Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे आणि एसबीआयमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी; काय आहे पात्रता?

रेल्वेमध्ये १००० पेक्षा जास्त पदांवर भरती करण्यात येत आहे. एसबीआयमध्ये विशेष कॅडर अधिकाऱ्यांची भरती घेण्यात येत आहे. चला जाणून घेऊया या भरतीसाठी पात्रता काय आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 05, 2025 | 02:16 PM
RECRUITMENT (फोटो सौजन्य - PINTEREST)

RECRUITMENT (फोटो सौजन्य - PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

1.रेल्वे मध्ये १००० पेक्षा जास्त अप्रेन्टिस आणि ड्राइवरच्या पदांवर भरती 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये १००० हून अधिक अप्रेंटिस आणि ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया ५ एप्रिलपासून सुरू होईल. त्यानंतर उमेदवार secr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील.

बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्ये नोकरीची सुवर्ण संधी ! NHSRCL मध्ये ‘या’ महत्वाच्या भरती प्रक्रियेसाठी सुरुवात

एजुकेशनल क्वालिफिकेशन : १०वीं पास, संबंधित क्षेत्रात आईटीआईची डिग्री
एज लिमिट :15 से 24 वर्ष ,सरकारी नियमानुसार वयात सूट देण्यात येईल.
अनुसूचित जाति/जमातीच्या उमेदवारांना साठी ५ वर्षाची सूट देण्यात येईल.
ओबीसी उम्मीदवारांसाठी ३ वर्षाची सूट देण्यात येणार.
स्टाइपेंड : 7,700 – 8,050 रुपए प्रतिमहिना
सिलेक्शन प्रोसेस :मेरिट लिस्ट, मेडिकल एग्जाम,
आवश्यक कागदपत्रे:दहावीची गुणपत्रिका, १२वीची गुणपत्रिका,आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवी, उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी,जात प्रमाणपत्र, उमेदवाराचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, आधार कार्ड

2. एसबीआयमध्ये विशेष कॅडर अधिकाऱ्यांची भरती

स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर (SCO) आणि समीक्षक पदासाठी भरती जाहीर झाली आहे. उम्मीदवर बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकता. ही भरती कोलकातासाठी आहे. कॉन्ट्रेक्चुअल बेसिसवर करण्यात येईल.

एजुकेशनल क्वालिफिकेशन : भारत किंवा इंटरनॅशनल बिजनेस शाळेच्या (०२ वर्ष) किमान ५५ टाक्यांनी एमबीए/एग्जीक्यूटिव एमबीएची डिग्री. १० वर्षाचा अनुभव असला पाहिजे. यात ३ वर्ष डिपार्टमेंटच्या हेड/डीनच्या रूपात बीएफएसआई/लीडरशिप/बिहेवियर साइंस इत्यादी. किंवा या कॉलेज/संस्थान मध्ये काम केले असावा.

एसएमजीएस-IV/V ग्रेडमधील निवृत्त एसबीआय/ई-एबीएस अधिकारीच एसबीआय ईआरएस रिव्ह्यूअरसाठी अर्ज करू शकतात.
एज लिमिट :किमान 28 वर्ष, कमाल : 55 साल
फीस : जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस : 750 रुपए, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी : नि:शुल्क
सिलेक्शन प्रोसेस :शॉर्टलिस्टिंग,इंटरव्यूच्या बेसिसवर
सैलरी: 50,000 से 65,000 रुपए प्रतिमहिना

भारतीय सैन्य भरतीची शारीरिक चाचणी होणार का सोपी? सरकार ने दिले उत्तर….

Web Title: Notification released for recruitment in railways and sbi what is the eligibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • railway
  • Recruitment News
  • Sbi Job

संबंधित बातम्या

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग
1

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

RRC CR अप्रेन्टिस पदासाठी करता येणार अर्ज! विविध जागा उपल्बध… करा अर्ज
2

RRC CR अप्रेन्टिस पदासाठी करता येणार अर्ज! विविध जागा उपल्बध… करा अर्ज

Devendra Fadnavis: “लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
3

Devendra Fadnavis: “लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! आज करा अर्ज अन् व्हा नियुक्त… कसे कराल? वाचा
4

बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! आज करा अर्ज अन् व्हा नियुक्त… कसे कराल? वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.