Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mundeshwari Devi Temple: भारतातील सर्वात प्राचीन मंदिर कोणत्या शहरात आहे? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

Mundeshwari Devi Temple: बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील मुंडेश्वरी देवी मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन जिवंत मंदिर मानले जाते. १०८ इसवी मध्ये बांधलेल्या या मंदिराचा इतिहास आणि अष्टकोनी वास्तुकलेची वैशिष्ट्ये जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 09, 2026 | 06:04 PM
Mundeshwari Devi Temple

Mundeshwari Devi Temple

Follow Us
Follow Us:
  • भारतातील सर्वात प्राचीन मंदिर कोणते आहे ?
  •  मंदिर किती फूट उंचीवर स्थित आहे?
  • भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खाते मंदिराबद्दल काय सांगते ?
Mundeshwari Devi Temple: भारत आपल्या प्राचीन मंदिरांसाठी, धार्मिक वारशासाठी तसेच ऐतिहासिक ठेव्यासाठी जगभरात ओळखला जातो. देशातील विविध राज्यांमध्ये हजारो वर्ष जुनी मंदिरे आहेत, पण भारतातील सर्वात जुन्या मंदिराचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील ‘मुंडेश्वरी देवी मंदीर’चा उल्लेख केला जातो. हे भारतातील सर्वात प्राचीन जिवंत (कार्यात्मक) मंदिर मानले जाते, जिथे आजही पारंपारिक पुजा केली जाते. म्हणूनच हे मंदिर इतिहास, श्रद्धा आणि वास्तुकलेचा अनोखा संगम आहे.

Maharana Pratap Jayanti : मुघलांची प्रचंड सत्ता आणि मोठी प्रलोभने… तरीही महाराणा प्रताप अकबरासमोर का झुकले नाहीत?

१९०० वर्षांचा गौरवशाली इतिहास

इतिहासकार आणि पुरातत्व पुराव्यांनुसार, माँ मुंडेश्वरी मंदीराची उभारणी सुमारे १०८ इसवी मध्ये म्हणजेच दुसऱ्या शतकात झाली होती. याचा अर्थ हे मंदिर जवळपास १९०० वर्षे जुने आहे. याच कारणामुळे याला भारतातील सर्वात प्राचीन कार्यरत मंदिर म्हटले जाते. हे मंदीर माँ दुर्गा आणि भगवान महादेव यांना समर्पित आहे. या मंदिराच्या धार्मिक महत्त्वामुळे देश-विदेशातील अनेक लोकही येथे दर्शनासाठी येतात.

भारतीय वास्तुशास्त्राचा अद्भूत नमुना

हे मंदिर बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील पवरा टेकडीवर सुमारे ६०० फूट उंचीवर स्थित आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची अष्टकोनी रचना आणि वास्तुकलेतील वैविध्य.तसेच मंदिराच्या दगडावरील कोरीव काम आणि प्राचीन मूर्ती यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलते. इतिहासकारांच्या मते, हे मंदिर स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे.

IIT Kharagpur: तुरुंगाच्या भिंतींआड कशी जन्मली अभियांत्रिकीची पंढरी? जाणून घ्या IIT खरगपूरचा इतिहास!

पुरातत्व विभागाचे (ASI) काय म्हणणे आहे?

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार, मंदिर परिसरात सापडलेले शिलालेख, मूर्ती आणि इतर पुरावे या मंदिराला जुन्या मंदिरांच्या श्रेणीत मोजतात. जरी काही इतिहासकार सांची येथील ‘Sanchi Temple 17’ ला देखील प्राचीन जिवंत हिंदू मंदिरांमध्ये मोजतात. तरीही आजपर्यंत मिळालेल्या प्रबल पुराव्यामुळे ‘मुंडेश्वरी मंदीर’ हे भारतातील सर्वात जुने मंदिर मानले जाते.

Web Title: Mundeshwari devi temple bihar oldest functional temple india history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • education
  • History

संबंधित बातम्या

MBBS Full Form History: ‘MBBS’ या डॉक्टर पदवीचा रंजक इतिहास जाणून घ्या एका क्लिकवर..
1

MBBS Full Form History: ‘MBBS’ या डॉक्टर पदवीचा रंजक इतिहास जाणून घ्या एका क्लिकवर..

Longest Day on Earth: २१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस का असतो? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण
2

Longest Day on Earth: २१ जूनला वर्षातील सर्वात मोठा दिवस का असतो? जाणून घ्या यामागचे वैज्ञानिक कारण

B.Com Scholarship: बी.कॉम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ सरकारी स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
3

B.Com Scholarship: बी.कॉम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ सरकारी स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Rahul Gandhi Education: राहुल गांधी किती शिकलेत? जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर…
4

Rahul Gandhi Education: राहुल गांधी किती शिकलेत? जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास एका क्लिकवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.