Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NTPC असिस्टंट केमिस्ट ट्रेनी भरती 2025 : आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; त्वरित करा अर्ज

NTPC ने असिस्टंट केमिस्ट ट्रेनी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, अर्ज 17 ते 31 मे 2025 दरम्यान स्वीकारले जातील. इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा. 

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 17, 2025 | 04:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

देशातील सर्वात मोठी उर्जा कंपनी NTPC Limited (National Thermal Power Corporation) ने ‘असिस्टंट केमिस्ट ट्रेनी’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. NTPC कडून नुकतीच Advt. No. 09/25 ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या अंतर्गत इच्छुक व पात्र उमेदवारांकडून 17 मे 2025 ते 31 मे 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.

रिक्षाचालकाचा मुलगा वयाच्या 21व्या वर्षी झाला IAS ऑफिसर, केलं वडिलांच्या कष्टाचे चीज

NTPC सध्या 80,155 मेगावॅट उर्जा निर्मिती क्षमतेसह कार्यरत असून, 2032 पर्यंत ही क्षमता 130 GW वर नेण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी कंपनीला उच्चशिक्षित, बुद्धिमान आणि कार्यक्षम उमेदवारांची आवश्यकता आहे. त्यामुळे असिस्टंट केमिस्ट ट्रेनी या पदासाठी भरतीद्वारे नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. असिस्टंट केमिस्ट ट्रेनी (Assistant Chemist Trainee – ACT) पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. मुळात, उमेदवारांची निवड लेखी परीक्षा किंवा मुलाखत, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी याच्या आधारे केली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी careers.ntpc.co.in किंवा www.ntpc.co.in या वेबसाइटला भेट द्यावी.

अर्ज करण्यासाठी खालील कृती करा:

  • सर्वप्रथम careers.ntpc.co.in किंवा www.ntpc.co.in या संकेतस्थळांना भेट द्या.
  • “Careers” विभागात जाऊन “Jobs” हा पर्याय निवडावा.
  • त्यानंतर “Assistant Chemist Trainee Recruitment 2025” या लिंकवर क्लिक करावे.
  • नोंदणी करून अर्ज फॉर्म भरावा.
  • आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करावी.
  • पूर्ण अर्ज भरल्यानंतर सबमिट करून त्याची प्रिंट किंवा PDF सेव्ह करून ठेवावी.
महत्त्वाच्या तारखा:
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 मे 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2025

Thane News: खाजगी शाळेसंदर्भात मोठी बातमी, आता शालेय नोंदणी होणार बंधनकारक

NTPC मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करून आपली उमेदवारी निश्चित करावी. अधिक माहीतीसाठी जाहीर अधिसुचनेचा आढावा घेण्यात यावा.

Web Title: Ntpc assistant chemist trainee bharti 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Government Job

संबंधित बातम्या

बँकत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS Clerk 2026 साठी अर्ज करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!
1

बँकत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS Clerk 2026 साठी अर्ज करण्याची मुदत वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज!

सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या UPSC परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न आणि पेपर्सचे गणित!
2

सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या UPSC परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न आणि पेपर्सचे गणित!

NIOT Recruitment 2026: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये भरती सुरू; कोण करू शकतं अर्ज आणि काय आहेत अटी?
3

NIOT Recruitment 2026: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीमध्ये भरती सुरू; कोण करू शकतं अर्ज आणि काय आहेत अटी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.