Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jobs In Mumbai/Thane: मुंबईकरांनो! तयारीला लागा, नोकरीची संधी! MBPA ची बंपर भरती

मुंबई पोर्ट अथॉरिटी (MBPA) ने 2026 साली प्रथम श्रेणी पदांसाठी थेट भरती सुरू केली आहे. अर्ज प्रक्रिया 6 मार्च 2026 पासून सुरू होऊन 6 एप्रिल 2026 पर्यंत चालणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 12, 2026 | 02:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

MBPA ने भरतीला सुरुवात केली आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटीने या भरतीला सुरुवात केली आहे. ही भरती प्रथम श्रेणी पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे. ही भरती थेट आहे. या भरतीच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. 6 मार्च 2026 पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे तर ही भरती एका महिन्यासाठी खुली असून, अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना 6 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Steve Jobs ची अनोखी Interview पद्धत! ‘Water Glass’; पाणी आणण्याच्या पद्धतीवरून दिली जाते नोकरी

इतकेच नव्हे तर उमेदवारांना भरतीसाठी अर्ज शुल्क bharave लागणार आहे. त्यासाठी अर्ज शुल्काचा एक मसुदा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, PwBD (दिव्यांग) उमेदवारांना एकूण ₹२५० अर्ज शुल्क भरायचे आहे. तसेच GST 18% आकारण्यात येणार आहे, ती वेळेनुसार लागू करण्यात येईल. तसेच मुख्य अर्ज शुल्क ₹७५० रुपये इतके आहे. ती देखील वेळेनुसार लागू करण्यात येईल.

MBPA 2026 भरतीसाठी विविध पदांवर उमेदवारांची पात्रता आणि अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. असिस्टंट डायरेक्टर (EDP) पदासाठी उमेदवाराकडे कंप्युटर इंजिनिअरिंग किंवा कंप्युटर सायन्समध्ये पदवी असावी किंवा गणित, सांख्यिकी किंवा अर्थशास्त्रात पदवी असून कंप्युटर/IT मध्ये PG डिप्लोमा असणे आवश्यक आहे, तसेच 2 वर्षांचा अनुभव लाभदायक मानला जाईल. असिस्टंट डायरेक्टर (रिसर्च) पदासाठी अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा गणितात पदवी आवश्यक आहे. कैटरिंग ऑफिसर पदासाठी कोणत्याही विषयात पदवी असावी आणि कैटरिंग टेक्नोलॉजी व अप्लाइड न्यूट्रिशनमध्ये डिप्लोमा तसेच 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. असिस्टंट एग्झिक्युटिव्ह इंजिनिअर (विद्युत) पदासाठी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी आवश्यक आहे, तर एग्झिक्युटिव्ह इंजिनिअर (विद्युत) पदासाठी त्याच क्षेत्रातील पदवीसह किमान 5 वर्षांचा अनुभव असावा लागतो. एग्झिक्युटिव्ह इंजिनिअर (मेकेनिकल) पदासाठी मेकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. डिप्टी सेक्रेटरी पदासाठी कोणत्याही विषयात पदवी असावी आणि प्रशासन, कार्मिक किंवा औद्योगिक संबंधात किमान 9 वर्षांचा अनुभव असावा लागतो. सीनियर वेलफेअर ऑफिसर पदासाठी सामाजिक शास्त्रात पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे, तसेच श्रम कल्याण आणि औद्योगिक संबंधात 5 वर्षांचा अनुभव आवश्यक असून मराठी भाषेचे ज्ञान देखील आवश्यक आहे. डिप्टी मॅनेजर पदासाठी सामाजिक शास्त्रात पदवी किंवा डिप्लोमा असावी आणि श्रम कल्याण किंवा औद्योगिक संबंधात किमान 9 वर्षांचा अनुभव असावा, तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.

फक्त शिकून उपयोग नाही! ‘हे’ स्किल माहीत असणेही आवश्यक, कोणते? जाणून घ्या

चार टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया घेण्यात येईल. यामध्ये ऑनलाईन परीक्षा, दस्तऐवज पडताळणी, साक्षात्कार तसेच अंतिम मेरिट सूची यांचा समावेश आहे. परीक्षेचे आयोजन मुंबई / ग्रेटर मुंबई / नवी मुंबई / ठाणे / पालघर या ठिकाणी करण्यात येईल.

Web Title: Jobs in mumbai recruitment by mbpa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • Job

संबंधित बातम्या

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!
1

शाळा चकचकीत, पण शिक्षक कुठे आहेत? सातारा झेडपीच्या मॉडेल स्कूलविरोधात ‘राष्ट्रवादी’ आक्रमक!

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी
2

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
3

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
4

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.