Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prateek Yadav death: प्रतीक यादव यांचे अकाली निधन; राजकीय पार्श्वभूमी असूनही का राहिले राजकारणापासून लांब ?

Prateek Yadav death: समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे चिरंजीव प्रतीक यादव यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे शिक्षण, फिटनेस प्रेम आणि व्यावसायिक प्रवासाविषयी सविस्तर माहिती.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 13, 2026 | 12:31 PM
pratik yadav

pratik yadav

Follow Us
Follow Us:

Prateek Yadav death:समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचे आज बुधवारी सकाळी लखनौमध्ये निधन झाले. ते अवघ्या ३८ वर्षांचे होते. सकाळी यादव कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पण त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा केली जात आहे. ही बातमी समोर येताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

प्रतिक यादव यांची व्यवसायिक आणि फिटनेस क्षेत्रात नावलैकिकता

प्रतीक यादव यांचा जन्म एका मोठ्या राजकीय कुटुंबात झाला होता. ते अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ होते. पण त्यांनी राजकारणात प्रवेश न करता व्यवसायिक जगतात आणि फिटनेसच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. प्रतीक रियल इस्टेट व्यवसायाशी संबंधित होते. त्यांच्या हाय प्रोफाइल जीवनशैलीमुळे ते नेहमी चर्चेत असायचे. विशेष म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असूनही त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही.

NEET Paper Leak : नीट पेपर फुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण? सीबीआयच्या रडारवर ‘बिहार मॉड्युल’; काय आहे नवीन अपडेट?

परदेशातून पदव्युत्तर शिक्षण

अनेक लोकांनाही माहित होते की, प्रतीक यादव शिक्षणातही खूप पुढे होते. त्यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स’मधून (University of Leeds)  मधून एमबीएची पदवी संपादन केली होती. परदेशातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भारतात परतून व्यवसायिक जगतात पाऊल ठेवले. शिक्षण आणि व्यवसायिक या दोन्ही गोष्टीचा समतोल राखणारे प्रतीक एक सुशिक्षित चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्यांना व्यवसायिक कामात आणि स्वत:चा ब्रँड बनवण्यास मदत झाली.

NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?

वैयक्तिक संबंधामुळे चर्चेत

प्रतिक हे फक्त व्यवसायिक नव्हते तर ते फिटनेस प्रेमी होते. लखनैमध्ये त्यांनी ‘द फिटनेस प्लॅनेट’ नावाचे जिम सुरू केले होते. तसेच ते ‘जीव आश्रय’ सारख्या उपक्रमांशी जोडलेले होते, जिथे बेवारस प्राण्यांची काळजी, उपचार आणि बचाव कार्याचे काम सुरू असते. २०११ मध्ये त्यांचा विवाह अपर्णा यादव यांच्याशी झाला होता. गेल्या काही महिन्यातच ते त्यांच्या वैयक्तिक संबंधामुळे चर्चेमध्ये राहिले होते. पण आता त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Prateek yadav death news lucknow mulayam singh son aparna yadav husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • Death
  • education

संबंधित बातम्या

IIT Bombay in New York: आता अमेरिकेत वाजणार आयआयटी बॉम्बेचा डंका! न्यूयॉर्कमध्ये सब-कैंपससाठी झाला सामंजस्य करार
1

IIT Bombay in New York: आता अमेरिकेत वाजणार आयआयटी बॉम्बेचा डंका! न्यूयॉर्कमध्ये सब-कैंपससाठी झाला सामंजस्य करार

Bullet Train Jobs: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! NHSRCL मध्ये विविध पदांसाठी अर्ज सुरू; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन अर्ज
2

Bullet Train Jobs: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! NHSRCL मध्ये विविध पदांसाठी अर्ज सुरू; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन अर्ज

World Best School Prize 2026: भारतीय शिक्षणाचा जागतिक पातळीवर डंका! वर्लडच्या टॉप-१० शाळांमध्ये पुण्यातील ‘या’ शाळेचाही समावेश
3

World Best School Prize 2026: भारतीय शिक्षणाचा जागतिक पातळीवर डंका! वर्लडच्या टॉप-१० शाळांमध्ये पुण्यातील ‘या’ शाळेचाही समावेश

NCERT Class 9 Book: ९ वीच्या नव्या पुस्तकातील ‘मनुस्मृती’च्या संदर्भावरून का पेटला नवा वाद? जाणून घ्या एका क्लिकवर..
4

NCERT Class 9 Book: ९ वीच्या नव्या पुस्तकातील ‘मनुस्मृती’च्या संदर्भावरून का पेटला नवा वाद? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.