च ही मोठी चिंता असते. जर तुम्हाला या खर्चाची चिंता कमी करायची असेल तर आयआयटी खरगपूर(IIT Kharagpur) ची स्कॉलरशिप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आयआयटी खरगपूरच्या स्कॉलरशिप नियमांमुळे विदयार्थी आपल्या शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात किंवा काही प्रकरणांमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण घेऊ शकतात.

आयआयटी खरगपूरमध्ये समाविष्ट असलेले अभ्यासक्रम

  • बी.टेक (ऑनर्स) – B.Tech (Hons)
  • ड्युअल डिग्री (बी.टेक + एम.टेक) – Dual Degree
  • बी.आर्क (ऑनर्स) – B.Arch (Hons)
  • इंटिग्रेटेड एम.एस्सी – Integrated M.Sc
  • बीएस (बॅचलर ऑफ सायन्स) – BS (Bachelor of Science)
Agniveer Salary :भारतीय सैन्यात अग्निवीरांना पगार आणि निवृत्तीनंतर ‘सेवा निधी’ पॅकेज किती मिळते? जाणून घ्या एका क्लिकवर..

IIT खरगपूरची सर्वात महत्त्वाची स्कॉलरशिप कोणती?

आयआयटी खरगपूरची सर्वात प्रमुख आणि महत्त्वाची स्कॉलरशिप म्हणजे ‘गुणवत्ता सोयी साधन स्कॉलरशिप’ ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या मार्क्सवर आणि कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित असते.

कोणत्या विद्यार्थ्यांना मिळू शकते ही स्कॉलरशिप?

ही स्कॉलरशिप केवळ पदवी आणि ड्युअल डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. दरवर्षी 25% विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या स्कॉलरशिपची रक्कम संस्थेच्या राज्यपाल समितीद्वारे निश्चित केली जाते.

MCM स्कॉलरशिपचे फायदे

या स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांची संपूर्ण किंवा आंशिक (काही प्रमाणात) ट्युशन फी माफ होते. पात्र विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सुविधा मिळते. तसेच ही स्कॉलरशिप सलग 12 महिन्यांसाठी वैध असते.

NEET Paper Leak: लातूर पॅटर्न डागाळला! ‘RCC’ चे संस्थापक मोटेगावकर यांना सीबीआयकडून अटक करण्यापाठीमागचे नेमके कारण काय ?

पात्रतेचे निकष (Merit Criteria) काय आहेत?

या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ उत्तीर्ण परीक्षेत किमान 60% गुण मिळवणे गरजेचे असते. जर एखादा विद्यार्थी 60% गुण मिळवूनही या मेरिट निकषात बसत नसेल तर त्याला मर्यादित फी सवलत मिळू शकते, जी सुमारे 10% जागांसाठी मर्यादित असते. मात्र जे विद्यार्थी गुणवत्ता(Merit) आणि उत्पन्न (Income) या दोन्ही निकषांमध्ये उत्तम कामगिरी करतात त्यांना येथे मोफत शिक्षण घेण्याची संधी मिळते.

Web Title: Jee advanced iit kharagpur scholarship 2026 ug courses fee waiver rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Exam
  • IIT
  • JEE exam

संबंधित बातम्या

IIT DELHI: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयआयटी बॉम्बेला मागे टाकत ‘या’ संस्थेने पटकावले देशात अव्वल स्थान….
1

IIT DELHI: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयआयटी बॉम्बेला मागे टाकत ‘या’ संस्थेने पटकावले देशात अव्वल स्थान….

NEET Exam Scam : एजंट्स, लाखोंचे व्यवहार आणि मेडिकल विद्यार्थ्यांचं रॅकेट! A टू Z अपडेट
2

NEET Exam Scam : एजंट्स, लाखोंचे व्यवहार आणि मेडिकल विद्यार्थ्यांचं रॅकेट! A टू Z अपडेट

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!
3

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२वीचा निकाल आज जाहीर होणार? ‘या’ लिंकवर पाहा तुमचे गुण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.