Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Internship 2026: ‘नायलेट’ची समर इंटर्नशिप २०२६ जाहीर; बीटेक आणि बीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

NIELIT Summer Internship : 'नायलेट' (NIELIT) ने बीटेक, एमटेक आणि बीएससी इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी समर इंटर्नशिप २०२६ ची घोषणा केली आहे. ३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आणि शैक्षणिक पात्रता वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 27, 2026 | 09:16 AM
internship

internship

Follow Us
Follow Us:

NIELIT Summer Internship 2026:  महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या बीटेक, एमटेक, बीएससी आणि एमएससीच्या विद्यार्थांसाठी एक सुवर्णसंधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था म्हणजेच ‘नायलेट’ने (National Institute of Electronics & Information Technology – NIELIT) समर इंटर्नशिप २०२६ प्रोग्रामसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

हा ऑनलाईन इंटर्नशीप प्रोग्राम असेल, जो प्रामुख्याने सेमीकंडक्टर आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित कौशल्ये (Skills) विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२६ आहे. ही इंटर्नशिप २ महिने चालणार असून केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics and Information Technology) सहकार्याने सुरू करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना काय शिकायला मिळणार?

या इंटर्नशिप दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व्हीएलएसआय चिप डिझाईन (VLSI Chip Design),   एम्बेडेड सिस्टिम (Embedded Systems),  सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी आणि इतर तांत्रिक विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय सहभागी विद्यार्थ्याना आरटीएल (RTL) आणि आयपी (IP) इंटिग्रेशन, सिंथेसिस, फिजिकल डिझाईन, सबसिस्टम इंटिग्रेशन आणि डीबग यांसारख्या गोष्टीं प्रत्यक्षात अनुभवाद्वारे शिकण्याची संधी मिळणार आहे.

IITTM Success Story: आदिवासी विद्यार्थ्यांची थेट IITTM मध्ये झेप! पण या ४८ मुलांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार उचलणार का?

हा पूर्णवेळ ऑनलाईन प्रोग्राम असून याचा कालावधी ५ जून ते ३१ जुलै २०२६ असा असणार आहे. विद्यार्थ्याला अधिकअधिक तंत्रज्ञानाशी संबंधित अनुभव देणे. जेणेकरून ते उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार स्वत:ला तयार करू शकतील. असा कार्यक्रमाचा हेतू आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा?

या इंटर्नशिपसाठी काही शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी बीटेक (B.Tech), एमटेक (M.Tech), बीएससी इलेक्ट्रॉनिक्स (B.Sc Electronics) आणि एमएससी इलेक्ट्रॉनिक्स (M.Sc Electronics) चे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

इच्छुक विद्यार्थी ‘नायलेट’च्या अधिकृत वेबसाईटवर (NIELIT Official Website) जाऊन आपले नाव, कॉलेज कोर्स आणि इतर आवश्यक माहिती भरून अर्ज करू शकतात. अर्ज केलेल्या उमेद्वारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि शॉर्टलिस्टिंग केल्यानंतर त्यांची इंटर्नशिपसाठी निवड केली जाईल.

Gig Workers Study: ४५ अंश तापमानात १० मिनिटांत डिलिव्हरी? आयआयटी दिल्लीच्या अहवालानंतर गिग वर्कर्सच्या कामाचे तास कमी होणार का?

Web Title: Nielit summer internship 2026 btech bsc electronics semiconductor training

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • BTech
  • education

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
1

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
2

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
3

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
4

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.