Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026 परीक्षा फी रिफंडची तारीख का बदलली? आता ‘या’ नवीन तारखेपर्यंत बँक डिटेल्स भरण्याची संधी; अर्ज कुठे व कसा करावा?

NEET UG 2026 : 'नीट युजी २०२६' फी रिफंडसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) २२ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अधिकृत वेबसाईटवर बँक डिटेल्स सादर करणे, कॅन्सल चेक अपलोड करणे आणि लॉगइन प्रक्रियेची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 28, 2026 | 01:05 PM
NEET

NEET

Follow Us
Close
Follow Us:

NEET UG 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकड़ून (NTA) नीट युजी २०२६ परीक्षेचे शुल्क परत मिळण्याच्या अंतिम तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे. ३ मे रोजी झालेली नीट युजी परीक्षा रद्द झाल्यानंतर एजन्सीने विद्यार्थ्यांना त्यांची फी परत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपली माहिती, बँक तपशील २२ जून २०२६ या अंतिम तारखेपर्यंत द्यावेत. यासाठी नीट युजी २०२६ फी रिफंडेबल पोर्टल २२ मे पासून खुले करण्यात आले आहे.

एनटीएचे निर्देश

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (२७ मे) पूर्वी जाहीर केलेल्या तारखेत बदल करून बँक तपशील सादर करण्याची अंतिम तारीख २२ जून केली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी २२ रोजी रात्री ११:५० वाजेपर्यंत नीट यूजी फी रिफंडसाठी अर्ज करू शकतील. हा अर्ज उमेद्वाराने काळजीपूर्वक भरावा, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही, असे स्पष्ट एनटीएने सांगितले आहे.

📢 NEET (UG)-2026 | Fee Refund Update Important announcement for candidates yet to submit bank details for fee refund! The last date has been extended to 22nd June 2026 (till 11:50 PM) 🗓️ ✅ ~13 lakh candidates have already updated their details
⏳ If you haven’t yet — don’t… pic.twitter.com/Poy22425YK
— National Testing Agency (@NTA_Exams) May 27, 2026

एनटीएने आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट करत नीट युजी फी रिफंडसाठी कधीपर्यंत अर्ज करता येईल, याची माहिती दिली आहे. एक्स वरील पोस्टमध्ये असे लिहले आहे की, ज्या उमेद्वारांनी अद्याप फि रिफंडसाठी आपले बँक तपशील जमा केले नाहीत, ते २२ जून २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) जमा करू शकतात. आतापर्यंत १३ लाख उमेद्वारांनी आपले तपशील ऑनलाइन जमा केले आहेत.

How to Join CBI: ट्विशा शर्मा मृत्यू सत्र आणि नीट पेपरफुटीचा तपास करणाऱ्या ‘CBI’ मध्ये नोकरी कशी मिळवायची? काय आहे प्रक्रिया?

फी रिफंडसाठी कसा आणि कुठून करावा अर्ज?

  • उमेद्वारांनी सर्वप्रथम नीट यूजीच्या अधिकृत वेबसाईट nta.nic.in वर जावे.
  • होमपेजवर ‘NEET 2026 Refund Portal’ दिसेल, त्या लिंकवर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख (DOB) टाकून लॉगिन करावे.
  • लॉगिन झाल्यानंतर बँकेचे नाव, तुमचे नाव, आयएफएससी (IFSC) कोड टाकून आवश्यक तपशील भरावा.
  • उमेद्वार आपल्या कॅन्सल चेक(Cancel Cheque) ची प्रतही अपलोड करू शकतात.
  • त्यानंतर रिफंडचा फॉर्म सबमिट करावा.
  • शेवटी कन्फर्मेशन पेज पेज (Confirmation Page) डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट आऊट काढून घ्या.
यंदा ‘UPSC Prelims 2026’ अत्यंत आव्हानात्मक का ठरली? आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी उमेद्वारांना दिली महत्त्वाची माहिती!

Web Title: Neet ug 2026 fee refund nta extends deadline june 22 bank details submission link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • NEET
  • NEET Exam
  • NEET PG Exam

संबंधित बातम्या

NEET UG Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयचा मोठा दणका; फिजिक्स-केमिस्ट्रीच्या पेपर फुटीचा मुख्य स्रोत सापडला?
1

NEET UG Paper Leak: नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयचा मोठा दणका; फिजिक्स-केमिस्ट्रीच्या पेपर फुटीचा मुख्य स्रोत सापडला?

NEET पेपरफुटी प्रकरणावरुन अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; ‘लातूर पॅटर्न’ पुन्हा…
2

NEET पेपरफुटी प्रकरणावरुन अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; ‘लातूर पॅटर्न’ पुन्हा…

NEET UG 2026 Paper Leak: पुण्याच्या मुख्याध्यापिकेने उघड केले ‘एनटीए’ कनेक्शन; आता रसायनशास्त्र तज्ञही सीबीआयच्या जाळ्यात?
3

NEET UG 2026 Paper Leak: पुण्याच्या मुख्याध्यापिकेने उघड केले ‘एनटीए’ कनेक्शन; आता रसायनशास्त्र तज्ञही सीबीआयच्या जाळ्यात?

नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट, लातुरातील तिसरा डॉक्टर सीबीआयच्या रडारवर; कसून तपास सुरु
4

नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट, लातुरातील तिसरा डॉक्टर सीबीआयच्या रडारवर; कसून तपास सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.