Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mukesh Ambani Net Worth Drop: रिलायन्सचे शेअर्स घसरल्याने मुकेश अंबानींना किती कोटींचा फटका बसला? पहा एका क्लिकवर.

Mukesh Ambani Net Worth Drop 2026 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरल्याने मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये मोठी घट झाली आहे. पगार न घेताही अंबानी कुटुंबाने यंदा लाभांशाद्वारे (Dividend) तब्बल ३,९९६ कोटी रुपये कसे कमावले, जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 10, 2026 | 04:16 PM
MUKESH

MUKESH

Follow Us
Follow Us:

Mukesh Ambani Net Worth Drop 2026:रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये ४९ कोटी डॉलर्सची घट झाली आहे, ज्यामुळे जागातील श्रीमंतीच्या यादीत ते चार स्थानांनी खाली घसरले आहेत. इतकेच नव्हे तर, मुकेश अंबानी आशियातील श्रीमंतांच्या यादीतूनही एका क्रमांकाने खाली आले आहेत. याशिवाय त्यांच्या एकूण संपत्तीत २०.८ अब्ज डॉलर्सची घट नोंदवली गेली आहे. आशा परिस्थितीत त्यांची किती कमाई आहे हे जाणून घेऊया…

मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक अहवालानुसार मुकेश अंबानीनी २०२५-२६ मध्ये कोणतेही वेतन, भत्ता, स्टॉक ऑप्शन्स किंवा सेवानिवृत्तीचे लाभ घेतले नाहीत. कोरोनाकाळापासून त्यांनी पगार न घेण्याचा निर्णय घेतला होता, ज्यावर ते आजही ठाम आहेत. मग प्रश्न हा उपस्थित होतो की, मुकेश अंबानी यांच्याकडे पैसा कुठून येतो

मुकेश अंबानी हे पगार घेत नसले तरी त्यांच्या कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे त्यांच्या कंपनीतील त्यांची भागीदारी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अंबानी कुटुंबाची सुमारे  ५० टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. जेव्हा कंपनीचा व्यवसाय वाढतो, तेव्हा शेअर्सची किंमत वाढते आणि तेव्हा संपत्तीतही भर पडते. याच कारणामुळे त्यांची संपत्ती अब्जावधीमध्ये आहे.

Career Options: ‘नीट’च्या ताणातून मुक्त व्हा! MBBS व्यतिरिक्त मेडिकल क्षेत्रात करिअरचे ‘हे’ आहेत दमदार ऑप्शन्स..

मुकेश अंबानी यांची संपत्ती

सध्या मुकेश अंबानीच्या कुंटुंबाकडे आणि प्रमोटर ग्रुपच्या कंपन्यांकडे रिलायन्सचे सुमारे कोटी ६६४.५ शेअर्स आहेत. तसेच त्यांच्याकडे सुमारे १.६१ कोटीचे शेअर्स आहेत. या हिशोबाने त्यांना केवळ वैयक्तिक शेअर्सवर ९.६६ कोटी रुपयांचा डिव्हिडंड लाभांश मिळतो. म्हणजेच एकूणच विचार केला तर यंदा अंबानी कुटुंबाला सुमारे ३,९९६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

४९ कोटी डॉलर्सची घट

शेअर्सचे दर वाढले की मुकेश अंबानी यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांचा पगार किंवा डिव्हिडंड नसून रिलायन्समधील त्यांच्या भागीदारीचे मूल्य आहे. उदाहरणार्थ – रिलायन्सचे शेअर्स जर काही टक्क्यांनी वाढले तर त्यांच्या संपत्तीत हजारो कोटी रुपयांची वाढ होते. याउलट शेअर्स घसरल्यावर त्यांची नेटवर्थ देखील कमी होते. नुकतीच रिलायन्सच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत सुमारे ४९ कोटी डॉलर्सची घट झाली आहे.

Job Ad Controversy: नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवरील जाहिरातीवरून भाषिक वाद! २५ लाखांच्या पॅकेजसाठी मराठी उमेदवारांना ‘नो एंट्री?

Web Title: Mukesh ambani net worth drop reliance industries shares dividend income list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Mukesh Ambani
  • Net Worth
  • share market
  • share price

संबंधित बातम्या

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न
1

NSE IPO : NSE मधील गुंतवणुकीतून मालामाल! Soach Global विकणार 20% हिस्सा; मिळणार 25 पट रिटर्न

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश
2

Share Market Today : सुसाट… कालच्या क्रॅशनंतर आज बाजारात तुफान तेजी! उघडताच ‘या’ शेअर्सनी मारली मोठी उसळी; गुंतवणूकदार खूश

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
3

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Multibagger Stock : 4 वर्षांत गुंतवणूकदार झाले करोडपती; कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर सुसाट! 3 वेळा दिला बोनस
4

Multibagger Stock : 4 वर्षांत गुंतवणूकदार झाले करोडपती; कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर सुसाट! 3 वेळा दिला बोनस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.