Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : शिष्यवृत्ती परिक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; चौथीसाठी 141 तर सातवीसाठी 104केंद्रे

26 एप्रिल रोजी होणाऱ्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 26, 2026 | 03:37 PM
Sangali News  : शिष्यवृत्ती परिक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; चौथीसाठी 141 तर सातवीसाठी 104केंद्रे
Follow Us
Follow Us:
  • शिष्यवृत्ती परिक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
  • चौथीसाठी 141 तर सातवीसाठी 104केंद्रे
सांगली : 26 एप्रिल रोजी होणाऱ्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली असून, परीक्षा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली. यंदा इयत्ता चौथीसाठी 21,902 विद्यार्थी तर इयत्ता सातवीसाठी 15,012विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. चौथीसाठी 141केंद्रे तर सातवीसाठी 104केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

विद्यार्थी परीक्षेला बसणार
66 जिल्ह्यातील इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि निर्भळ वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक नियोजन पूर्ण केले आहे. प्रत्येक केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ, सुविधा आणि पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच पर्यवेक्षकांची बदल्या करून पारदर्शकतेवर विशेष भर दिला आहे. विद्यार्थी निर्धास्तपणे परीक्षा द्यावी, तसेच पालकांनीही प्रशासनास सहकार्य करावे,”
मोहन गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सांगली

Sangali News : तासगावात गारपीटीचा तडाखा; बळीराजा हवालदिल, द्राक्ष, आंबा, मका पिकांचे मोठे नुकसान

झेडपी स्तरावरून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा आणि मार्गदर्शन
परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून, चौथीसाठी 141केंद्र संचालक, 1 उपकेंद्र संचालक, 1097 पर्यवेक्षक, 289 सेवक असे एकूण 1528 कर्मचारी कार्यरत असतील, तर सातवीसाठी 104केंद्र संचालक,2 उपकेंद्र संचालक, 750 पर्यवेक्षक, 199 सेवक असे एकूण 1055 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.पूर्वी काही काळ बंद असलेल्या इयत्तांसाठी यंदा पुन्हा परीक्षा सुरू होत असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. जिल्हा परिषद स्तरावरून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.सर्व केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, आवश्यक सुविधा व मनुष्यबळाची खातरजमा करण्यात आली आहे. पारदर्शकतेसाठी पर्यवेक्षकांचे केंद्र बदलून नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हा व तालुका स्तरावर बैठ्या व फिरत्या पथकांद्वारे तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे.

Kolhapur News : दूध संस्थांच्या सुनावणीत दिरंगाई ; ‘गोकुळ’च्या ठरावांवरून राजकारण तापले

Web Title: Kolhapur news district administration ready for scholarship exam 141 centers for fourth and 104 for seventh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • education news
  • Marathi News
  • Sangali News

संबंधित बातम्या

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ
1

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
2

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?
3

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस
4

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.