Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई मनपातील शिक्षकांच्या प्रश्नाबाबत गुरूवारी बैठक, BJP चे अनिल बोरनारे मांडणार शिक्षकांचे प्रश्न

शिक्षकांच्या प्रश्नाबाबत गुरूवारी भाजपाचे अनिल बोरनारे यांच्या विनंतीवरून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात येणार असून शिक्षकांचे प्रश्न मांडले जाणार आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 08, 2025 | 07:39 PM
शिक्षकांचे प्रश्न मांडणार (फोटो सौजन्य - iStock)

शिक्षकांचे प्रश्न मांडणार (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत उद्या भाजपाचे प्रदेश निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या विनंतीवरून शिक्षण अधिकारी कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले आहे.  या बैठकीत अनिल बोरनारे शिक्षण अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहे.  

मुंबई मनपाच्या संपूर्ण मुंबईमध्ये 249 माध्यमिक शाळा असून त्यापैकी ५१ शाळा या अनुदानित व 200 शाळा या विनाअनुदानित आहेत. अनुदानित शाळांसाठी शासन अनुदान देते आणि विनाअनुदानित शाळा या मनपा स्वखर्चाने चालवते. सदर शाळांमध्ये जवळपास 1500 शिक्षक कार्यरत असून सन 2008 पासून सदर सर्व शिक्षक आपले काम जबाबदारीने पार पाडत आहेत. परंतु गेली 15 वर्षापासून या शिक्षकांचा DC-1 चा प्रश्न अजून सुटत नाही, सदर शिक्षकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे परंतु कोणताही ठोस निर्णय अद्याप पर्यंत झालेला नाही.

१४ वर्षांपासून काम रखडलेले

DC-। योजना सन २००७ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे DC-1 ही पेन्शन योजना लागू आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचा पगार मधून 10% रक्कम कपात करणे व तेवढीच रक्कम सरकारकडून ऍड करून सदर रक्कम DCPS च्या खात्यांमध्ये टाकली जाते, परंतु महोदय सदर कर्मचारी सेवेत कायम होऊन 14 वर्षे झाली परंतु अ‌द्याप मुंबई मनपा शिक्षण विभागाकडून कर्मचाऱ्यांचे DCPS चे खातेच उघडले गेले नाही, या शिक्षकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा देखील केलेला आहे पण फक्त तुमचे काम सुरू आहे एवढेच आश्वासन शिक्षकांना मिळते. एखादे काम होण्यासाठी 14 वर्षे लागतात याची खूप खंत वाटत असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले 

विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय, शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

आर्थिक नुकसान 

मागील 14 वर्षापासून कर्मचाऱ्यांची कोणतीही रक्कम कपात केली नाही त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याचे जवळपास 20 लक्ष रुपयापर्यंतची आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच सदर कालावधीमध्ये काही कर्मचारी मयत देखील झालेले आहेत मनपाच्या या वेळ काढू पणामुळे मयत झालेल्या कुटुंबाची वाताहत झालेली आहे.

मुंबई मनपाच्या माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक मन लावून मेहनत करतात एस. एस. सी परीक्षा मार्च 2025 चा निकाल उत्तम लागलेला आहे, प्रशासन कडून कौतुकाची थाप देखील मिळते, परंतु फक्त धोरणात्मक बाब म्हणून शिक्षकांचा DCI चा प्रश्न 14 वर्षे तसाच आहे, परंतु अद्याप पर्यंत निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे

‘या’ विद्यार्थ्यांना राज्यात मोफत NEET आणि JEE कोचिंग, कोचिंगसाठी विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाईल? वाचा सविस्तर

Web Title: Meeting on thursday regarding the issue of teachers in mumbai municipal corporation bjp s anil bornare will raise the issues of teachers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • BJP
  • education

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय, शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
1

विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय, शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

‘या’ विद्यार्थ्यांना राज्यात मोफत NEET आणि JEE कोचिंग, कोचिंगसाठी विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाईल? वाचा सविस्तर
2

‘या’ विद्यार्थ्यांना राज्यात मोफत NEET आणि JEE कोचिंग, कोचिंगसाठी विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाईल? वाचा सविस्तर

Bihar Election 2025 : ‘१५ जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूक लढवणार नाही’; जीतन राम मांझी यांचा भाजपला थेट इशारा
3

Bihar Election 2025 : ‘१५ जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूक लढवणार नाही’; जीतन राम मांझी यांचा भाजपला थेट इशारा

Indian Air Force Day 2025: भारतीय वायु सेनाचा आज 93 वा स्थापना दिवस, जाणून घ्या दिवसाचे महत्त्व आणि सोनेरी इतिहास
4

Indian Air Force Day 2025: भारतीय वायु सेनाचा आज 93 वा स्थापना दिवस, जाणून घ्या दिवसाचे महत्त्व आणि सोनेरी इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.