Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

BUMS Student: पाटणा हायकोर्टाने BUMSच्या विद्यार्थिनी खुशबू कुमारीला मोठा दिलासा दिला आहे. दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या पुरवणी परीक्षेत दोन विषयांत अनुत्तीर्ण झाल्यानंतरही दुसरी पुरवणी परीक्षा वेळेत न झाल्याने तिचे वर्ष वाया जाण्याची शक्यता होती. यामुळे तिने हायकोर्टात याचिका दाखल केली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 02, 2026 | 03:21 PM
BUMS Student: (फोटो- सोशलमीडिया)

BUMS Student: (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दोन विषयांत नापास झालेल्या खुशबू कुमारीला तिसऱ्या वर्षाची BUMS परीक्षा देण्याची परवानगी.
  • दुसरी पुरवणी परीक्षा वेळेत न झाल्याने विद्यार्थिनीचे वर्ष वाया जाण्याची शक्यता होती.
  • कोर्टाने विद्यापीठाला तात्पुरते प्रवेशपत्र देण्यास आणि दुसरी पुरवणी परीक्षा लवकर घेण्याचे निर्देश दिले.
पाटणा हायकोर्टाने एका युनानी वैद्यकीय विद्यार्थिनीला मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. दोन विषयात नापास झाला तरी विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.आता हायकोर्टाच्या आदेशामुळे ती तिसऱ्या वर्षाची परीक्षा देऊ शकणार आहे. हा निकाल न्यायमूर्ती हरीश कुमार यांच्या खंडपीठाने दिला आहे. कदमकुआं येथील सरकारी तिब्बी कॉलेजमधील BUMS 2021-2026 च्या विद्यार्थिनी खुशबू कुमारीची ही केस आहे.

नेमकं काय झालं?

खुशबू कुमारी ही कटिहारची राहणारी येथे राहणारी आहे. ती शासकीय तिब्बी कॉलेजमध्ये BUMS करते तिचा दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या पुरवणी परीक्षेचा निकाल लागला. त्यात ती दोन विषयात नापास झाली. शैक्षणिक नियमांनुसार, विद्यापीठाने ठरलेल्या वेळेत दुसरी पुरवणी परीक्षा घ्यायला पाहिजे होती मात्र (AKU) आर्यभट्ट नॉलेज युनिव्हर्सिटीने आजपर्यंत दुसरी पुरवणी परीक्षा झालीच नाही. BUMS Student:

दरम्यान नियमानुसार विद्यापीठाने ठरलेल्या वेळेत दुसरी पुरवणी परीक्षा घ्यायला हवी होती. पण AKU म्हणजेच आर्यभट्ट नॉलेज युनिव्हर्सिटीने ती परीक्षाच घेतली नाही. आजपर्यंत दुसरी पुरवणी परीक्षा झालीच नाही.आणि इकडे तिसऱ्या वर्षाच्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर झाली. 3 ऑक्टोबरपासून तिसऱ्या वर्षाची परीक्षा सुरू होणार आहे. आता दुसरी पुरवणी परीक्षा झाली नाही तर खुशबूला तिसऱ्या वर्षाला बसताच येणार नव्हतं. तिचं पूर्ण एक वर्ष वाया जाणार होतं. म्हणून तिने हायकोर्टात याचिका टाकली.

SBI Mumbai Recruitment 2026: SBIची मोठी भरती! ‘या’ विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी

विद्यार्थिनीच्या वकिलाने काय सांगितलं?

खुशबूच्या वकिलाने कोर्टात NCISM च्या राजपत्राचा हवाला दिला. ते म्हणाले, NCISM च्या नियमानुसार जर एखादा विद्यार्थी दुसऱ्या वर्षात एक किंवा दोन विषयात नापास झाला तर त्याला तिसऱ्या वर्षात बसता येतं. त्याला पुढच्या वर्षात जाण्याची परवानगी आहे. त्यामुळे खुशबूला पण ही परवानगी मिळायला हवी.

कोर्ट काय म्हणालं?

कोर्टाने विद्यापीठाची चूक मान्य केली. कोर्ट म्हणालं, विद्यापीठाने वेळेत दुसरी पुरवणी परीक्षा न घेणं ही विद्यापीठाची चूक आहे. यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होतंय. विद्यार्थीचे वर्ष वाया जाईल ते योग्य ठरणार नाही. मुळे कोर्टाने AKU ला आदेश दिला की खुशबू कुमारीला 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या वर्षाच्या मुख्य परीक्षेला बसू द्या.इतकंच नाही तर कोर्टाने विद्यापीठ आणि कॉलेजला पण आदेश दिले आहेत.

SCI Mumbai Recruitment 2026: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू

त्यांना सांगितलं की यासाठी एक पोर्टल सुरू करा, विद्यार्थिनीचा अर्ज आणि फी घ्या आणि तिला तात्पुरतं प्रवेशपत्र द्या.सोबतच कोर्टाने विद्यापीठाला हे पण सांगितलं की लवकरात लवकर दुसरी पुरवणी परीक्षा पण घेऊन टाका, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचं पण नुकसान होणार नाही.या निर्णयामुळे खुशबू कुमारीचं वर्ष वाचलं आहे आणि युनानी शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी पण हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

Web Title: Patna high court bums student third year exam khushboo kumari rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • career guide
  • Career News
  • Marathi News
  • Navrashtra

संबंधित बातम्या

Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा
1

Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा

Chandrapur News: ₹29,800च्या बिलाने वाढवली खडसंगी ग्रामपंचायतीची डोकेदुखी; ‘सुपारी’च्या नोंदीवर सवाल
2

Chandrapur News: ₹29,800च्या बिलाने वाढवली खडसंगी ग्रामपंचायतीची डोकेदुखी; ‘सुपारी’च्या नोंदीवर सवाल

Chandrapur News: धोकादायक इमारतीत शिक्षणाचा खेळ; भेगा पडलेल्या भिंती, उखडलेली फरशी… विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
3

Chandrapur News: धोकादायक इमारतीत शिक्षणाचा खेळ; भेगा पडलेल्या भिंती, उखडलेली फरशी… विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Diveagar Beach Picnic Accident: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!
4

Diveagar Beach Picnic Accident: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.