फोटो सौजन्य- सोशल मीडिया
शासन निर्णयानुसार सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि GPS Coordinates संकलित करून अहवाल सादर केला जाणार आहे. अनुदानासाठी ई-पिक पाहणी आवश्यक आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पिक पाहणी शेतकरी लॉगिनद्वारे किंवा गावातील पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रविराज जाधव यांनी केले आहे.
पंचनामा प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक, IFSC कोड, Farmer ID आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, जेणेकरून पुढील कार्यवाही सुलभ होईल. शेतकऱ्यांनी पंचनामा पथकांना सहकार्य करून ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रविराज जाधव यांनी केले आहे.
IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?






