Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE NEET Merger : जेईई आणि नीट परीक्षा कायमच्या बंद होणार? केंद्र सरकार ‘वन नेशन वन एक्झाम’ मॉडेल कधी लागू करणार?

JEE NEET Merger 2026: 'वन नेशन वन एक्झाम' मॉडेल अंतर्गत जेईई (JEE) आणि नीट (NEET) परीक्षांचे एकत्रिकरण होण्याची शक्यता. केंद्र सरकारची संयुक्त राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (Unified Entrance Exam) आणि के. राधाकृष्णन समितीच्या शिफारशी वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 28, 2026 | 01:50 PM
jee neet

jee neet

Follow Us
Follow Us:

JEE NEET Merger 2026: देशातील प्रमुख प्रवेश परीक्षा ‘जेईई मेन’ आणि ‘नीट’ च्या मोठ्या बदलाबाबत चर्चा आता वेगाने सुरू हे आहेत. नुकत्याच समोर आलेल्या पेपर लीकच्या वादानंतर केंद्र सरकार परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा आणि सुरक्षा निर्माण करण्यासाठी एका नवीन मॉडेलवर विचार करत आहेत. या प्रस्तावांतर्गत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी एकच ‘संयुक्त राष्ट्रीय प्रवेश परीक्षा’ (Unified Entrance Exam) लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“वन नेशन वन एक्झाम”

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार लवकर “One Nation One Exam” या मॉडेलवर आधारित नीट आणि जेईई परीक्षा सामारिकरित्या घेतल्या जाण्याची शक्यता आहे. या प्रणालीअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर एकच परीक्षा घेतली जाईल. परंतु, शाखेनुसार वेगवेगळे भाग केले जातील. यामध्ये इंजिनिअरिंगच्या उमेद्वारांसाठी (Maths) आणि मेडिकलच्या उमेदवारांसाठी जीवशास्त्र (Biology) स्वतंत्र विभागात समाविष्ट केले जाऊ शकते, तर भौतिकशास्त्र (Physics) आणि रसायनशास्त्र (Chemistry) हे दोन्ही शाखांसाठी कॉमन (सामायिक) असतील.

NEET UG 2026 परीक्षा फी रिफंडची तारीख का बदलली? आता ‘या’ नवीन तारखेपर्यंत बँक डिटेल्स भरण्याची संधी; अर्ज कुठे व कसा करावा?

या प्रस्तावाचा मुख्य उद्देश परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या मजबूत बनवणे हा आहे. गेल्या काही वर्षांतील पेपर लीक आणि गैरप्रकारांच्या घटना लक्षात घेऊन सरकार मोठे बदल करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे.

राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये सुधारणा

नीट युजी २०२४ च्या वादानंतर इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती (High Level Committee) स्थापन्यात आली. याचे मुख्य कार्य राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी सुचवलेल्या उपायंवर काम करणे हे आहे.

NTA ची भूमिका आणि संभाव्य बदल

सध्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कार्यपद्धतीवरही सात्यत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता सरकार परीक्षा संचालन प्रणाली आणखी मजबूत करण्यासाठी, डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये (Digital Infrastructure)सुधारणा करण्यासाठी आणि बाहेरील यंत्रणावरील(External Agencies) अवलंबित्व कमी करण्यासाठी हा विचार करत आहे.

यंदा ‘UPSC Prelims 2026’ अत्यंत आव्हानात्मक का ठरली? आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी उमेद्वारांना दिली महत्त्वाची माहिती!

Web Title: Jee neet merger one nation one exam unified entrance test model nta reforms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • JEE exam
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Lowest MBBS Fees in India: खासगी कॉलेजेसचे कोट्यवधींचे बजेट विसरा! ‘NEET’ मध्ये टॉप रँक मिळवा आणि अवघ्या काही हजारांत डॉक्टर व्हा
1

Lowest MBBS Fees in India: खासगी कॉलेजेसचे कोट्यवधींचे बजेट विसरा! ‘NEET’ मध्ये टॉप रँक मिळवा आणि अवघ्या काही हजारांत डॉक्टर व्हा

JEE Advanced Topper :वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ‘आयआयटी’च्या परीक्षेत मिळवलं यश; पाहा युवराजचा थक्क करणारा प्रवास
2

JEE Advanced Topper :वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ‘आयआयटी’च्या परीक्षेत मिळवलं यश; पाहा युवराजचा थक्क करणारा प्रवास

NEET UG Exam Big Update: नीट परीक्षेत केंद्र सरकारचा मोठा बदल! पेपर लीक रोखण्यासाठी सरकारचा नवा मेगा प्लॅन वाचा एका क्लिकवर..
3

NEET UG Exam Big Update: नीट परीक्षेत केंद्र सरकारचा मोठा बदल! पेपर लीक रोखण्यासाठी सरकारचा नवा मेगा प्लॅन वाचा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.