Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मराठी शाळा महाराष्ट्रातच झाल्या जड? बिल्डरच्या हट्टापायी शिक्षणाचा बळी? संतप्त नागरिकांचे आंदोलन

मुंबई महानगर पालिकेला पालिका हद्दीत मराठी शाळा जड झाल्या आहेत का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच आंदोलन करण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 16, 2025 | 03:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईतील काही मराठी शाळा पाडले जाणार
  • स्थानिक नागरिक तसेच मराठी भाषाप्रेमी सामाजिक संस्थांच्या भावना दुखावल्या
  • धारावी येथे आंदोलनाला सुरुवात
मराठी शाळा हा मराठी जनतेसाठी असणारा एक भावनात्मक विषय आहे. कारण आधीच या शाळांचे प्रमाण कमी झाले आहे. (Marathi School in Mumbai) मराठी माध्यमातून शिक्षण घेत मोठे झालेल्या अनेक महाशयांना मराठी शाळा कमी वाटते, कारण त्यातील बहुतेक जणांना आपल्या पाल्याला चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचीच ओढ असते. अशात एक बातमी समोर आली आहे. मुंबईतील काही मराठी शाळा पाडले जाणार असल्याचे आदेश महानगर पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच यामागचे कारणही स्पष्ट केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “या शाळांची अवस्था पडीक आहे. त्यामुळे फक्त मराठी माध्यमच नव्हे तर पडीक अवस्थेत असणाऱ्या इतर माध्यमांच्या शाळाही पाडण्यात येणार आहेत.”

बालदिनानिमित्त मुंबईतील शाळांमध्ये विशेष उपक्रम! कुठे शिक्षक उतरले नाटयमंचावर तर कुठे मनोरंजनातून मिळाला जागतिक संदेश

महानगर पालिकेच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिक तसेच मराठी भाषाप्रेमी सामाजिक संस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील धारावी येथे आंदोलनाला सुरुवात झाली होती. या आनंदोलनात अनेक मराठी प्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला होता. यात विशेष सहभाग म्हणजे डॉ. दीपक पवार, चिन्मया सुमित, अॅड. गिरीश राऊत, जनार्दन जंगले, अॅड. प्रणाली राऊत! उपस्थित नागरिकांनी स्थानिक महानगर पालिकेवर तसेच प्रशासनावर घणाघाती आरोप केल्याचे दिसून आले आहे.

नागिरकांचा आरोप आहे की शाळा अतिशय चांगल्या स्थितीत आहेत आणि पालिकेचा हा निर्णय बिल्डरला जागा मिळवून देण्याचा निव्वळ एक प्रयत्न आहे. नागरिकांनी पालिकेने सांगितलेल्या कारणावर अविश्वास दाखवून आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली आहे. पालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट सार्वजनिक करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. जेणेकरून सदर शाळांची अवस्था खरंच पडीक आहे की हा सगळा बिल्डरसाठी मांडलेला खेळ आहे? हे सत्य समोर येईल.

मनपा शाळेतील मुलं ठरली अव्वल! बॉक्सिंगमध्ये मिळवला सुवर्णपदक, कामगिरी अशी की थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

दरम्यान, नागिरकांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आहे. “स्वतः जनतेला मराठी शाळांमध्ये शिका! असे प्रचार करायचे आणि स्वतःच्या मुलांना शिकण्यासाठी बाहेरगावी किंवा कोणत्या तरी स्टॅंडर्ड खाजगी शाळेत टाकायचं” अशा टीका करण्यात येत आहेत. सुस्थितीतल्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

(Marathi School will be demolished in Mumbai)

Web Title: Marathi school will be demolished in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • BMC
  • Career
  • Marathi School

संबंधित बातम्या

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
1

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

निवडणूक ड्युटी अन् वाहतुकीची दैना! ‘३१ डिसेंबर’प्रमाणे मतदानासाठीही विशेष लोकल आणि बेस्ट सुरू ठेवा; शिक्षक संघटनेची मागणी
2

निवडणूक ड्युटी अन् वाहतुकीची दैना! ‘३१ डिसेंबर’प्रमाणे मतदानासाठीही विशेष लोकल आणि बेस्ट सुरू ठेवा; शिक्षक संघटनेची मागणी

२०२६ मध्ये करा ‘हे’ कोर्सेस! ९० च्या दशकात होता सुपर क्रेझ, Career साठी उत्तम पर्याय
3

२०२६ मध्ये करा ‘हे’ कोर्सेस! ९० च्या दशकात होता सुपर क्रेझ, Career साठी उत्तम पर्याय

शाळा वाचविण्यासाठी सर्व एकवटले! शाळा व्यवस्थापन ताब्यात घेण्याचा आरोप
4

शाळा वाचविण्यासाठी सर्व एकवटले! शाळा व्यवस्थापन ताब्यात घेण्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.