Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi on Chola Empire: ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी जागवल्या १००० वर्ष जुन्या चोल साम्राज्याच्या आठवणी!

PM Modi on Chola Empire: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये चोल साम्राज्याच्या नौदल इतिहासाचा गौरव केला. राजा राजराजा चोल आणि राजेंद्र चोल यांच्या ऐतिहासिक मोहिमांची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 31, 2026 | 01:48 PM
pm modi

pm modi

Follow Us
Follow Us:

PM Modi Mann Ki Baat:  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात १००० वर्ष जुन्या सुवर्णकाळाचा आणि चोल साम्राज्याच्या नौसेना इतिहासाचा विशेष उल्लेख केला आपल्यात इतिहासामध्ये असाच एक महान शासक आढळतो ज्याने केवळ दक्षिण भारतावरच नव्हे तर आशियावर आपल्या बलाढ्या नौसेनेच्या जोरावर दरारा निर्माण केला होता.

साम्राज्याचा उदय आणि विस्तार

इसवी सन ९८५ मध्ये राजराजा चोल प्रथम यांनी सत्ता हाती घेतली आणि प्रशासकिय व अर्थिक सुधारणा करत चोल साम्राज्याला पुन्हा शक्तीशाली बनवले. त्यांच्या पश्चात इसवी सन १०१४ मध्ये त्यांचे पुत्र राजेंद्र चोल गादीवर आले. त्यावेळी हे साम्राज्य दक्षिणेत मालदीव आणि श्रीलंकेपासून ते थेट उत्तरेत बंगालच्या गंगा नदीपर्यंत पसरले होते. संपूर्ण दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर चोलांचे वर्चस्व असल्याने या भागाल ‘चोलमंडल’ (ज्याचे नाव पुढे कोरोमंडल झाले) म्हटले जाऊ लागले.

PM Modi Mann Ki Baat: पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये का केले ‘या’ दोन शिक्षकांचे कौतुक? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.. 

ऐतिहासिक नौसैनिक मोहिमा

दक्षिण-पूर्व आशियातील व्यापार मार्गांवर नियंत्रण ठेवणारे ‘श्रीविजय साम्राज्य’ हे चोल साम्राज्याचे मुख्य सागरी स्पर्धक होते. व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी राजेंद्र चोल यांनी इसवी सन १०१७ मध्ये श्रीविजय राज्यांवर विजय मिळवला. हा इतिहासातील सर्वात लांब अंतराचे सागरी लष्करी अभियान मानले जाते. याशिवाय त्यांनी श्रीलंका, मालदीव आणि लक्षद्वीपवर पूर्ण नियंत्रण मिळवले.

‘गंगईकोंड चोल‘ आणि सांस्कृतिक वारसा

राजेंद्र चोल यांनी उत्तर भारतात ओडिशा आणि बंगालच्या मार्गाने जात गंगा नदीपर्यंत धडक मारली आणि तेथील राजा महिपालचा पराभव केला. या ऐतिहासिक विजयामुळे त्यांना गंगईकोंड चोल (गंगा जिंकणारा) ही पदवी मिळाली. चोल राजवंश केवळ लष्करी शक्तीसाठी नव्हे तर त्यांनी बांधलेली भव्य मंदिरे, कला, स्थापत्य आणि मजबूत प्रशासन या सांस्कृतिक वारशासाठी आजही जगभर ओळखला जातो.

Mumbai University Admission: मुंबई विद्यापीठाच्या ‘दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात’ प्रवेश प्रक्रिया सुरू; घरबसल्या मिळवा पदवी!

Web Title: Pm modi mann ki baat chola empire naval history rajendra chola conquests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • History
  • PM Modi
  • PM Modi news

संबंधित बातम्या

International Rural Women’s Day: आज आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन; जाणून घ्या १५ ऑक्टोबरचा इतिहास…
1

International Rural Women’s Day: आज आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन; जाणून घ्या १५ ऑक्टोबरचा इतिहास…

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…
2

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…

Stone Spheres: पृथ्वीवर परग्रहवासीयांचा खजिना की प्राचीन मानवी कला? आजपर्यंत उलगडले नाही कोस्टा रिकातील ‘या’ गोल दगडांचे रहस्य
3

Stone Spheres: पृथ्वीवर परग्रहवासीयांचा खजिना की प्राचीन मानवी कला? आजपर्यंत उलगडले नाही कोस्टा रिकातील ‘या’ गोल दगडांचे रहस्य

International Girl Child Day 2026: आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन; जाणून घ्या ११ ऑक्टोबरचा इतिहास..
4

International Girl Child Day 2026: आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन; जाणून घ्या ११ ऑक्टोबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.