Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG Re-Exam साठी एनटीएचे मिशन ‘लॉकडाउन’; पेपर सेट करणारे तज्ञ बाहेरील जगापासून पूर्णपणे दूर का?

NEET UG Re-Exam Leak : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. प्रश्नपत्रिका तयार करणारे तज्ञ गुप्त ठिकाणी आयसोलेशनमध्ये असून इंटरनेट-मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 08, 2026 | 05:02 PM
NEET

NEET

Follow Us
Follow Us:

NEET UG Re-Exam Leak Prevention: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) एक अत्यंत कडक पाऊल उचलले आहे, नीट (NEET) पेपर लीक पेपरफुटी प्रकरणाच्यार पार्श्वभूमीवर यावेळच्या परीक्षा व्यवस्थेची सुरक्षा पूर्वीपेक्षा लअनेक पटींनी मजबूत करण्यात आली आहे, २१ जून रोजी होणाऱ्या ‘नीट यूजी फेरपरीक्षे’पूर्वी (NEET UG Re-Exam) प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ञांना एका सुरक्षित ठिकाणी लॉकडाउन स्थितीत ठेवण्या येणार आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा पेपर लीक होण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट करता येईल.

विविध रिपोर्टनुसार प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ञांना एका गुप्त आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. येथे बाहेरील जगाचा संपर्क नसणार असून त्यांना फोन किंवा कोणत्याही प्रकारची इंटरनेट सुविधा वापरण्यास सक्त मनाई आहे.

२२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न

शिक्षण मंत्रालय आणि NTA कडून अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले जात असून २१ जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेच्या सुरक्षतेसाठी अशी कडक व्यवस्था करण्यात आली आहे.परीक्षेची गोपनीयता राखण्याच्या दृष्टीने नीट युजी फेरपरीक्षा पेपर सेट करणारे त्यांचे मॉडरेशन करणारे आणि इंग्रजी हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर (ट्रान्सलेशन) करणारे तज्ञ सध्या कडक आयसोलेशन म्हणजेच ‘लॉकडाउन’मध्ये आहेत.

Government Job Backup Plan:स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळाले नाही तर पुढे काय? ‘हे’ कोर्सेस कसे वाचवू शकतात तुमचे करिअर?

कडून हे कठोर निर्देश लागू करण्यामागचा मुख्य उद्देश हा लाखांहून अधिक विद्यार्थ्याच्या भवितव्याशी कोणताही खेळ होऊ नये हा आहे.

कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरण्यास बंदी

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळेस NTA कडून सुरक्षा व्यवस्थेचा मल्टी टियर प्लॅन तयार करण्यात आला आहे.यातील पहिली पायरी म्हणजेच लॉकडाउन आहे, या अंतर्गत पेपर तयार करणारे तज्ञ एका गुप्त ठिकाणी राहतील त्यांना मोबाईल फोन स्मार्टवॉच लॅपटॉप टॅप किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट वापरता येणार नाही, तसेच तिथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसेल थोडक्यात सांगायचे झाल्यास बाहेरील लोकांशी त्यांचा संपर्क पूर्णपणे ‘झिरो’ (शून्य)असेल.

Digvijaya Singh letter to PM Modi: सीबीएसई त्रि-भाषा धोरणावर दिग्विजय सिंग यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Web Title: Neet ug re exam 2026 paper setters lockdown nta strict security measures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • education
  • NEET
  • NEET exam scam
  • neet paper leak

संबंधित बातम्या

AI Impact on Education: अभ्यासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अतिवापर पडतोय महागात; OECD च्या अहवालात मोठा खुलासा!
1

AI Impact on Education: अभ्यासात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अतिवापर पडतोय महागात; OECD च्या अहवालात मोठा खुलासा!

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
2

Hostel Admission 2026: मुंबई उपनगर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
3

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष
4

National Competition 2026: गणिती कौशल्यांचा महासंगम! ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांनी वेधले लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.