Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET PG 2026 च्या गोपनीयतेचा भंग केल्यास कडक कारवाई; परीक्षेच्या ‘या’ नियमांचे पालन करावे लागणार?

NEET PG 2026 NBEMS Notice : नीट पीजी २०२६ परीक्षा प्रश्न सोशल मीडियावर शेअर करण्यास NBEMS ची चेतावणी आहे. जयपूरमधील तांत्रिक समस्येमुळे रद्द झालेली परीक्षा ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 04, 2026 | 05:25 PM
neet pg

neet pg

Follow Us
Follow Us:

NEET PG 2026 NBEMS Notice : नीट पीजी २०२६ परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने चेतावणी दिली आहे. बोर्डाने उमेदवारांसोबतच फॅकल्टी, कोचिंग इन्स्टिट्यूट आणि परीक्षेशी संबंधित इतर लोकांना परीक्षेत विचारलेले प्रश्न लक्षात ठेवून ती माहिती शेअर करण्यापासून परावृत्त राहण्यास सांगितले आहे.

NBEMS नुसार, परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची चर्चा करणे, ते गोळा करणे, पुन्हा तयार करणे किंवा सोशल मीडियावर सर्क्युलेट करणे हे परीक्षेदरम्यान लागू असणाऱ्या नॉन-डिस्क्लोजर ॲग्रीमेंटचे (NDA) उल्लंघन मानले जाईल. बोर्डाने ही चेतावणी त्यांच्या अधिकृत व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुपच्या माध्यमातून दिली आहे.

NBEMS च्या परीक्षेबाबत ‘या’ नियमांचे पालन करण्याचे आवाहन!

NBEMS ने नीट पीजी २०२६ शी संबंधित सर्व उमेदवार, शिक्षक आणि कोचिंग संस्थांना परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांसंबंधी कोणतीही माहिती शेअर न करण्यास सांगितले आहे. बोर्डाचे म्हणणे आहे की, परीक्षेचे प्रश्न रिकॉल करणे किंवा मेमरी बेस पद्धतीने चर्चा करणे, ते गोळा करणे, पुन्हा तयार करणे किंवा इतर लोकांपर्यंत पोहोचवणे हे नीट पीजी २०२६ च्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेल्या एनडीएचे उल्लंघन ठरेल. त्यामुळे सर्व संबंधित लोकांना परीक्षेच्या गोपनीयतेशी संबंधित नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

जयपूरच्या दोन केंद्रांवर परीक्षा झाली होती रद्द

नीट पीजी परीक्षा ३० ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली. NBEMS नुसार, बहुतांश परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली, मात्र राजस्थानमधील जयपूरच्या सीतापुरा येथील दोन केंद्रांवर उमेदवारांना तांत्रिक समस्येचा सामना करावा लागला. येथे अंतर्गत वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे संगणक प्रणाली वारंवार प्रभावित झाली. यामुळे उमेदवारांना आपली परीक्षा पूर्ण करता आली नाही. या दोन्ही केंद्रांवर एकूण २,४४५ उमेदवार प्रभावित झाले.

तांत्रिक बिघाडानंतर संपूर्ण प्रकरणाचा आढावा टीसीएसची तांत्रिक टीम, NBEMS अधिकारी, फ्लाईंग स्क्वॉड, वीज पुरवठा आणि निरीक्षण पथकांसोबत घेण्यात आला. जयपूरचे एडीएम नरेंद्र वर्मा यांच्या मते, सिस्टीम बार-बार फेल होत असल्यामुळे परीक्षा पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘Rich Dad Poor Dad’ चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज; नेमके प्रकरण काय?

५ सप्टेंबर रोजी होणार नीट पीजीची री-एग्जाम

जयपूरमधील प्रभावित उमेदवारांसाठी नीट पीजी २०२६ ची पुनर्परीक्षा ५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाईल. परीक्षा दुपारी ३ वाजता सुरू होईल. ही री-एग्जाम केवळ त्या उमेदवारांसाठी आहे, जे ३० ऑगस्ट रोजी जयपूरच्या संबंधित दोन्ही सीतापुरा केंद्रांवर तांत्रिक समस्येमुळे आपली परीक्षा पूर्ण करू शकले नव्हते.

Web Title: Neet pg 2026 nbems warning and re exam updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • NEET PG Exam
  • NEET Re-Exam

संबंधित बातम्या

NEET PG 2026 Supreme Court: नीट री एग्झामची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली अन् याचिकाकर्त्यावरचं ठोठावला २५ हजारांचा दंड
1

NEET PG 2026 Supreme Court: नीट री एग्झामची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली अन् याचिकाकर्त्यावरचं ठोठावला २५ हजारांचा दंड

NEET PG Aspirant Emotional Story: “त्यांना परत यावच…” नीट पीजी देणाऱ्या तन्वीची मन हेलावून टाकणारी कहाणी एकदा वाचाच
2

NEET PG Aspirant Emotional Story: “त्यांना परत यावच…” नीट पीजी देणाऱ्या तन्वीची मन हेलावून टाकणारी कहाणी एकदा वाचाच

NEET PG २०२६ ची उत्तरतालिका कधी जाहीर होणार? जाणून घ्या मार्किंग स्कीम आणि फेरपरीक्षेचे वेळापत्रक!
3

NEET PG २०२६ ची उत्तरतालिका कधी जाहीर होणार? जाणून घ्या मार्किंग स्कीम आणि फेरपरीक्षेचे वेळापत्रक!

NEET PG नंतर कोणती मेडिकल ब्रँच देते सर्वाधिक पगार? जाणून घ्या टॉप-५ हाय-पेइंग स्पेशलायझेशन!
4

NEET PG नंतर कोणती मेडिकल ब्रँच देते सर्वाधिक पगार? जाणून घ्या टॉप-५ हाय-पेइंग स्पेशलायझेशन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.