Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Engineering recruitment 2026 : संरक्षण मंत्रालयांतर्गत नोकरीची संधी! प्रकल्प अभियंता पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा!

Ordnance Factory Dehu Engineering recruitment 2026 : म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या आयुध निर्माणी देहूरोड (पुणे) येथे केमिकल व मेकॅनिकल ट्रेडसाठी प्रकल्प अभियंता भरती जाहीर झाली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 07, 2026 | 11:37 AM
engineering

engineering

Follow Us
Follow Us:
  • आयुध निर्माणी देहूरोड (पुणे) येथे रिक्त पदांसाठी भरती
  • शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
  • इच्छुक उमेदवारांनी ‘या’ अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी
Ordnance Factory Dehu Engineering recruitment 2026 : भारताच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या आणि म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या आयुध निर्माणी देहूरोड (पुणे) येथे कंत्राटी व निश्चित कालावधीच्या आधारावर विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत केमिकल व मेकॅनिकल ट्रेडच्या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुरुवातीला ‘एक’ वर्षाच्या अवधीकरिता ही नियुक्ती केली जाणार असून, संस्थेची आवश्यकता आणि उमेदवारांच्या व्यक्तिगत कामगिरीच्या आधारावर हा कार्यकाल कमाल चार वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. या भरतीमध्ये कार्यकाळ आधारित पदवी व पदविका प्रकल्प अभियंता पदांचा समावेश असून, एकूण रिक्त जागांसाठी प्रवर्गनिहाय पदे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये युआर, ओबीसी, एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

MPSC paper leak घोटाळा; २७० पानांच्या व्हॉट्सॲप चॅटने उघड केले ९१ प्रश्नांचे गूढ!

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

शैक्षणिक अर्हतेबाबत बोलायचे तर, संबंधित ट्रेडमधील केमिकल इंजिनिअरिंग पदवी (बी.ई./बी.टेक.) किंवा पदविका, तसेच केमिस्ट्रीसह बीएससी ग्रॅज्युएट्स या पदांसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय दारूगोळा आणि स्फोटकांची निर्मिती किंवा हाताळणीमध्ये अप्रेंटिसशिप केलेल्या उमेदवारांना निकषानुसार प्राधान्य दिले जाणार आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३० वर्षे असून, नियमांनुसार एससी/एसटी उमेदवारांना ५ वर्षे आणि ओबीसी-एनसीईएल उमेदवारांना ३ वर्षांची वयात शिथिलता देण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवारांनी ‘या’ अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी

उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशनाच्या दिनांकापासून २१ दिवसांच्या आत ठेवली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, अर्जाचा नमुना आणि अटी व शर्तींसाठी muneshionsindia.in किंवा ddpdoo.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर

Web Title: Ordnance factory dehu road project engineering recruitment 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Engineering
  • Jobs Recruitment
  • Salary

संबंधित बातम्या

KMPML Recruitment 2026 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी! KMPMLअंतर्गत करार पद्धतीने होणार ‘या’ पदांची भरती
1

KMPML Recruitment 2026 : सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी! KMPMLअंतर्गत करार पद्धतीने होणार ‘या’ पदांची भरती

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
2

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज
3

DY Patil Education Society मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची संधी; ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत करा अर्ज

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?
4

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.