Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Education: राज्यातील ४ लाख शिक्षकांना मिळणार गुगलचं ट्रेनिंग! सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना होणार फायदा?

Maharashtra Education: महाराष्ट्र शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे. आता राज्यातील ४ लाख शिक्षकांना मोफत एआय आणि डिजिटल प्रशिक्षण मिळणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 20, 2026 | 02:03 PM
AI

AI

Follow Us
Follow Us:

Google for Maharashtra Education: ‘जनरेशन अल्फा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शालेय शिक्षकांनाही अद्यायावत तंत्रज्ञानाची पुरेपूर माहिती असणे अवश्यक असल्याने शालेय शिक्षण विभागाने त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रशिक्षण गुगल कंपनीमार्फत दिले जाणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमातून दीड वर्षात राज्याभरातील चार लाखाहून अधिक शिक्षकांना एआय आणि डिजिटल कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाईल. अलीकडेच शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यात सामंजस्य करार झाला. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत या करारावर गुगलच्या वतीने जिओ आणि एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स तसेच शिक्षण विभागाच्या वतीने सहसचिव ताशीलदार यांनी स्वाक्षरी केली. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सुरुवातीला निवडक मास्टर ट्रेनरना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर हे प्रशिक्षक राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण देतील.

गुगलचा विनामुल्य कार्यक्रम

या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती देताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांना नव्या कौशल्यांनी सुसज्ज करणे अधिक गरजेचे आहे. याद्वारे शिक्षकांना सुरक्षित डिजिटल ओळख उपलब्ध करून देण्याचाही समावेश आहे.  तसेच हा कार्यक्रम विनामुल्य असल्याने राज्य सरकारवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

NEET UG Re-Exam: नागपूरच्या विद्यार्थ्यांला केंद्र मिळालं थेट युएईमध्ये! एनटीएच्या या भोंगळ कारभारावर विद्यार्थ्यांचा संताप!

शिक्षण विभागाने घेतला महत्त्वाचा निर्णय

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या उदिष्टांशी सुसंगत असलेल्या या उपक्रमामुळे स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल ग्रंथालये, भाषा प्रयोगशाळा आणि अन्य तंत्रज्ञानाधारित शिक्षण सुविधांच्या वापरांला चालना मिळवण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बदलत्या तंत्रज्ञानाची गरज ओळखून राज्यातील शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृत्रिम प्रज्ञा आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या शालेय शिक्षणातील वाढता प्रभाव पाहता गुगल कंपनीकडून घेतली जाणारी मदत तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण  बदल असल्याचे दर्शवत आहे.

IIT Bombay मध्ये नवा ट्रेंड! विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सायन्स सोडून ‘या’ शाखेला का दिली पसंती? पहा एका क्लिकवर..

Web Title: Maharashtra education department google ai digital training teachers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • education
  • google
  • maharashtra

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: महाराष्ट्र पुन्हा दाखवणार देशाला हरित वाहतुकीची दिशा; टाटा मोटर्सच्या ७ ते ५५ टन इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे सादरीकरण
1

Pratap Sarnaik: महाराष्ट्र पुन्हा दाखवणार देशाला हरित वाहतुकीची दिशा; टाटा मोटर्सच्या ७ ते ५५ टन इलेक्ट्रिक ट्रक श्रेणीचे सादरीकरण

दूध भेसळ प्रकरणात मोठी अपडेट, आणखी दहा जणांना ठोकल्या बेड्या; मंचर पोलिसांची मोठी कारवाई
2

दूध भेसळ प्रकरणात मोठी अपडेट, आणखी दहा जणांना ठोकल्या बेड्या; मंचर पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai News: पालिकेचा कारभार पेपरलेस होणार! सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार ॲपल कंपनीचे हायफाय टॅब
3

Mumbai News: पालिकेचा कारभार पेपरलेस होणार! सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार ॲपल कंपनीचे हायफाय टॅब

बोअरच्या मोटरवरून झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला; लाकडी बांबू अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
4

बोअरच्या मोटरवरून झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला; लाकडी बांबू अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.