Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neeru Dhanda Gold Medal: भारताच्या लेकीने रचला इतिहास! जाणून घ्या नीरू ढांडा किती शिक्षण झाले आहे?

Neeru Dhanda Gold Medal: भारताची स्टार शूटर नीरू ढांडा हिने महिलांच्या ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरू ढांडाचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 29, 2026 | 03:29 PM
neera dhandu

neera dhandu

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या नीरू ढांडाने ट्रॅप शूटिंगमध्ये रचला इतिहास
  • नीरू ढांडा यांचे शिक्षण
  • शूटिंग क्षेत्रातील प्रवास आणि पार्श्वभूमी
Neeru Dhanda Gold Medal: भारताची प्रतिभावान शूटर नीरू ढांडा हिने महिलांच्या ट्रॅप शूटिंग इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये वैयक्तिक स्पर्धेत भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक ठरले असून, ती आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिलांच्या ट्रॅप इव्हेंटमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. याच पार्श्वभूमीवर तीचे शिक्षण किती झाले आहे? जाणून घेऊया.

नीरू ढांडा यांचे शिक्षण

नीरू ढांडा यांच्या शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन पदवीबाबत कोणतीही अधिकृत किंवा स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. परंतु, २०२५ मध्ये झालेल्या ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’च्या ट्रॅप शूटिंग प्रकारात तिने गुरु नानक देव युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधित्व केले होते. यामध्ये तिने सलग चौथे वैयक्तिक ट्रॅप सुवर्णपदक आपल्या नावावर केले होते.

शूटिंग क्षेत्रातील प्रवास आणि पार्श्वभूमी

हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील असणाऱ्या २६ वर्षीय नीरूने तिच्या मामे भावापासून (लक्ष्य श्योराण) प्रेरणा घेऊन शूटिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. लक्ष्यने २०१७-१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅप शूटिंगमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

नीरू ढांडा ही भारतीय सैन्याच्या कॉर्प्स ऑफ मिलिट्री पोलिसमध्ये (Corps of Military Police) नायब सूबेदार पदावर कार्यरत आहे. महिलांसाठी सैन्यात जवान पदाचे मार्ग खुला झाल्यावर ती लष्करात भरती झाली. यानंतर तिची निवड महू येथील आर्मी मार्क्समनशिप युनिटसाठी झाली, जिथे तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाची कठोर ट्रेनिंग घेतली.

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

ऐतिहासिक कामगिरी

११ जुलै २०२६ रोजी इटलीतील लोनाटो येथे पार पडलेल्या स्पर्धेत नीरूने महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावले. क्वालिफिकेशन्समध्ये १२१/१२५ चा स्कोर करत तिने राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. ISSF वर्ल्ड कपमध्ये महिलांच्या ट्रॅप वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

Web Title: Neeru dhanda gold medal trap shooting history marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • education
  • gold medal

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : भारत आणि पाकिस्तान ‘या’ दिवशी खेळणार सेमिफायनल, हे आहे वेळापत्रक
1

Asian Games 2026 : भारत आणि पाकिस्तान ‘या’ दिवशी खेळणार सेमिफायनल, हे आहे वेळापत्रक

Education News: ‘कॅम्पस पॉलिटिक्स ते हाय-वोल्टेज ड्रामा!’ देशातील नामांकित शिक्षण संस्था का राहिल्या चर्चेत?
2

Education News: ‘कॅम्पस पॉलिटिक्स ते हाय-वोल्टेज ड्रामा!’ देशातील नामांकित शिक्षण संस्था का राहिल्या चर्चेत?

CBSE 3 Language Formula: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून मोठा दिलासा!
3

CBSE 3 Language Formula: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेच्या सक्तीपासून मोठा दिलासा!

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..
4

IGNOU मध्ये टेक्निकल क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.