Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper Leak: नीट यूजी पुनर्परिक्षेचा पेपर खरोखरच लीक झालाय? सोशल मीडियावरील दाव्यांनंतर NTA ने नेमका काय दिलाय इशारा?

NEET UG Paper Leak:नीट यूजी २०२६ च्या पुनर्परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे सोशल मीडियावरील सर्व दावे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) फेटाळले आहेत. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या ठगांवर कोणती कायदेशीर कारवाई होणार? सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 07, 2026 | 04:36 PM
nta

nta

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026 Paper Leak: वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट यूजी २०२६’ च्या पुनर्परिक्षेबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या पेपर लीकच्या अफवांवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून २१ जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे तसेच आधीच पेपर उपलब्ध असल्याचे आणि तो विकला जात असल्याचे दावे करण्यात आले आहेत. ते सर्व दावे पूर्णपणे खोटे, बनावट आणि दिशाभूल करणारे असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये आणि कोणालाही पैसे देऊ नयेत, अशी सक्त ताकीद एजन्सीने दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेतायत ठग: एनटीए

एनटीएने अधिकृत निवेदनाद्वारे सांगितले की, सोशल मीडियावर केले जाणारे सर्व दावे संघटित कॉपी बहाद्दर माफिया आणि ठगांचे आहे. ही टोळी परीक्षेच्या काळात विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक तणावाचा आणि घाईगडबडीचा गैरफायदा घेऊन बनावट पेपर विकून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा धंदा चालवत आहे. परंतु, हे पूर्णपणे निरर्थक असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे.

Education Ministers Degrees: शिक्षण क्षेत्राचे नियम ठरवणारे आपले शिक्षणमंत्री स्वतः किती शिकलेले आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

एनटीएने (NTA) महत्त्वाचे ४ मुद्दे स्पष्ट केले

1) परीक्षा पूर्णपणे सुरक्षित: परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित पार पडण्यासाठी एनटीएकडून आवश्यक कडक नियम लागू करण्यात आले आहेत.

2)बनावट अकाउंट्सवर कारवाई: सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या अशा सर्व चॅनेल्स आणि अकाउंट्सचा शोध एनटीएची सायबर टीम घेत असून लवकरच ते अकाउंट बंद होतील.

3) कायदेशीर तक्रार दाखल होणार: अशा प्रकारच्या बनावट मजकूर तयार करणाऱ्या, पुढे फॉरवर्ड करणाऱ्याविरोधात एनटीए पोलीस आणि सायबर क्राईम सेलकडे कायदेशीर तक्रार(F.I.R.) दाखल करत आहे. अशा प्रकरणामध्ये सामील असले्लयांवर कठोर करवाई केली जाईल.

4) पालकांनी अमिषाला बळी पडू नये: उमेदवार आणि पालकांना असा सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी अशा कोणत्याही मेसेजला पुढे फॉरवर्ड करू नये आणि या ठगांना पैशा्च्या स्वरूपात कोणतीही रक्कम देऊ नये.

Devendra Fadnavis Qualification: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके किती शिकलेले आहेत? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

Web Title: Neet ug 2026 re exam paper leak rumors nta action warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • NEET
  • NEET Exam
  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर
1

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.