मुंबईतील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूलमध्ये शिक्षकांनीच नाटक सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले, तर मुलुंडच्या सौ. लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘डिजिटल डिटॉक्स’ उपक्रम राबवले
अनिल बोरनारे यांची शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली असून मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांचे बरेच प्रश्न सुटल्यात जमा असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती आपण घेऊया
शिक्षकांच्या प्रश्नाबाबत गुरूवारी भाजपाचे अनिल बोरनारे यांच्या विनंतीवरून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात येणार असून शिक्षकांचे प्रश्न मांडले जाणार आहेत
शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांची अफलातून कामगिरी. शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या या नवदुर्गेचा प्रवास आणि काम आपण या लेखातून जाणून घेऊया. नक्की काय आहे त्यांचे काम?