Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस

Pakistan News: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारा शीख धर्मीय विद्यार्थी ओंकार सिंह (Onkar Singh) याने पाकिस्तानच्या मॅट्रिक (इयत्ता १० वी) परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या समुदायाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशाबद्दल भारताचे SGPC ५१ लाखांचे बक्षीस देणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 16, 2026 | 11:46 AM
EDUCATION

EDUCATION

Follow Us
Follow Us:

Pakistan News: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारा शीख धर्मीय विद्यार्थी ओंकार सिंह (Onkar Singh) याने पाकिस्तानच्या मॅट्रिक (इयत्ता १० वी) परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या समुदायाचे नाव उज्ज्वल केले आहे. ‘लाहौर बोर्ड ऑफ इंटरमीडिएट अँड सेकंडरी एज्युकेशन’च्या (Lahore Board) वार्षिक मॅट्रिक परीक्षेत ओंकारने दुसरा क्रमांक पटकवला आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल भारतातील ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने’ (SGPC) त्याला ५१,००० रुपयांचे रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

९ वीच्या परीक्षेतही मिळवला होता दुसरा क्रमांक

ओंकार सिंहची अभ्यासातील ही चमकदार कामगिरी नवीन नाही. याआधी त्याने इयत्ता ९ वीच्या परीक्षेतही बोर्डात दुसरा क्रमांक मिळवला होता. त्या परीक्षेत त्याने सर्व विषयांमध्ये ‘A+’ ग्रेड मिळवला होता:

  • इस्लामियात: १०० पैकी ९८ गुण
  • कुरआन भाषांतर: ५० पैकी ४९ गुण
  • इंग्रजी: ७५ पैकी ७५ गुण
  • उर्दू: ७५ पैकी ७४ गुण
  • फिजिक्स व केमिस्ट्री: ६० पैकी ६० गुण
  • बायोलॉजी: ६० पैकी ५९ गुण
याच सातत्याच्या जोरावर त्याने यंदाच्या १० वीच्या (मॅट्रिक) परीक्षेतही लाहोर बोर्डात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

GAIL Recruitment 2027: इंजिनिअरिंग पदवीधरांना GAIL मध्ये नोकरीची संधी! शैक्षणिक पात्रता, पगार अन् निवड प्रक्रिया जाणून घ्या

SGPC कडून ५१ हजार रुपयांचे पारितोषिक

एसजीपीसीचे (SGPC) मुख्य सचिव कुलवंत सिंह मन्नन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसजीपीसीचे अध्यक्ष एडव्होकेट हरजिंदर सिंह धामी यांच्या सूचनेनुसार ओंकार सिंहला ५१,००० रुपयांचे रोख पारितोषिक देण्याचा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पाकिस्तानातील अल्पसंख्याक शीख समुदायातून येणाऱ्या ओंकारचे हे यश अत्यंत मोलाचे आहे, असे मन्नन यांनी नमूद केले.

वडील पाकिस्तानचे पहिले शीख डॉक्टर!

ओंकार सिंहचे वडील डॉ. मिमपाल सिंह हे ‘पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे’ (PSGPC) सदस्य आहेत. ते वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. एसजीपीसीने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मिमपाल सिंह यांना पाकिस्तानचे पहिले शीख डॉक्टर म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेबद्दल पाकिस्तान सरकारने त्यांना ‘तमगा-ए-इम्तियाज’ (Tamgha-e-Imtiaz) या नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

IPS Bushra Bano Controversy: ‘अस्सलामु अलैकुम’ बोलल्यामुळे IPS बुशरा बानो अडचणीत? गृह सचिवांकडे तक्रार दाखल

शीख समुदायासाठी अभिमानास्पद कामगिरी

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायातून येत असूनही ओंकारने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर हे यश मिळवले आहे, ही संपूर्ण शीख समुदायासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे एसजीपीसीने म्हटले आहे.

Web Title: Pakistan news sikh student onkar singh lahore board matric result sgpc reward

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • awarded
  • education
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड
1

Hingoli Bharti 2026: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची संधी! हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांसाठी मुलाखतीद्वारे थेट निवड

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!
2

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!

Italy News : बालविवाहाचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी इमामला इटलीतून दिले हाकलून
3

Italy News : बालविवाहाचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी इमामला इटलीतून दिले हाकलून

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड
4

CA Foundation Result: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CA फाउंडेशनचा निकाल ‘या’ तारखेला होणार जाहीर; असा तपासा स्कोअरकार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.