Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Indonesia Visit: भारत-इंडोनेशिया संबंधांत नवा इतिहास! सिंगासारी येथे उभारणार IIM बेंगळुरूचा आंतरराष्ट्रीय कॅम्पस

PM Modi Indonesia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यात ऐतिहासिक घोषणा! सिंगासारी येथे IIM बेंगळुरूचा आंतरराष्ट्रीय कॅम्पस सुरू होणार असून अंतराळ क्षेत्रात ISRO सोबत नवीन करार करण्यात आले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 07, 2026 | 02:01 PM
pm modi

pm modi

Follow Us
Follow Us:

PM Modi Indonesia Visit: भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक आणि राजनैतिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेऊन ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक मोठी ऐतिहासिक घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) बेंगळुरूचा एक आंतरराष्ट्रीय कॅम्पस (परिसर) इंडोनेशियामध्ये सुरू केला जाणार आहे. शिक्षण क्षेत्रातील या मोठ्या पावलासोबतच, दोन्ही देशांमधील अंतराळ क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत आणि व्यापक करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे इंडोनेशियामध्ये शिक्षणाचा विस्तार होऊ शकणार आहे.

नियोजनानुसार, इंडोनेशियाच्या सिंगासारी स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये (Singhasari Special Economic Zone) IIM बेंगळुरूचा हा नवीन कॅम्पस स्थापन केला जाईल. आसियान (ASEAN) क्षेत्रातील तरुणांना जागतिक दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण (Management Education) आणि जागतिक संधी उपलब्ध करून देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

दोन्ही देशांमधील अंतराळ सहकार्य

भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अंतराळ क्षेत्रात गेल्या अनेक दशकांपासून अतूट विश्वास आणि सहकार्याचे मजबूत नाते राहिले आहे. हीच भागीदारी पुढे नेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि इंडोनेशियाच्या अंतराळ संस्थांनी संयुक्त संशोधन, तांत्रिक देवाणघेवाण तसेच क्षमता वाढवण्यासाठी नवीन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Job Interview Tips: इंग्रजीमुळे जॉब इंटरव्यूची भीती वाटतेय? घरबसल्या ‘या’ ५ सोप्या टिप्स फॉलो करा; मिळवा पहिल्याच प्रयत्नात यश

इंडोनेशियामध्ये IIM बेंगळुरू सुरू झाल्याने काय बदल होणार?

इंडोनेशियामध्ये भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) बेंगळुरूचा कॅम्पस सुरू झाल्यामुळे शिक्षण, नाविन्यता (Innovation) आणि आर्थिक सहकार्याच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. यामुळे इंडोनेशिया आणि दक्षिण-पूर्व आशियातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे भारतीय व्यवस्थापन शिक्षण त्यांच्याच भागात उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांना भारतात न येताही उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळेल. हा परिसर भारत आणि इंडोनेशियामधील शैक्षणिक सहकार्याला एक नवी मजबुती देईल.

#WATCH | Jakarta, Indonesia: PM Narendra Modi says, “We will also share best practices regarding sustainable farming and agro-technology. The 21st century is driven by technology. Both India and Indonesia are nations brimming with youthful energy, and our youth possess a natural… pic.twitter.com/GlMtfQBoZ4 — ANI (@ANI) July 7, 2026

IIM बेंगळुरूचा हा कॅम्पस भारतीय शिक्षण पद्धतीची जागतिक ओळख देखील मजबूत करेल आणि भारताला उच्च शिक्षणाचे एक प्रमुख जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्यास मदत करेल. हा उपक्रम दोन्ही देशांतील उद्योगांसाठी कुशल व्यवस्थापन व्यावसायिक (Management Professionals) तयार करण्यात, गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आणि व्यावसायिक संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

Air Force Recruitment: भारतीय वायुसेनेत ‘अग्निवीर’ होण्याची सुवर्णसंधी; पात्रता आणि अटी वाचा एका क्लिकवर..

इंडोनेशियात मोदींचा सन्मान

सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडोनेशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यादरम्यान त्यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती प्रबोवो यांनी पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान ‘इंडोनेशिया गणराज्य के बिंटांग आदिपूर्णा’ (Bintang Republik Indonesia Adipurna) देऊन सन्मानित केले आहे.

Web Title: Pm modi indonesia visit iim bengaluru international campus singhasari isro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • awarded
  • IIT
  • Indonesia
  • PM Modi
  • PM Modi news

संबंधित बातम्या

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
1

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!
2

IIT & BITS Pilani Rejected: ज्या संस्थेने प्रवेश नाकारला, त्याच ‘बिट्स पिलानी’ने केला गौरव खेत्रपाल यांचा सन्मान!

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’
3

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’

IIT Campus : आयआयटीचा परदेशात डंका! ‘या’ देशाच्या भूमीवर भारताचा पहिला तंत्रज्ञान कॅम्पस सुरू होणार..
4

IIT Campus : आयआयटीचा परदेशात डंका! ‘या’ देशाच्या भूमीवर भारताचा पहिला तंत्रज्ञान कॅम्पस सुरू होणार..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.