Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Board Result 2026: 10 वी आणि 12 वीचा निकाल ‘या’ दिवशी लागण्याची शक्यता, संभाव्य तारखा आल्या समोर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल आता अंतिम टप्प्यात आहेत. उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 17, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल आता अंतिम टप्प्यात
  • विद्यार्थी आणि पालक निकालाची आतुरतेनं वाट
  • १४ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण
Maharashtra Board Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल आता अंतिम टप्प्यात आहेत. उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून, आता निकालाच्या रिपोर्टिंगची प्रक्रिया सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, नेमका निकाल कधी लागणार आहे याबाबत संभाव्य तारखा समोर आल्या आहेत.

TCS कडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! आता कोणाचाही Job जाणार नाही; नोकरकपात थांबवली, पगारातही होणार मोठी वाढ?

निकालाची आतुरतेने वाट

बोर्ड परीक्षा होऊन एक महिना उलटल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालक SSC आणि HSC परीक्षा २०२६ च्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) यावर्षी १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा घेतल्या होत्या.

यादिवशी लागणार निकाल

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र इयत्ता १२वीचा निकाल २०२६ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, तर इयत्ता १०वीचा निकाल एचएससी निकालानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. पण याबाबत, एमएसबीएसएचएससी (MSBSHSE) कडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.

१४ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या १४ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे, १२वीचा निकाल पुढील १५ ते २० दिवसांत जाहीर होऊ शकतो. तसेच, १०वीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. निकाल तपासण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, सर्वप्रथम एचएससीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर एसएससीचा निकाल ssc.gov.in किंवा mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल.

TTE vs TC : स्टेशन मास्टर की लोको पायलट? Railway तील कोणता Job सर्वात बेस्ट? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Maharashtra hsc ssc result 2026 date class 10th and 12th results likely to be declare on these dates see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • HSC
  • hsc exam
  • HSC Exam 2026
  • HSC result
  • maharashtra board
  • SSC
  • SSC Result

संबंधित बातम्या

SSC Sarkari Job Alert:  बंपर सरकारी भरती! तब्बल 3003 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी; पाहा कोण करु शकतं अर्ज?
1

SSC Sarkari Job Alert: बंपर सरकारी भरती! तब्बल 3003 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी; पाहा कोण करु शकतं अर्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.